या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बाविसावा. ५६१ दिसे जाण । तेवीं ईश्वरत्व सपूर्ण । असे अविच्छिन्न जीवामाजी ॥ १६ ॥ जैसा अग्नि रोखा झाकोळिका । तरी अग्निपणे असे सचला । तेवी शिवासी जीवभावो आला । परी नाही मुकला निजत्वा ॥ १७॥ ॥ आशंका ॥ ॥ हो का जीव शिव दोनी एक । तरी एक मलिन एक चोख । सदोखे आणि निर्दोख । हे विशेख का दिसती ॥ १८॥ थिल्लरी प्रतिबिंवला सविता । त्या प्रतिबिंवाअगी सर्वथा। विल्लरीचे मळ पाहता । दिसती तत्त्वता लागलेसे ।। १९ ।। तेचि निर्वाळूनि पाहतां वेगी । विवप्रतिबिंबनियोगी । सर्वथा मळ न लगे अगी। उभयभागी विशुद्ध ॥ १२० ॥ आरशाअी टिकले मळ । सुवद्ध बैसले बहुकाळ । ते प्रतिविवाअगी केवळ । दिसती प्रबळ जडलेसे ॥२१॥ तो मळ ज पडे फेडावा । तें आरिसा साहणे तोडावा । परी विनप्रतिविंव केव्हा । साहणे धरावा है वोलं नये ॥ २२॥ तेवीं सदोष आणि निर्दोष । केवळ अविद्याचि है देख । जीव शिव उभयतां चोख । नित्य निर्दोस निजरूपें ॥ २३ ॥ पाहता शुद्धत्वे स्फटिक जैसा । जे रगी ठेवावा दिसे त्याऐसा । स्वयें अलिप्त जैसातैसा । जीव स्वभाववशा तैसाची ॥ २४ ॥ जीव स्वयें चिरस्वरूप । जे गुणी मिळे दिसे सद्रूप । परी गुणदोप पुण्यपाप । जीवासी अल्प लागेना ।। २५।। प्रत्यक्ष प्रतिबिंबीं मिथ्यता । दिसे निजर्षिवाचिया सत्ता । तेवीं जीवशिबासी अभिन्नता । जाण तत्त्वतां निश्चित ॥२६॥ जीवशिवाचे एकपण । तेणे सन्धिसामाजी जाण । एक तत्त्व होता न्यून । शेप तेचि पूर्ण पंचवीस ॥ २७ ॥ ॥ आशंका ॥ जीवशिवाचे एकपण । ऐसें जें जाणणे ते ज्ञान । तें एक तत्त्व येथें, आन । त्यामाजी जाण उपजले ॥ २८ ॥ ते ज्ञानतत्त्व अगीकारिता । पंचवीस सब्बीस तत्त्वकथा । दोनी मत होती वृथा। ऐसे सवथा न झणाच ।। २९ ॥ येथ मूळाचे निरूपण | श्लोकाचे अतींचा चरण । ज्ञान ते प्रकृतीचा गुण । त्यासी वेगळेपण असेना ॥ १३० ॥ गुणकमांच्या खटपटा । प्रपंच अज्ञानें अतिलाठी । ज्ञान अज्ञानाचा सत्ववाटा । जेवी काटेनि काटा काडिजे ॥३१॥ शोधित जो सत्वगुण । त्या नाव बोलिजे मुख्य ज्ञान । तेही गुणामाजीं पडे जाण । वेगळेपण नव्हेचि तत्त्व ॥ ३२ ॥ ज्ञान स्वतंत्र तत्त्व होतें । तरी नासती दोनी मते । ते पडे गुंणाआंतौतें । यालागी दोनी मते निर्दुष्ट ॥ ३३ ॥ तेचि त्रिगुणाची व्यवस्था । तुज मी सागेन आता । ऐक उद्धवा तच्चता । गुण सर्वथा आविर्धक ।। ३४॥ प्रकृतिर्गुणसाम्य वै प्रकृते रमनो गुणा । मत्व रजस्तम इति स्थिरयुत्पत्यन्तहेतव ॥ १२ ॥ उत्पत्तिस्थितिनिर्दळण । हे त्रिगुणांचे कार्य पूर्ण । गुणसाम्य ते प्रकृति जाण । आत्मा निर्गुण गुणातीत ॥३५॥ हाणशी परमात्मा गुणातीत । परी जीवात्मा गुणग्रस्त । हेही गा मिथ्या भीत। ऐक वृत्तात सागेन ॥ ३६॥ चद्र निश्चळ निजस्वभावें । तो चाले त्या अभ्रासवे । दिसे जेवीं सवेग धावे । तेवीं गुणस्वभावे जीवात्मा ॥ ३७॥ घटामाजी १पर्ण अभित्र राखेने झाकला ३ राहिला ४ सदोप ५ विशेप ६ डबक्यामर्थे ७ झाडून टाकावा ८ परी प्रतिबिंब ९ चैतन्यरूप १. एकत्व ११ज्ञान हे सत्वगुणाची वृत्ति असल्यामुळे तो प्रकृतीचा गुण आहे, १२ मोटा १३ फडिजे १४ शुद्ध १५ गुणामध्ये १६ मायेपासून झालेले १७ वीन गुणाची समानारम्या १८ गोष्ट १९ धावणे हा अभ्राचा गुण असून आपण तो बद्राचा गुण समजता, नाममाण मान हा प्रकृतीचा गुण । जीवाचा गुण समजतों एभा १