या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय निसावा. तकोडी । मिरवती गाढी निजतेजें ॥२८० ॥ते रात्री येता सूर्या पुढे । स्वकार्येसी सगळी उडे । पाहों जाता मागेपुढे । कोणीकडे असेना ॥ ८१ ॥ तेवीं परमेश्वरी माया। कार्य: कारणेसी गेली चायां । मिथ्यात्वचि न ये आयो। नुरेचि दिसावया मागमोखू ॥ ८२॥ मायाप्रतिबिवित चतन्या । आणी जीव या अभिधाना । ते माया गेलिया जाणा । जीव-, पणा हासू ।। ८३ ॥ बुडाले जीवशिवाचे भान । उडाले मनाचे मनपण । कोदले चैतन्य छन । परम समाधान साधका ।। ८४ ॥ करिता त्वंपदाचे शोधन । होय तत्पदी समाधान । हे आन्वीक्षिकी विद्या जाण । विवेकसपन पापती ।। ८५॥ न करिता योगसाधन । न लंगे त्वंपदाचे शोधन । याहोनि सुलभ साधन । तुज मी आन सागेन || ८६॥ जेथ कष्ट करिता तरी थोडे । परी योगाचें सकळ फल जोडे । त्वंपदशोधन त्यापुढे । होय वापुढे लाजोनी ।। ८७ ॥ ते माझी गा निजभक्ती । माझ्या रामकृष्णादि ज्या मूर्ती। यूजितात्या, अतिप्रीती । मी श्रीपति सतोपें ॥ ८८॥ तेथे माझें श्रवण माझे कीर्तन । माझें नाम माझे स्मरण | माझें ध्यान माझें भजन | माझें चितन सर्वदा।। ८९॥ हृदयीं माझें सदा ध्यान। मुखी माझें नाम माझं स्तवन । श्रवणी माझी कथा माझें कीर्तन । करी माझें पूजन सर्वदा।। २९०॥ चरणी प्रदक्षिणा यात्रागमन 1 अष्टागी सर्वदा माझ नमन । ऐसे अनन्य माझे भजन । विनदेलेपण मद्भक्ती ॥ ११ ॥ ऐसे विनटले जे माझे भजनी । त्यासी मी विकलों चक्रपाणी । त्यावेगळे पढियंते कोणी । आन त्रिभुवनीं मज नाही ॥९२ ॥ यापरी करिता माझें भजन । नलगे योगादिकांचे स्मरण मी भक्तिवेगळा श्रीकृष्ण नातुर्डे जाण उद्धवा ॥ ९३ ॥ अपघंटे दैवगती येथ । योगियासी जे घडे दुरित । त्यासी न लगे कर्मप्रायश्चित्त । तेचि सागत श्रीकृष्ण ॥ ९४।। ___ यदि कुर्यात प्रमादा योगी कर्म विगहितम् । योगेनेर दहेदहो नान्यत्तत्र कदाचन ॥ २५ ॥ भक्तासी निद्य कर्म न घडे । त्यासी मी राखता मागेपुढे आले गा योग्याकडे। तेधही घडे प्रमादें ।। ९५ ॥ प्रमादें घडलेजे पाप । त्याचा तीन अनुताप । जेवी दानामी पोळल्या सर्प । तैसा संकंप पापासी || ९६ ॥ गोमाशी लागतां सिंहासी । तो जेवीं झाडी सर्वांगासी । तेची योगी देसोनि पापासी । जो अहर्निशी अनुतापी ॥ ९७ ॥ तेणे होऊनि सावचित्त । योगवळ निजयोगयुक्त । पाप निर्दाळावे समस्त । हेंचि प्रायश्चित्त योगियासी ॥ ९८॥ हे साडोनिया योगस्थिती । जे लावू धावे शेणमाती । ते नागवला गा निश्चिती । नव्हेचि निप्कृती पापाची ।। ९९ ।। हृदयीं नाही अनुतापवृत्ती । परिवरी गा शास्त्रोकी। लावू जाता शेणमाती । नव्हे निवृत्ति पापाची ॥ ३०० ॥ माझें क्षणार्ध अनुसधान । कोटिकल्मपां करी दहन । तेथ इतराचा फेवा कोण । हे स्वयें श्रीकृष्ण पोलिला ॥१॥ ध्याचे अधिकारी माझें ध्यान । तें साडोनिया जाण । प्रायश्चित्त सागता आन । लागे दूपण सागत्यासी ॥२॥यालागी मुख्यत्वे जाण । येष अधिकारचि प्रमाण । येचिविरसींचे निरूपण । श्रीनारायण सागत ॥ ३॥ १शही वेवान सूर्य धमला हाणजे २ आपल्या कार्यासह ३ अटकळीत, आकारास ४ ठावठिकाण ५बुडालें ६ आमविद्या ७न शिणता कए जाणासुगम जोडे समाधान ८ दोन हात, दोन पाय, दोन गुडभे, हृदय व मस्व मिळून भाठ अमें ९ गहन जाणे १० सहज ११ पाप १२ गैरसावधपणान १३ वणव्यात १४ भयभीत १५ परिहार, नाश १६ पश्चात्तापस्थिति १७ पाप निश्चिती तेणे न जाय. १८ अनत पातकास १९ पर्या, प्रक्षिा