या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभ्याय बाविसावा. ५५५ विसावा निरूपिला ॥ईशा जेणें मिथ्यात्व ये देहभावा । जेणे शून्य, पडे रूपनांवा । तो हा विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥३४॥ जेथ अज्ञाना होय नागोवा । जेथ ज्ञान थे अभावा । तो हा विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥ ३५ ॥ जेध वेदही वेडावला । बोधही लाजोनि बुडाला । अनुभवो स्वयें घोंटावला । तो हा निरूपिला वेदार्थ ॥ ३६॥ हे वेदार्थसारनिरूपण । मज विश्वात्म्याचे निजनिधान । सुज म्यां सागीतले संपूर्ण । हे जीवींची खूण उद्धवा ॥ ३७॥ कोटिकोटि साधने करिता । गुरुकृपेवीण सर्वथा । हे न ये कोणाचे हाता । जाण तत्वतां उद्धवा ।। ३८ ॥ ते गुरुकृपे. लागी जाण । आचरावे स्वधर्म पूर्ण । कराये गा शास्त्रश्रवण । वेदपठण तदर्थ ॥ ३९ ॥ ते कृपेलागी आपण । व्हावें दीनाचेही दीन । धरिता सतांचे चरण । स्वामी जनार्दन सतुष्टे ॥५४०॥ गुरु सतुष्टोनि आपण । करवी भागवत्तनिरूपण । एका विनवी जनार्दन । कृपा नित्य नूतन करावी ॥४१॥ पुढील अध्यायीं गोड प्रश्न । उद्धव पुसेल आपण । प्रकृतिपुरुषाचे लक्षण । तेस्वसख्यासपूर्ण विभाग ।। ४२ ।। त्याचे सागता उत्तर जन्ममरणांचा प्रकार । स्वयें सागेल शाईधर । कथा गंभीर परमार्थी ॥ ४३ ॥ जे कथेचे करिता श्रवण | वैराग्य उठे कड़कडून । येणे विन्यासे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सागेल ॥४४॥ घटाकाशे टाकिजे गगन । तेवीं एका जनार्दना शरण । त्याचे वदिवा श्रीचरण । रसाळनिरूपण स्वयें स्मरे ॥ ५४५ ॥ ॥ इति श्रीभागवते महापुराणे भगवदुद्धवसवादे एकादशस्क) एकाकारटीकाया वेदत्रयविभागनिरूपणं नाम एकविशतितमोऽध्यायः ॥ २१॥ ॥ श्रीकर प्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥ २१ ॥ श्लोक ॥४३॥ ऑब्या ॥ ५४५ ॥ एव सख्या ॥५८८॥ - - -- अध्याय बाविसावा. ' श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो सद्गुरु खावसूत्री । चौन्यायशी लक्ष पुतळ्या यंत्री। नाचविशी निजतंत्रीं । प्राचीनदोरीस्वभावे ॥ १॥ दोरी धरिली दिसों न देशी । परी पुतळ्या स्वयें नाचविशी । नवल लाघवी कैसा होशी । अलिप्ततेसी सर्वदा ॥२॥ जेथ जैशी ज्याची पूर्वगती । ते भूत नाचे तैशा रीती । तेनाचविती चेतनाशकी । तुझ्या हातावीणहाते ॥ ३ ॥ जेवी का अचेतन लोहातें । चुंबक खेळवी निजसामर्थे । तेवीं तूं सकळ भ्रतात । निजसत्तं नाचविशी ॥४॥ एशा सदा नाचती.परतत्र । तरा आभमानाचे बळ योर । सत्य मानोनि देहाकार । आमी स्वतत्र झणविती ॥५॥ आही सज्ञान अतिज्ञाते। आह्मी कर्मकुशल कर्मकर्ते । इतर मूलै समस्ते । ऐसा अभिमानाने वाढविती ॥ ६ ॥ एवं देहाभिमानाचे हाते । विसरोनि आपुल्या अकर्तृत्वातें । स्वयें पापले कर्मवधाते । जेवी स्वमावस्थेते विषबाधा ।।७। स्वमी अतिशय चढले विख । आता उतरले नि शेस । तेवीं बंधमोक्ष देख । सत्यत्वे मूर्ख मानिती ॥८॥हे तुझे खानसूत्रीची कळा । मिथ्या १ नागवण, नाश २ लुला पडला ३ गुर श्रीकृष्णवीण ४ माया व ईश्वर याचे ५ वषाची गणती ६श्रीकृष्ण, शाई नावाचे धतुष्य धारण करणारा ७ आकाशात मिळून समरस होऊन पार्वे ८सागे एकळसूत्री बाहुलाचा खेळ करणाग १० बाहुल्या ११ पूर्वकर्माच्या सूत्राप्रमाणे १२ पूर्णगति १३ तुला हात नसून भूताना नाचविणारी चैतन्यशकि श्या हाती माहे १४ चलनमिहीन, भद ।