या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविसावा. ५५३ उपसहारूनी । ग्रंथावसांनी हरि बोले ।। ८४ ॥ उद्धवा वेदाचे वचन । अर्थगंभीर अतिगहन । तेथ शिणता ऋपिजन । अर्थावसान अलक्ष्य ॥ ८५ ॥ ते वेदार्थाचे निजसार । माझें गुह्य ज्ञानभाडार । तुज म्या सागीतले साचार । पूर्वापरअविरोधं ॥ ८६ ॥ ते ऐकोनि देवाचे उत्तर । उद्धव चमत्कारला थोर । तचिवेटाचे निजसार पदती श्रीधर सागो का ॥ ८७ || पान्हा लागताचि तोडीं। दोहक वासरू आतुडी । त्यापरी अतिआवडीं। स्वयें चडफडी'उद्धव ।। ८८ ॥जेपी का पक्षिणीपुढे । चारा घ्यावयाचे चडि। पिले पसरी चाचुपडें । तेवीं कृष्णाकडे उद्धवू।। ८९॥तें उद्धवाचे मनोगत । जाणोनियां श्रीअनत । सकळ वेदार्थ सकळित । अथाती सागत निजसाराम ॥ ४९० ॥ नानाशाखी अतिप्रसिद्ध । त्रिकाडी वाढला जो वेद । तेथील नाना शब्दी हाचि चोध । जो मी अभेद परमात्मा ॥ ९१॥ त्या मातें धरोनि हाती । निकाडी चालिल्या श्रुती । स्या श्रुत्यर्थाची उपपत्ती । यथास्थिती सांगेन ॥ ९२ ॥ मी कर्मादिमध्यअती । मी कर्मकर्ता क्रियाशक्ती । कर्मफळदाता मी श्रीपती । हा इत्यर्थ निश्चिती कर्मकाडींचा ॥ १३ ॥ मत्रमूर्ति आणि मंत्रार्थ । तेही मीचि गा निश्चित । पूज्य पूजक पूजा समस्त । मजव्यतिरिक्त अणु नाहीं ॥९४॥ देवे देवोचि पूजिजे । देव होऊनि देवा भजिजे । हे वेदींचे निजवीज माझें । हेचि आगी बोलिजे मुख्यत्वे ।। ९५ ।। मीच देवो मीचि भक्तू । पूजोपचार भी समस्तू ।। मीचि माते पूजितू । हे इत्थभूत उपासना ।। ९६ ॥ हे उपासनाकाडीचें निजसार । आगमशास्त्रींचे गुह्य भांडार । माझ्या निजभक्ताचे वस्तीचे घर । ते हे साचार उपासना ॥ ९७॥ ज्ञानकाड ते अलोलिक । वेद आपला आपण द्योतक । अवघा ससारचि काल्पनिक । तेथ वेद नियामक कोणे अर्थे ।। ९८ ॥ वोस घरास वस्तीस पहा हो। निर्जीव पाहुणा आला रहिाँ । त्याचा कोण करील वोठयो । तैसा भावो वेदाज्ञे ॥ ९९। खावसूनावरील पुतळीसी 1 तिचेही बोडलिया जेवी शिसी । नाहीं निधणे पाढरे केसासी। तेवीं शुद्धी चेदासी ठाव नाहीं ॥ ५०० ॥ मूळ ससारचि मायिक । तेथ वेद तोही तद्रूप देख । मृगजळी नाही उदक । परी बोलाचाहि देख असेना ॥१॥ जेथ मूळी मुख्य अद्वैतता । तेथ कैचा वक्ता कैंचा श्रोता । कैचे कर्म कैंचा कर्ता । वेदवार्ता ते कैची ॥२॥ नाही दृश्य द्रष्टा दर्शन । नाही ध्येय ध्याता ध्यान । नाहीं ज्ञेय ज्ञाता ज्ञान । वेदवचन तेथे कैंचें ॥ ३ ॥ जेथ भ्रमाची रोणीव । जेथ भेदाची शाहाणीव । तेथ वेदाची जाणीव । गोड गाणीव उपनिषदांची ॥४॥ जंय भेदाची सवळ स्थिती । तव वेदाची थोर ख्याती । भेदू आलिया अद्वैती । वेद विराला 'नेति' ह्मणोनी ॥ ५॥ जळगार जळी विरे । तेवीं वेदू अद्वैती मुरे । हें ज्ञानकाड साँचोकारें । तुज म्या खरें सागीतले ॥६॥ जेथ उपजला स्वयं अग्नी । त्या अरणी जाळूनि शमे चन्ही । तेवीं ज्ञानकाडनिरूपणी । वेदू निजनिर्दळणी प्रवर्तलाः॥ ७॥ एक ब्रह्म में अद्वैत । येणे श्रुतिवाक्ये मिथ्या द्वैत-। पप्रधाचा झणजे या विषयाचा उपसहार करताना २ धारकाडणारा ३ आवरून परितो ४ इच्छेन ५ लहानशी चोंच. ६ वेदाचा सक्षेपाप हाच, शन्द (वेद) परमार्थरूपी माझा मात्रय करून मेद तेवढा मायामय होय असे सांगतो, 'नेह नानावि किचन' या पचनान सबल भेदाचा निषेध करून स्वस्थ राहतो ७ या प्रकारची, परिपूर्ण ८ रावो १ ऊठबस, आदरसत्कार १० बाहुलीला ११ मस्तक, टोक १२ राज्य. १३ अगत्य, प्रेमपूर्वक १४ अमि उत्पन्न करण्याची काष्ठ ए. भा. ५०