या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय विमापा. समनिश्लोक ॥ माफमैं कुर्यता पुसा कर्मलोपो भवेद्यदि । तत्कर्म तेया दुन्ति तिस कोट्यो महर्षय ॥१॥ माझी करितां सप्रेम भक्ती । भक्ताची नित्यकर्म राहती। तेतीस कोटी ऋपिमहती। सपूर्ण करिती कर्मे त्याची ॥६॥ एवढे मत्कधेचें महिमान । माझें करिता कीर्तन पूजन । तेथें प्रत्यवायाचे तोड कोण । संमुख वदन दायूं न शके॥७॥ हो का पूर्ण विरक्त नर । कां माझे सेवेसी जो तत्पर । तेथ कर्म वापुडे किंकर । हैं स्वये श्रीधर बोलिला ॥८॥कम करिता स्वधर्मस्थिती । उद्धवा आहे माझी प्राप्ती । ते मी सागेन तुजप्रती। यथानिगुती अवधारी ॥९॥ म्वधर्मस्थो यजन्यझरनाशी काम उद्धव । न याति स्वर्गनरको यान्यन्न समाचरेत् ॥१०॥ गृहस्थाश्रमी स्वधर्मस्थिती । जरी विचरेना अन्यगती । तरी येथेचि लाहे विरक्ती । सुनिश्चिती उद्धवा ॥११०॥ अन्यगतींचे विवरण । ते तूं ह्मणशील कोण । ऐक त्याचेही लक्षण । समूळ खूण सागेन ॥ ११॥ परद्रव्य परदारारती । परापवादाची वदंती। ही नांव गा नारकी गती। जाण निश्चिती निर्धारू ॥ १०॥ दिविभोगाचेनि श्रवणें । ज्याच्या मनाचे वैसे धरणे । कम तदनुकूल करणें । तै स्वर्गा भोगणे अलोट ॥ १३ ॥ या जाण दोन्ही अन्यगती । यातूनि कादनिया वृत्ती। यज्ञादिकीं मज यजिती । नैराश्यस्थिति नित्यनैमित्यें ॥ १४॥ न पड़े स्वर्गाचे पेणे । न घडे नरकासी जाणे । येचि लोकी पिरक होणे । तेंचि वोलणे हरि बोले ॥ १५ ॥ 'अस्मिल्लोके वर्तमान स्वधर्मस्थोऽनघ शुचि । ज्ञान विशुद्धमामोति मदत या यदृच्छया ॥ ११ ॥ असता ये लोकी वर्तमान । ऐसे करिता स्वधर्माचरण । होय पुण्यपापांचे निर्दळण । निर्मळत्वे जाण तो अतिपविन ॥ १६ ॥ तेथ निरसोनि भवन । प्रकाशे माझें शुद्ध जान । का सप्रेम माझें भजन । परा भक्ति जाण तो लाहे ॥ १७॥ जे भक्तीमाजी मी आपण । सदा होय भकाअधीन । तेथ मोक्षासहित ज्ञान । येऊनि आपण पाया लागे ॥ १८ ॥ ऐक ज्ञानाचा परिपाक । ससारा नाव महादुःख । मोक्ष तो झणे परम सुख । मद्भक्त देख दोनी ने मनी ॥ १९ ॥ सप्रेम करिता माझे भजन । नाठवे भवभयबंधन । तेथ मोक्षासी पुसे कोण । मद्भक्ता पूर्ण भक्तीचा उल्हास ।। १२० ॥ ज्यात ह्मणती महा दुःख । ते भक्तासी भगवद्रूप देख । ज्यात ह्मणती परम सुख । तेंही आवश्यक भगवत ॥ २१ ॥ यापरी भक्त माझ्या भजनी । विसरला सुखदुःखें दोनों । मी एकू भगवतूना. चूनी । आन त्रिभुवनीं देखेना ॥२२॥ऐशी माझी भक्ति पूर्ण । साधूनि आणितान ये जाण । में भी भगवंत होय प्रसन्न । तें यच्छा जाण हे भक्ति लाभे ॥ २३ ॥ मी कैसेनि होय प्रसन्न । ऐसे कल्पील तुझे मन । तेय नरदेह गा कारण । माझे प्रसन्नपण व्हावया ॥२४॥ __ भ्यर्मिणोऽप्येतमिच्छन्ति लोक निरयिणस्नया । साधक मानभक्तिभ्यामुमय ससाधकम् ॥॥ ज्यांसी स्वर्गभोगाची थोर 'जोडी । जिहीं अमरत्वाची उभविली गुढी । जे पडले १ काय, काय किमतीचे १२ समोर तोंड दाखवू शकत नाही ३ परनिंदेच्या गोटी ४ नरक्समधी ५ पर ६ खधर्माचे आचरण करणारा झणजे पर्मयोगा मनुष्य जर फ्लाशा सोधीस निपिन किंवा काम्प की कारगार गरी तर खर्गमरकांची त्याला भीति नाही ७ वस्ती, मुकाम, ८ राहत समताना पचपुद्धि १. फरदेश १ मानीत नाही. १२ दुसरा १३ देवयोगाने १४ प्राप्ति, लाभ