या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविसावा. ५३१ अध्याय एकविसावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो सद्गुरू वैकुठनाथा । स्वानंदवैकुंठी सदा सता। तुझे ऐश्वर्य स्वभावता । न कळे अनंता अव्यया ॥ १॥ तुझ्या निजबोधाचा गरुड । कर जोडून उभा हद्ध । त्याच्या पासांचा झडाड । उन्मळी सुदृढ भववृक्षा ॥२॥ सुझें स्वानुभवैकचक्र । लखलखित तेजाकार । द्वैतदळणी सतेजधार । अतिदुर्धर महामारी ॥३॥ कैसा पाचजन्य अगाध | नि शब्दी उठवी महाशब्दावेदानुवादें गर्जे शुद्ध तोचि प्रसिद्ध शंख तुझा ॥४॥ झळफळित सर्वदा। निजतेजे मिरवे सदा । करी मानाभिमानाचा चेंढा । ते तुझी गदा गभीर ॥ ५॥ अतिमनोहर केवळ । देखता उपजती सुखकोळ । परमानंद आमोद वहेळ । ते लीलाकमळ झेलिसी॥६॥जीच शिव समसमानी जय विजय नावे देउनी । तेचि द्वारपाळ दोनी। आज्ञापूनी स्थापिले ॥७॥ तुझी निजशक्ति साजिरी । रमारूपें अतिसुंदरी । अखंड चरणसेवा करी । अत्यावरी सादर ॥ ८॥ तुझे लोकीचे निवासी जाण । अवघे तुजचिसमान । तेथ नाहीं मानापमान । देहाभिमान असेना ॥९॥ तेथ काळाचा रिगमू नाही । कर्माचे न चले काही । जन्ममरणाचे भय नाहीं । ऐशिया ठायीं तूं स्वामी ॥ १० ॥ जेथ कामक्रोधाचा घात । क्षुधेतृपेचा बोसांड प्रात । निजानर्दे नित्यतृप्त । निजभक्त तुझेनि ॥ ११ ॥ तुझेनि कृपाकटाक्षं । अलक्ष न लक्षिता लक्षे। तुझे चरणसेवापः । नित्य निरपेक्षं नांदविसी ।। १२ ।। साम्यतेचे सिंहासन । ऐक्यतेची गादी जाण । त्यावरी तुझे सहजासन । परिपूर्ण स्वभावें ॥१३॥ तन्मयतेचं निजच्छन । सतोपाचे आतपत्र । ज्ञानविज्ञानयुग्म चामर । सहजे निरतर ढळताती ॥ १४ ॥ तेथ चारी घेद तुझे भाट। कीर्ति वर्णिती उद्भट । अठरा मोगध अतिश्रेष्ठ । वर्णिती चोखट वंशावली ॥ १५॥ तेथसाही जणां याद नानासरी वोलती शब्द । युक्तिप्रयुक्ती देती बाध । दाविती विनोद जाणिवा ॥ १६ ॥ एक भावार्थी तुजलागुनी । स्तुति करिती ने बोलूनी । तेणें स्तवनं सतोपोनी । निजासनी वैसविसी ॥ १७॥ ऐसा सद्गुरु महाविष्णू। जो चिद्रूपे सम सहिष्णूं। जो भ्राजमाने भ्राजिणू । जनी जनार्दनू तो एक ॥ १८॥ जनी जनार्दनूचि एकला । तेथ एकपणे एका मीनला । तेणे एकपणाचा ग्रास केला । ऐसा झाला महाबोधू ॥ १९ ॥ त्या महाबोधाचे बोधार्जन । हातेंवीर्ण लेववी जनादन । तर्ण सार्गी निघाले नयन । देखणेपण सर्वत्र ।।२०।। वरी सर्वत्र देखता जाण । देसणेनि दिसे जनार्दन । ऐशी पूर्ण कृपा करून । दुजेपण माडविलें ॥ २१ ॥ ऐसा सुष्टोनि भगत । माझेनि हातें श्रीभागवत । अर्थविले जी यथार्य । शेखी प्राकृत देशभाषा ॥ २२॥ श्रीभागवती सस्कृत | उपाय असता बहत। काय नेणों आवडले येथ। करवी प्राकृत मनोधे ।। २३ ।। म्या करणे का न करणे । हेही हिनि नेले जनार्दनें। १ खलपानद हर कुठ तेथे राहणारा भेदभावाचा नाश करण्यात ३ तीक्ष्ण, जर मार देणारं ४ आनद. ५ पुस्कल ६ प्रदेश ७ निजन जेथ लशा पाँचत ही अस मह र उन शब्दहान ११घतिपटक १२ गायक, पुराणे “अटराही पुराणे हरिसी गाती"-सासर १३ सहा शाबाना १४ भतिचातुयाने १५ नियलोणी १६ ज्ञानस्वरूपा १५ सोसणारा १८ देदीप्यमान १९ नांजन २. हातापांन .१ ओके गदिमांश आगीं । विवेक करी रापणी 1 सायचि करचरण होती दो"-मानेवरी १४-२०६ २२ उपर करें २५रण कम्न