या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। अध्याय दुसरा उद्धरावया ॥५१॥ नारदातूं देवासमान । हेही उपमा दिसे गौण । तेचिविपयों निरूपण । वसुदेव आपण निरूपी ।। ५२ ॥ भूताना देवचरित दु साय च सुसाय च । सुसायैव हि साधूना स्वारसामच्युतात्मनाम् ॥ ५ ॥ देवांपासूनि भूतसृष्टी । सुखदुःसे शिणे पोटीं । अतिवृष्टी का अनावृष्टी । भूतकोटी आकातू ॥ ५३॥ त्या देवांपरीस साधु अधिक हे साचचि मज मानले देख । देवचरितें उठी सुखदुःरा । साधु निर्दोख सुखदाते ॥५४॥ त्याहीमाजी तुजसारिसा । जोडल्या कृपाळू निजात्मससा । तै पेठे पिके परमार्थसुसा । हा महिमा लोका कदा न कळेचि ॥ ५५ ॥ दिधल्या सुखासी मागुती । च्युती हों नेणे कल्पाता । ते अच्युतात्मस्थिती। तुजपाशी निश्चिती नारदा ॥५६॥ तुझिये महिमेपाशीं । मुदल देवो नये तुकासी । तेही सागेन मी तुजपाशी। यथार्थी नारदा ॥ ५७ ॥ देवाचा अवतार होये । दासा सुख दैत्या भये । तेथही ऐसे चिपम आहे । हे न समाये तुजमाजी ।। ५८ ॥ तूं देवाचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तुजपाशी रावण तुज नेऊनि एकातासी । निजगुह्यासी स्वयें सागे ॥ ५९ ॥ देव रावणे घातले बंदी | तो रावण तुझे चरण वंदी। शेसी रामाचा आप्त तूं त्रिशुद्धी । विषम तुजमीं असेना ॥६॥ जरासधू कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरीं । आणि कृष्णाचे समेमाझारी । आप्तत्वे थोरी पै तुझी॥६१॥नाम घेवों नेदी देवाचे । हे बिरुद हिरण्यकशिपूचे। त्यासी कीर्तन तुझें रुचे । विपमत्व साचे तुज नाहीं ।। ६२ ॥ लाचुगी बुद्धी सदा देवासी। तैसी नाही तुला साधूंसी । ऐक त्याही अभिप्रायासी । यथायसी सागेन । ६३ ।। भजन्ति थे यथा देवान् देवा अपि तथैव तान् । छायेय कर्मसचिना साधयो दीनवरमला ॥ ६ ॥ जे जैसे देव यागी यजिजती । तैसतैसी त्या फळे देव देती।न भजत्यातें विघ्नं सूचिती । ऐसी गती देवाची ॥१४॥ जैसजैसा पुरुप वेठे । तैसतैसी छाया नटे । तेवी भजने देव प्रसन्न मोटे । येरवी उफराटे विघ्न करिती ॥६५॥ जवर्जव सूर्य प्रकाशत असे । तवतंव छाया सरिसी दिसे । निजकमे देवही तैसे । कर्मवशे प्रसन्न ॥६६॥ सूर्यअस्तमानी छाया नासे । अभजने देव क्षोभती तसे । एव लाचुगे देव ऐसे । तूंही ऐसे जाणसी ।। ६७ ॥ इतर देवाची कथा कोण । थोरला देव लांचुगा पूर्ण । तोही न भेटे जीव घेतल्याविण । भेटल्याचे आपण गर्भवास सोसी ॥ ६८ ॥ त्याचे जीवे सर्वस्वे भजन । केल्या निजाग देऊनि होये प्रसन्न । परी न भजत्याच्या घरा जाण । विसरोनि आपण कदा न बचे॥६९॥ तैसी नव्हे तुमची सकल इद्रियाच्या वृत्ति । एकान या नाव निरोधस्थिति । नि शेष जेथे विरे पृत्ति । सा नाय मुक्ति महाराया ॥ १६ ॥ उ पत्ति-स्थिति-प्रख्यात । जश म्वरूपापरी होतजात । बम्प अविकारी यथास्थित । स्यां नांव निषित आयय राया ॥ १७ ॥ दोराजगी सर्प उपजला । दोरावरी मप नादरा । दोरावरी सर्प निजला । तरी दोर स्पर्शला नाहीं सपा ॥१८॥ तेवी वस्तूच्या ठाया। अपचाची माती नाहीं । तो झाला गेला 7 घडे काहीं । आश्रय पाहीं या नाय ॥ १९ ॥ पायावया माश्रयप्राप्ति । भावे करावी भगवद्भफि । ते भकीची निनस्थिति । श्रील्यास मागवतीं विशद पेली ॥ २० ॥ इद्रादिदेवाच्या कतृत्वाने २ निजसुसा ३ पानार पिक्तो, झणजे परमाथमुसाचा मुकाम होतो ४ असत नारूप किन राहणे, अचल आत्मभाव ५ तुपा मोठेपणा एवडा आहे की, गुद्द मुदलदेव मुळचा देव (आदिनारायणही तुझी बरोबरी करू शकणार नाही हा आपपरभाव तुजपानी नाही ७ निश्चयान, मरा ८ ला पणारी, 'पेसी तेव्हा देखी एमा यससी उदार,' असें एक भज देवापाशी भाडनो । (देव सर्वस्य हरण करितो तेव्हा निजधन देतो १ वन्नो, येठे अचाहा पाठ आहे १. मुळाशी ततोतत जुळणारी, स्पष्ट ११ जीवभाव १२ जात नाहीं