या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय विसावा श्रीपति बोलिला ।। ६४ ॥ ऐकोनि उद्धवाची विनंती । योगन्नयाची उपपत्ती । अधिकारभेदें वेदार्थप्राप्ती । स्वयें श्रीपति सांगत ॥ ६५ ॥ श्रीभगवानुवाच-योगास्त्रयो मया प्रोता नृणा श्रेयोविधिस्सया । ज्ञान कर्म च भविन नोपायोऽन्योऽस्ति पुत्रचित् ॥ ६ ॥ तेथ मेधगंभीरा वाणी । गोंनि बोले शाईपाणी । माझे परम कृपेवाचूनी । माझी वेदवाणी कळेना ॥६६॥ वेदशास्त्रार्थ अतिसपन्न । जरी झाले अतिसज्ञान । परी माझ्या अनुग्रहेंवीण । माझा वेदार्थ जाण कळेना ।। ६७ ।। ब्रह्मा चहूं मुखी चेद पढे। त्यासीही वेदार्थाचे चोखंडें । वर्म नातुडेचि धडफुडें । मा इतर वापुडे ते किती ॥ ६८॥ ब्रह्मा वेदार्थ आकळिता । तै शखासुर वेद का नेता । ब्रह्मा वेदार्थी लीन होता । ते नार्मिलापिता सरस्वती ॥ ६९ ॥ माझा वेदाचा वेद निर्धार । तुज मी सागेन साचार । ऐक उद्धवा सादर । वेदविचार तो ऐसा ॥ ७० ॥ माझ्या वेदासी नाही बहु बड । वृथा न बोले उदड । ज्ञान भक्ति कर्मकाड । वेद निकांड नेमस्त ॥ ७१ ॥ माझिया वेदाची उत्ती । या तिहीं योगाते प्रतिपादिती। यावेगळी उपायस्थिती । नाही निश्चिती उद्धया ॥ ७२ ॥ कोण ते तीनी योग । कैसे अधिकाराचे भाग । तेही पुसगी जरी चाग । तरी ऐक साग सागेन ॥ ७३ ॥ निर्विपणाना ज्ञानयोगो न्यासिनामिह धर्मसु । तेषीविष्णचित्ताना कर्मयोगस्तु कामिनाम् ॥ ७ ॥ जे का ब्रह्मभुवनपर्यंत । साचार जीवीहनि विरक्त । जे विधिपूर्वक सकल्पयुक्त । कर्म त्यागित सन्यासी ॥ ७४ ॥ ऐशिया अधिका-याकारणें । म्या ज्ञागयोग प्रकट करण । जे का निजज्ञान साधणे । मज पारणे सायुज्यता ॥७५|| आता जे का केरळ अविरक। विपयालागी कामासक्ती त्यालागी म्या प्रस्तुत । कर्मयोग येथ प्रकाशिला ।। ७६ ।। उच नीच अधिकारी देस । दोनी सागीतले सविशेख । आता तिसरा अधिकारी अतिचोख । अलोलिक अवधारी ।। ७७ ॥ यदृच्छया मकथादी जातभद्वस्तु य पुमान् । न निर्विणो नानिसको भक्तियोगोऽस्य सिद्धिद ॥८॥ हरिकथा अवघेचि ऐकती । परी माझी श्रद्धा नुपजे चित्ती । कोणा एका अभिनवगती। श्रद्धाउत्पत्ती श्रवणेचि होय ॥ ७८॥ आईक श्रद्धेचे लक्षण । जे जे करी कयाश्रवण । ते हृदयीं चाहे अनुसधान । सप्रेम मन उरहासे ॥७९॥ नवल कथेची आपडी। दाटती हरिखाचिया कोडी । हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थी ॥८॥ विषयाचे दोपदर्शन । मुख्यत्वे वाधक स्त्री आणि धन । आगरानी रसना शिश्न । हे आठवण अहर्निशीं ।।८१॥ घायीं आडकले फळें । तें पानयनी उपचैरवळें । तेवीं विपयदोप भोगमे । कदाका शमेना ।। ८२ ॥ येतां देसोनिया मरण । स्वयें होय कंपाय १ कमयोग, मचियोग व शनयोग २ मेघगजनेसारख्या गगीर वाणीन ३ प्रमादावाचून, पेचूिन ४ पर, यथार्थ ५ समजता, साभारता ६ वेदरहस्याशी तादात्म्य पावला, तर सरबतीचा अभिप यो करिता २५ कर्मप भोगध्याविषयाची ज्याची इच्छा नाटशाली नाही विलक्षण मनन, चिंता १. बागादिचे पाते " योग्य उपचार केले असता पार करीत नाही १२ नर होत नाही.