या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१८ एकनाथी भागवत नरदेहमाप्ती । हे परम भाग्याची संपत्ती । तेथही विवेकू परमाथी । त्याचा वर्शवती मी परमात्मा ॥ ६९ ॥ मी परमात्मा जेथ वशवर्ती । तेथ सुरनरांचा केवा किती । परी हा देह न लभे पुढती । दुर्लभ प्राप्ती नरदेहा ॥ १७० ॥ जोखितां पुण्यपाप समान । ते नरदेहाची माप्ती जाण । ते पुढती पावावया आपण । जोखूनि कर्माचरण कोणी न करी ॥७॥ पुण्य झालिया अधिक । स्वर्ग भोगणे आवश्यक । पापाचे वाढल्या तुक । भोगावे नरक अनिवार ।। ७२ ॥ ऐशी कर्माची गति गहन । एथ काकतालीयन्यायें जाण । अबचटें लाभे माणुसपण । भवाब्धितारण महातारूं ॥ ७३ ॥ सुलभ मणिजे अविकळ । सुकल्प मणिजे विवेकशीळ । यासी वागविता केवळ नावाडा कुशळ गुरु कर्णधार ॥७॥ कानी निजगुज उपदेशिता । यालागी गुरु कर्णधार ह्मणती तत्त्वता । कानी धारितांचि उद्धरी भक्ता । यालागी सर्वथा गुरु कर्णधार ॥ ७५ ॥ भवाब्धीमाजी नरदेह तारूं । तेथ सद्गुरु तोचि कर्णधारू । त्यासी अनुकूल वायू मी श्रीधरू । भवाब्धिपरपारू पावावया ॥७६ ॥ कैसा गुरु कर्णधार कुशळ । आवर्त खळाळ आंदोळे । चुकवूनि विकल्पाचे कल्लोळ । साम्ये पाणिढाळ सवेग काढी ॥ ७७ ॥ लावूनि विवेकाचे आपले । तोडिती कर्माकर्माची जळें । भजनशिडाचेनि बळें । नाव चाले सवेग ॥ ७८ ॥ कामक्रोधादि महामासे । तळपती घ्यावया आमिप । त्या घालूनि शांतीचेनि पाशें । तारूं उल्हासे चालवी ॥ ७९ ॥ ठाकता सारूप्यादि बंदरे । तारुवामाजी अतिगजरे । लागली अनाहत तुरें । जयजयकारें गर्जती ॥ १८० ॥ नेता सलोकतेचे पेठे । तारू उलथेल अवचटें । लाविता । समीपतेचे वाटे । तारूं दाटे दोही सवा ॥ ८१ ॥ करावें सरूपतेमाजी स्थिरू । तंव तो दाटणीचा उतरू । ऐसा जाणोनिया निर्धारू । लोटिले तारू सायुज्यामाजी ॥८२॥ ते धार्मिकाची धर्मपेठ । नाही सुॐकारा खटपट । वस्तु अवघीच चोखट । ध्यावी एकवट सबसादी ।। ८३ ॥ ऐसे दुर्लभ नरदेहाचें तारूं । जेथ श्रीगुरुकृ कर्णधारू । येणे न तरेच जो ससारू । तो जाणावा नरू आत्महता ॥ ८४ ॥ नरदेह वेचिले विपयांसाठी । पुढे नरक भोगावया कल्पकोटी । तरी आपुलेनि हाते निजपोटी । शास्त्र दाटी स्वयें जेपी ॥ ८५ ॥ परपारा अवश्य आहे जाणे । तेणे नाव फोडूनि भाजिजे चणे । कां पांघरुणे जाळूनि तापणे । हिवाभणे सुज्ञानी ॥ ८६ ॥ तैसें येथ झाले गा साचार । थित्या नरदेहा नौगवले नर । पुढा दुःखाचे डोगर । अतिदुस्तर वोढवले ॥ ८७ ॥ सकळ योनी विषयासक्ती । सर्वांसी आहे निश्चिती । नरदेही तैशी विपयस्थिती । ते तोंडी माती पडली की ॥ ८८ ॥ पावोनि श्रेष्ठ नरशरीर । जो नुतरेचि ससारपार । तो आत्महत्यारा नर । सत्य साचार उद्धवा ॥ ८९॥ कोटी ब्रह्महत्या गोहत्यासी । प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थसी । परी आत्महत्या घडे ज्यासी । प्रायश्चित्त त्यासी असेना ॥ १९० ॥ जो आत्महत्या करून निमाला । तो मरताचि नरकासी गेला । प्रायश्चित्ता कोण आहे उरलामा शास्त्रार्थ बोला १ आज्ञाधारक २ पाड, प्रतिष्ठा ३ मोजिता ४ माप, वजा ५ कावळा यसायला व फादरी माडायला जशा एक चका पावा त्याप्रमाणे ६ नाका हाकणारा ७ कान हाती धरून त्यात निजगुज सागणारा ह्मणून कर्णधार ८ भाँवर ९ हेल. ५१० इतकाच्या नारा ११ पाण्याचे लोट १२ वह १३ मासाचे लाके, मासस १४ दशनादाची, अनुहताचा १५ अकस्मात् १६ सोल पाण्यातील उतार १७ सुसकारा, श्रम, आयास १८ माबदला १९ खुपरी २० मागेच्या भया २१ असला २२ फमले २३ मेला काके, मासख. १४ दशनात उतार १७ सुसकारा, ११ यसत्या २२ फम