________________
एकनाथी भागवत. ॥४२॥ त्या मोक्षामाजी काय कठिण । सकळ कम सांडिता जाण । घरा मोक्ष ये आपण । सहजचि जाण न प्रार्थितां ॥४३॥ ह्मणसी वेदार्थ न कळतां । कर्म करिता का त्यागितां । कदा मोक्ष न ये हाता । जाण तत्त्वता निश्चित ॥४४॥ भासला दोराचा सर्प थोर । तेथ जपतां नाना मंत्रभार । करिता वाजंत्र्यांचा गजर । मारितां तिळभर ढळेना ॥ ४५ ॥ तो सादरें निरीक्षितां जाण । होय त्या सर्पाचे निरसन । तेवी निर्धारिता वेदवचन । भवभय जाण निरसे ॥४६ ॥ भवभयाची निर्मुक्तता । त्या नांव जाण मोक्ष तत्त्वतां । तो वेदार्थावीण हाता। न ये सर्वथा आणि ॥ ४७ ॥ वेदविधान न करितां । कर्म त्यागिलें उद्धतता । तेणे निजमोक्ष न ये हाता । परी पाखंडता अगी वाजे ॥४८॥ विधानोक जो कर्मत्यागू । करूनि सन्यास घेतल्या सांगू । त ह्मणसी न पडे वेदपांगू । हाही व्यंगू विचारू ।। ४९ ॥ श्रवणाग सन्यासग्रहण । तेथही असे विधिविधान । गुरुमहावाक्ये जे श्रवण । तोही जाण वेदार्थ ॥ ५० ॥ आशंका ॥ करिता देवपितराचे यजन । ते होऊनिया प्रसन्न । मोक्ष देती आपण । तेही वेदेंवीण घडेना ॥ ५१ ॥ स्वाहाकारें तृप्त सुर । स्वधाकारें तृप्त पितर । वेदविनियोगवीण सुरपितर । प्रसन्नाकार कदा नव्हती ॥ ५२ ॥ पितृदेवमनुष्याणा वेदश्चक्षुसयेश्वर । श्रेयस्वनुपरब्धेऽर्थे साध्यसाधनयोरपि ॥ ४ ॥ नाथिलेचि चराचर । देव मनुष्य आणि पितर । वेदें प्रकाशूनि साचार । पूज्यत्वे थोर प्रतिपादी ॥ ५३ ॥ त्याहीमाजी अतिविपम । उत्तम मध्यम आणि अधम । हे निविध भेदसभ्रम । वेद उपक्रम करूनि दावी ॥ ५४॥ यापरी गुणदोपलक्षण । तुवांचि वाढविले आपण । या नावाणसी मोक्षसाधन । तरी का गुणदोष निवारिसी ॥ ५५ ॥ ऐशिया निरूपणघडामोडी । तुझेनि बोले पडे आडी । तेणे गुणदोपाची परवडी । वाधा रोकडी अंगी वाजे ॥५६॥ अवधा ससार काल्पनिक । तेथ एक स्वर्ग एक नरक । हा मोक्ष हा अतिबंधक । येणे वेदवादें लोक भ्रमविले तुवा ॥ ५७ ॥ पूर्वी पुरुषाचे पोटी । नव्हती गुणदोपाची गोठी । तुझ्या वेदानुवादपरिपाटीं । गुणदोपी दृष्टी दृढ झाली ॥ ५८ ॥ एवं तुझेनि बोले जाण । लोकासी आली नागवण । भोगावया नरक दारुण । भ्रामक जाण वेदोक्ति तुझी ॥ ५९॥ गुणदोपमिदादृष्टिनिगमात्ते T हि म्वत । निगमे नापवादश्च भिदाया इनि ह भ्रम ॥ ५ ॥ एवं नानागुणदोपदृष्टीं । तुझेनि वेदें बाढविली सृष्टी । स्वतां पुरुपाचे पोटी । गुणदोपदृष्टी असेना ॥ ६० ॥ तुझ्या वेदानुवादविस्तरें । गुणदोप झाले खरे । ते तुझेनिही बलात्कारें । चित्तावारें न निघती ॥ ६१ ॥ अनादि वेद प्रमाण । हे तुझें मुख्य वेदवचन । आता न देखावे दोपगुण । हे नवे वचन मानेना ॥ २॥ पहिले प्रकाशिले दोपगुण । आता निवारावया काय कारण । हे न कळता सपूर्ण । चमित मन होतसे ॥ ६३ ॥ या भ्रमाची भ्रमनिवृत्ती । कृपेने करावी कृपामूर्ती । ऐकोनि उद्धवाची वचनोक्ती । काय १ विचारान पाहतो त्या सर्पाचे निरसन होते २ उन्मत्तपणाने. ३ अविचाराचा ४ मिभ्या ५ सदेह, शका ६ प्रकार ५ वेदकाळापूर्वी ८ वेदरूप आज्ञेनें, ९ पटत नाहीं