या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविमावा प्रमाण या हेतु ॥ ४६॥ न प्रेरितां श्रुतिस्मृती। ऑविद्यक विषयप्रवृत्ती । अनिवार सकळ भूतीं । सहजस्थितिस्वभावे ।। ४७ ॥ ऐसी स्वाभाविक विषयस्थिती । तिची करावया उपरती । नाना गुणदोप बोले श्रुती । विषयनिवृत्तीलागुनी ।। ४८॥ हे एक शुद्ध एक अशुद्ध । पैल शुभ हे विरुद्ध । मीचि बोलिलों वेदानुवाद । विपयवाध छेदावया ।। ४९।। विषयाची जे निवृत्ती । तीचि चेदरूपें म्या केली स्तुती । निदिली विषयप्रवृत्ती । चिलेसी चित्ती उपजावया ॥ ५० ॥ चालता कर्मप्रवृत्ती । होय विषयाची निवृत्ती । ऐशी वेदरारें केली युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥५१॥ ___ धर्मार्थ व्यवहारार्थ यात्रार्थमिति चानघ । दर्शितोऽय सयाऽऽचारो धर्ममुहता धुरम् ॥ ४ ॥ उद्धवा तू निप्पाप त्रिशुद्धी । यालागी तुझी शुद्ध बुद्धी धर्मादि व्यवहारसिद्धी । ऐक तो विधि सागेन । ५२॥ करिताही धर्माचरण । प्रवृत्तिधर्म तो अप्रमाण । निवृतिधर्म तो अतिशुद्ध जाण । हे दोपगुण स्वधर्मी ॥ ५३ ॥ जो व्यवहार विषयासक्ती । तो अशुद्ध व्यवहारस्थिती । जे परोपकारप्रवृत्ती । तो व्यवहार बंदिती सुरनर ।। ५४ ॥ अदृष्टदाता ईश्वर । हे विसरोनि उत्तम नर । द्रव्यलो. नीचाचे दारोदार । हिडणे अपवित्र ते यात्रा ॥ ५५ ॥ आळस सांडोनि आपण । करूं जाता श्रवण कीर्तन का तीर्थयात्रा साधुदर्शन। पूजार्थ गमन देवालयीं ॥ ५६ ।। का अनाथप्रेतसस्कार । करिता पुण्य जोडे अपार । पैदी कोटियफळसभार । जेणे साचार उपजती ॥ ५७ ॥ जेणे पाविजे परपार । तिये नाव यात्रा पवित्र । हा यात्रा शास्त्रार्थ सबार । गुणदोपविचार वेदोक्त ।। ५८ ।। राजा निजपादुका हटेंसी । बाहवी ब्राह्मणाचे "शिसीं । तो दोप न पवे द्विजासी । स्वयें सदोपी होय राजा ।। ५९ ॥ तेवीं आपत्काळवळ जाण । पडता लघनी लंघन । ते घेऊनि नीचाचे धान्य । वाचवितां प्राण दोप नाहीं ॥६०॥ तेचि नीचाचे दान | अनोपदी घेता जाण । जनी महादोप दारुण । हेही जाण वेदोक ।। ६१ ॥ जे कर्मधर्मप्रवर्तक शुद्ध । मनुपराशरादि प्रसिद्ध । तिहीं गुणदोष विविध । शुद्धाशुद्ध चोलिले ।। ६२॥ तेचि शुद्धाशुद्धनिरू. पण । ती श्लोकी नारायण । स्वयें सागताहे आपण । गुणदोपलक्षणविभाग ।। ६३ ।। , भूम्यम्ब्यायनिताकाशा भूताना पञ्च धातत्र । आप्रशस्थावरादीना शारीरा आत्मसयुता ॥५॥ चेन नामरूपाणि विपमाणि समेप्वपि । धानुयुद्धव कल्प्यन्त एतेपा स्वामिद्धये ।। ६ ।। पृथ्वी आप तेज वायु गगन । ब्रह्मादि स्थावरान्त जाण । भूती पंचभूतें समान। वस्तूही आपण सम सवौं ।। ६४ ॥ नाही नाम रूप गुण कर्म । ऐसे में केवळ सम । तेथ माझेनि दें विषम । केले निरुपम नाम हितार्थ ॥ ६५ ॥ तळी पृथ्वी परी गगन । पाहता दोनी समान । तेथ दश दिशा कल्पिल्या जाण । देशातरगमनसिद्धयर्थ ।। ६६ ।। तेवी नाम रूप वर्णाश्रम समाच्या ठायी जे विषम हा माझेनि वेद केला नेम। स्वधर्मकर्मसिद्धयर्थ ॥६७॥ १ अविद्या (भज्ञान )मूलक २ उपपत्ति ३ पलीकडच ४ वेदावारूपान ५तिटकारा ६ सय ७५ममाग ८ शानभाग १ मान्य करितात १.प्रारब्धातुरूप देणारा ११ ज्यास कोणी संपधी नाहीत असा प्रेतास ममि देश बगैरे १२ पावलोपावली १३ कोटी यज्ञाचे पुण्यफळ १४ हान १५ मस्तकावर १६ उपवासति १५ आपत्ति नह. तांना १८ प्रादेवापासून स्थावरापर्यंत १९पीवरूपार्नेही ती सारगी आहेत २० प्राम्याच्या प्राप नियम मान तारा स्याना पुस्पार्थ साधता यावे यासाठी यण म आश्रम यांची (नामरूपाची) वेदाने कल्पना पेटी.