या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविसावा. लेती । आंधारे राती सतेज ॥ ८३ ॥ तेवी गुणदोषांमाजी जाण । अवश्य अंगी आदळे तिन । तेचि अर्थीचे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सागत ।। ८४ ॥ समानफर्माचरण पतिताना न मातकम् । औरपत्तिको गुण सोमयान पसल ॥१७॥ स्वकर्मे पतित जाहले जाण । डोव भिल्ल कैवर्तक जन । त्यासी मद्यपानादि दोषी जाण । नाहीं पतन पतितांसी ॥ ८५॥ जे नीळीमाजी काळे केले। त्यासी काय बाधावे काजळें। का अधारासी मसी मासिले । तेणे काय मळले तयाचें 11 ८६ ॥ जो स्वभावे जन्मला चांडाळा त्यासी कोणाचा बाधी विटाळ । हो काळं करावें काजळ । ऐसे नाहीं वळ कचणासी ।। ८७ ॥ निर्जीवा दीधले विस । तेणे कोणासी द्यावे दुस । तेवीं पतितासी पातक । नव्हे वाधक सर्वथा ।।८८॥ जो केवळ खाले निजेला । त्यासी पडण्याचा भेवो गेला । तेवी देहाभिमानें जो आला । तो नीचाचा झाला अतिनीध ।। ८९ ॥ रजतमादि गुणसगी । जो लोलंगते विषयालागी । त्यासी तिळगुळादि कामभोगी। नव्हे नवी आंगीं देहबुद्धी॥ १९०॥ जो कनकवीजे भुलला ! तो गाये नाचे हरिसेला । परी सचितार्थ चोरी नेला । हा नेणेचि आपुला निजस्वार्थ ।। ९१ ।। तेवी देहाभिमाने उन्मत्त । अतिकामें कामासक्त । तो नेणे बुडाला निजस्वार्थ । आपुला अपघात देखेना ॥९२ ॥ ज्यासी चढला विखाचा वांसटा । त्यासी पाजावी सूकरविष्ठा । तेवीं अतिकामी पापिठा । म्या स्वदारानिष्ठा नेमिली ।। ९३ ॥ ज्यासी विख चढले गहन । त्यासी सूकरविष्ठेचे अनुपान । ते काळींचे विधान । स्वयं सज्ञान चोलती॥ ९४॥ तेवी जेथवरी स्लीपरूपव्यक्ती। तेथवरी स्वेच्छा कामासक्ती । त्याची करायया निवृत्ती । स्वदारास्थिति नेमिली ।। ९५ ॥ वेदें निरोपू दिधला आपण । तें दिवारासी स्वंदारारमण । तेही वेर्दै नेमिले जाण । खदारागमन ऋतुकाळी ।। ९६ ॥ तेथ जन्मलिया पुत्रासी । 'आत्मा चै पुत्रनामासी। येणे वेदवचने पुरुपासी । स्त्रीकामासी निवर्तवी ॥ ९७ ॥ नि.शेप विप उतरल्यावरी । तो मूकरविष्ठा हाती न धरी । तेवीं विरक्ति उपजल्या अतरी । स्वदारा दूरी त्यागिती ।।९८॥ यापरी विपयनिवृत्ती । माझ्या घेदाची वेदोक्ती । दावूनि गुणदोपाची उक्ती । विषयासक्ती साडवी ॥ ९९ ॥ यतो यतो निवर्तेत विमुच्येत ततस्तत । एप धर्मों नृणा क्षेम शोफमोहभयापह ॥ १८॥ माझिया वेदाचें मनोगत । विपीं व्हाचे निवृत्त । यालागी गुणदोष दापित । विपयत्यागार्थ उपानो ॥ २०० ।। एकाएकी सकळ विषयांसी । त्याग न करवे पाण्यासी यालागी निर्धे निदूनि त्यासी । शनै झन विषयासी त्यागवी ॥१॥ जै जै विषयाची निवृत्ती । तें तें निजसुखाची प्राप्ती । पूर्ण वाणल्या विरकी । साधक होती मद्रूप ॥ २॥ मद्पतेचिये प्राप्ती-आड असे विपयासकी । ते झालिया विषयनिवृत्ती । साधक होती मद्प ॥३॥जेयमाझिया स्वरूपाची प्राप्ती । तेथ निशेष निम अहकृती । तेव्हा शोकमोहसी होय सती जाण निश्चिती अविद्या ॥४॥ अविद्यानाशास जाण । नासती जन्मभाव + -- --- -- - - - -- --- १ धीवर, मच्छीमार २ काजव्याने ३ प्रेताला ४ भय ५ आसक ६ देहसगती ७ थोतन्याच घी साकन ठेवा ९ वेप १० स्वदारागमन ११ हेतु १२ हळूहळू १३ उसल्यावर १४ अहकार पूर्णपणे मारतो १५ोक्मोहाना बरोबर घेऊन विद्या महाराबरोबर सती जाते