या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पाविसावा. पृथक्पृथगांकार वोलती ।। ३२ ॥ तत्त्वसख्या इत्थंभूत । एकुणिसाव्या अध्यायात । तुह्मींच निरूपिला तत्त्वार्थ । तोचि वृत्तात सांगत ॥ ३३ ॥ पूर्वश्लोकार्ध ॥ ॥"नवैकादशपचत्रीणि" || चौदावे श्लोकींच्या निरूपणीं। हे अठावीस तत्त्वगणनीं। सागितली शाईपाणी । मजलागोनी निश्चित ।। ३४ ।। ये तत्त्वसख्येचा विचार । प्रकृति पुरुप महदहंकार । पंच महाभूतें थोर । हा सख्यामकार नवांचा ॥ ३५ ॥ दाही इद्रिय अकरावें मन । पंच विषय तीन्ही गुण । हे अहावीस मख्यागण । स्वमुखें आपण निरूपिले ॥ ३६॥ यापरी गा लक्ष्मीपती । हे मुख्यत्वे तुझी तत्वोक्ती । आता ऋपीश्वराच्या युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥३७॥ ते तूं ऐक गा निश्चित । तुज सागेन तयाचा अर्थ । ह्मणोनिया निरूपित । स्वयें मनोगत उद्धव ॥ ३८ ॥ ाणे तत्वता अवधारी । मी सागेन एक कुसरी । प्रकृतिपुरुपांमाझारी । विचित्र परी सागत ॥ ३९ ॥ केचित्पविशति माहुरपरे पविशनिम् । ससके नय पट् फेचिचत्वार्यकादशापरे ॥ २ ॥ फेचिरसतदश प्राहु पोडस प्रयोदश । एतापाव हि मरयानामृपयो यद्विवक्षया ॥ ३ ॥ येय तत्त्वसख्या मतवाद । ऋपीश्वरामाजी विवाद । त्या विवादाचे शब्द । ऐक विशद सागेन ॥ ४० ॥ एक झणे तत्त्वे सन्धीस । दुजा ह्मणे उगा बैस । बहु बोलावया नाहीं पैस । तत्त्वे पंचवीस नेमस्त ॥४१॥तिजा ह्मणे तली येथ । कैसेनि वाढविले स्वमत। तत्त्वे नेमस्तचि सात । कैंची बहुत बोलता ॥ ४२ ॥ एक झणे हे अभिनव । बोलतान लाजती मानव । वृथा वोलाची लवलय । तत्वें नव नेमस्त ॥४३॥ तव हांसोनि बोले एक। सांपे सज्ञान झाले लोक । मिथ्या बहु तत्वजल्पक । तत्त्वपव नेमस्त ॥४४॥ एक ह्मणती परते सरा । नेणा तत्वसख्याविचारा । तवे नेमिली अकरा । बडबड सैरी न करावी ॥ ४५ ॥ दुजा ह्मणे तत्त्वविचारा । नेणोनि धरिसी अहंकारा । पुसोनिया थोरधोरा । तत्त्वे सतरा नेमस्त ॥ ४६॥ एक हाणे व्युत्पत्तिवळा । का व्यर्थ पिटाल कपाळा न कळे भगवताची लीळा । तत्त्वें सोळा नेमस्त ॥४७॥ एक ह्मणे या गर्विता पोरा । कोण पुसे तत्त्वविचारा । तरचे नेमस्तचि तेरा । निजनिर्धारा भ्या केले ॥४८॥ एक ह्मणे सांडा चातुरी । तत्त्वे नेमस्तचि चारी । दुजा हाणे या कायशा कुसरी । तत्त्वे निर्धारी दोनचि ॥४९॥ तिजा ह्मणे वाचाट लोक । कोणे धरावे याचे मुख । निजनिर्धारीं तच एक । एकाचे अनेक विस्तार ॥५०॥ एव मतपरपरा नाना मती । ऋषीश्वरी वेचिता युक्ती। तुझ्या तत्त्ववादाची निश्चिती । कोणे इत्यभूतीं मानावी ।। ५१ ॥ गायन्ति पृथगायुप्मसिद नो वतुमर्हसि ॥ ३ ॥ तूं निजात्मा परमेश्वर । तुज जाणावया ऋषीश्वर । वेंचूनि युक्तीचे सभार । तत्त्वविचार चोलती ॥५२॥ स्वामीने सागीतले तत्त्व एक । नापीश्वर बोलती अनेक। येचि - - -- १वेगवेगळ्या प्रकारानी २ तत्त्वनिरूपणी ३ अनेक मताचे मेद ४ जागा, अवकाश, आधार ५ नवलकारक, आश्चर्यकारक ६ शब्दाची पदवड ७ सापे मणजे सामत हा शद ज्ञानेश्वरीत दोनदा आला आहे अध्याय १-५.९ पहा शिवाय अध्याय ४ ओवी ३८ मध्ये सापेक्षा झणजे सांप्रतचा, अलीकडवा, अर्वाचीन या अर्थी हा शब्द आला आहे "तो भाइपिजे बहुता काव्यंचा । आणि तव तू कृष्ण सापचा" ८ सहा तवें ९ व्यर्थ, अनगरपणाची १० बडवई, तकटी, बाजर, ११ नाना प्रकारच्या युकी रणजे तक योजतात. १२ रीती.