या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविसावा. ५३३ | प्रमाण या हेतू ॥ ४६॥ न प्रेरितां श्रुतिस्मृती। ऑविद्यक विषयप्रवृत्ती । अनिवार सकळ | भूती । सहजस्थितिस्वभावे ॥४७॥ ऐसी स्वाभाविक विषयस्थिती। तिची करावया उपरती । नाना गुणदोप चोले श्रुती । विपयनिवृत्तीलागुनी ॥४८॥ हें एक शुद्ध एक अशुद्ध । पैल शुभ हैं विरुद्ध । मीचि बोलिलो वेदानुवाद । विपयवाध छेदावया ॥४९॥ विषयाची जे निवृत्ती । तीचि वेदरूपै म्या केली स्तुती । निदिली विषयप्रवृत्ती । चिळसी चित्तीं उपजावया ॥ ५० ॥ चालता कर्मभवृत्ती । होय विषयाची निवृत्ती । ऐशी वेदवारें केली युक्ती । ऐक तुजप्रती सागेन ।। ५१।। __धर्मार्थ व्यवहारार्थ यात्राथमिति चानघ । टर्शितोऽय मयाऽऽचारो धर्ममुदहता धुरम् ॥ ४ ॥ उद्भवा तू निष्पाप त्रिशुद्धी। यालागी तुझी शुद्ध बुद्धी धर्मादि व्यवहारसिद्धी। ऐक तो विधि सागेन ।। ५२ ॥ करिताही धर्माचरण । प्रवृत्तिधर्म तो अप्रमाण । निवृतिधर्म तो अतिशुद्ध जाण । हे दोपगुण स्वधर्मी ।। ५३ ।। जो व्यवहार विषयासक्ती । तो अशुद्ध व्यवहारस्थिती । जे परोपकारप्रवृत्ती । तो व्यवहार वदिती सुरनर ।। ५४ ॥ अंदृष्टदाता ईश्वर । हे विसरोनि उत्तम नर । द्रव्यलोभ नीचाचे दारोदार । हिंडणे अपवित्र ते यात्रा ॥ ५५ ॥ आळस साडोनि आपण । करूंजाता श्रवण कीर्तन का तीर्थयात्रा साधदर्शन। पूजार्थ गमन देवालयीं । ५६ ।। का अनायप्रेतसस्कार । करिता पुण्य जोडे अपार । पैदी कोटियाफळसभार । जेण साचार उपजती ॥ ५७ ॥ जेणे पाविजे परपार । तिये नाय याना पवित्र । हा यात्रा शास्त्रार्य संचार । गुणदोपविचार वेदोक्त ।। ५८ ॥ राजा निजपादुका हटेसीं । वाहवी ब्राह्मणाचे शिसीं । तो दोपन पये द्विजासी । स्वये सदोपी होय राजा ॥ ५९॥ तेवी आपत्काळवळ जाण । पडता धनी लघन । ते घेऊनि नीचाचे धान्य वाचविता प्राण दोप नाहीं॥६॥तचिनीचा, दान। अनापी घेता जाण। जनी महादीप दारुण । हेही जाण घेदोक्त ।। ६१॥ जे कर्मधर्मप्रवर्तक शुद्ध । भनुपराशरादि प्रसिद्ध । तिहीं गुणदोष विविध । शुद्धाशुद्ध बोलिले।। ६२॥ तेचि शुद्धाशुद्धनिरूपण । ती श्लोकी नारायण । म्बये सागताहे आपण ! गुणदोपलक्षणविभाग ।। ६३ ॥ भूम्यम्ब्यायनिराकाशा भूताना पञ्च धातव । आनझस्थावरादीना शारीरा आत्मसयुता ॥५॥ वेदेन नामरूपाणि विपमाणि समेष्वपि । धातुएद्धव करप्यन्त प्रतेपा स्वार्थसिद्धये ॥ ६ ॥ पृथ्वी आप तेज वायु गगन । ब्रह्मादि स्थावरान्त जाण । भूर्ती पचभूतें समाना वस्तूही आपण सम सर्वी ॥ ६४ ॥ नाहीं नाम रूप गुण कर्म । ऐसे में केवळ सम । तेथ माझेनि वेदें विषम । केलें निरुपम नाम हितार्थ ।। ६५ ॥ तळी पृथ्वी परी गगन । पाहता दोनी समान । तेथ दश दिशा कल्पिल्या जाण । देवातरगमनसिद्ध्यर्थ ।। ६६ ॥ तेवी नाम रूप वर्णाश्रम | समाच्या ठायीं जे विषमाहा माझेनि वेदें केला नेम । स्वधर्मकर्मसिद्धार्थ ॥६॥ १ अविद्या ( अज्ञान ) मूलक २ उपपत्ति ३ पलीकडच ४ वेदाज्ञारूपा ५तिटकारा ६ सल ५ कममाग ८ सालमा मान्य रितात १. प्रारब्धानुरूप देणारा ११ ज्यास कोणी सुसंधी नाहीत मद्या प्रेनास भनि देने वगरे १२ पावरोपावली १३ कोटी यहा पुण्यफळ ४ान १५ मतवावर १६ उपवासात १७ आपति नस. तांना १८ महादेवापास्न स्थावरापर्यत १९ जीवरूपानेही ती मारगीच आहेत ३. प्राप्पांच्या मातीम निपन समन तारा खाना पुरुषार्थ साधता यावे यासाठी वण आश्रम चाची (नामरूपाची) वेदान कल्पना केटी SH