या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४२ एकनाथी भागवत. उत्पायेव हि कामेषु प्राणेपु स्वजनेषु च । आसकमनसो माया आरमनोमयहेतुपु ॥ २४ ॥ न तानविदुप स्वार्थ भ्राम्यतो वृजिनाध्वनि । कथ युझ्यात्पुनस्तेषु तास्समो विशतो बुधः ॥ २५ ॥ उपजताचि प्राणिमात्रासी । देह आवडे सर्वस्वेसीं । देहात्मवादें विषयांसी । जीवेप्राणेसी लोलुप ।। ४७॥ विषयकामाच्या आसक्ती । स्त्रीपुत्राची गोडी चित्ती । स्वजनधनाची अतिप्रीती । स्वभावस्थिति अनिवार ॥४८॥जेणे जाइजे अधोगती । ऐशी जे का कामासकी। ते प्राण्यासी सहजगती । विषयासक्ति स्वभावे ॥४९॥ तेचि विपयांची प्रवृत्ती । वेद बोले जे विध्युक्ती । ते सर्वांचा स्वार्थघाती । झाला अनर्थी वेदवाद ॥२५॥ मरतया तरटमारू केला । बुडत्याचे डोयीं दगड' दीधला । आंधळा अधकूपी घातला । तैसा वेद झाला अनर्थी ॥५१॥ वेद जै विषयीं गोवी । तै प्राण्याते कोण उगवी। राजा सर्वस्त्रे नागवी । तैं कोण सोडवी दीनाते ॥५२॥ नेणोनि वेदाचा मथितार्थं । स्वयें जो का विषयासक्त । तो मानी प्रवृत्तिपर श्रुत्यर्थं । अनर्थहेतू वालिशा ।। ५३ ॥ पुत्र पित्यास पुसे जाण । ग्रहणी जेवू परान्न । येरू ह्मणे मुटल्या ग्रहण । उप्ण भोजन स्वगृही करू ॥ ५४ ॥ तैशी माझ्या वेदाची उत्ती। निषेधमुखें दापी प्रवृत्ती । येणे घेदाच्या मनोगती । विषयनिवृत्ती मुख्यत्वे ॥ ५५ ॥ विषयीं बुडते जे जन । त्यांचे करावया उद्धरण । माझा वेदवादू जाण । सकामपण त्या नाहीं ॥५६॥ कोणी एक मंदबुद्धी केवळ विपयांध त्रिशुद्धी । सकाम जल्पती वेदविधी । त्याची कुबुद्धि हरि सागे ॥ ५७ ॥ एव व्यवसित केचिदविज्ञाय कुबुद्धय । फर श्रुति कुसुमिता न वैदशा बदन्ति हि ॥ २६ ॥ फलत्यागें स्वधर्मस्थिती । सर्वथा सकाम न करिती । यालागीं वेद वोले फलश्रुती। स्वधर्मप्रवृत्तीलागूनी ॥ ५८ ॥ सैधर्व सागरा भेटूं जाता । जेवी का हारपे सैंधवता । तेवीं स्वधर्मी प्रवर्तता । सकामता उरेना ॥ ५९॥ जैशी दो दिव्याची वाती । एकवट कलिया ज्योती । तेथ न दिसे भेदगती । पाहता ज्योती एकचि॥२६०॥जेवी अग्नी कापुर मिळता। तो अमिचि होय तत्त्वता । तेवी स्वधर्मकर्मी प्रवर्ततां । कर्मी निष्कर्मता स्खयें प्रकटे ॥ ६१॥ कर्माकर्माची वेळूजाळी । ते स्वधर्माचे काचणिमेळी । पडे चित्तशुद्धीची इंगळी। ते करी होळी काकाची ।। ६२ ॥ सकामता करिता कर्म । स्वधर्म नाशी फळकाम । तेव्हा सकाम आणि निष्काम । दोहींचे भस्म स्वधर्म करी ॥ ६३ ॥ जेवीं दो काष्ठाच्या घसणी-माजी प्रकटे जो का वन्ही । दोहीतेही जाळूनी । स्वतेजपर्णी प्रकाशे ॥ ६४ ॥ तेवी माझा वेदादू । स्वकर्मे छेदी कर्मवाधू । हे नेणोनि जो विषयाधू । जडला सुबडू फळाशे ॥६५॥ वेदें प्रवृत्तिरोचनेकारणे । स्वर्गादि नाना फले बोलणे । त्यालागी ज्याचे वैसे धरणे । तेणे नागवणे निजस्वार्था ॥६६॥ कष्टोनि शेती पेरिले चणे । त्याची उपडोनि भाजी करणे । तो लाभ की तेणे नाडणे । तैसे फळ भोगणे सकामीं ॥ ६७ ॥ बोली जोधळियाची करवा. साता अत्यंत लागती गोडे । त्यालागी शेत जै उपडे । तै लाभू की नाडे निजस्वार्थी ॥ ६८ ॥ तैशी सकाम कामना १ अवश्यकर्तव्य ह्मणून २ अनर्थकारक ३ चायकाचा मार ४ सोडवी ५ सरतासय ६ मूगास ७ विपयेन्छु ८ मीठ ९वेळ झाली १० घर्षणाचे योगाने ११ घणापासून १२ वेद प्रबोधू १३ खगादि फळप्राप्ति हाच परमार्थ असं धरून जो बसला तो बुडाल्ग झणून समजावे १४ ताटें