या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बाविसावा. नरकी निरय भोगिती । तेथही न सोडी विषयासक्ती । विषयाऐसा विश्वासघाती । आन त्रिजगती असेना ।। ५९ ॥ ते हे पंच विषय प्रमाण । पाचचि परी अतिदारुण । ब्रह्मादिक इही नाडले जाण । इतरांचा कोण पडिपाडू ॥१६०॥ विषयाचे जे गोडपण ते विखाइनि दारुण । विप एकदा आणी मरण । पुन:पुन. मरण विपयाचेनी ॥११॥ पुढती जन्म पुढती मरण । हे विपयास्तव घडे जाण । संसाराचे सबळपण । विषयाधीन उद्धवा ॥६२ ।। जेय विपयाचा विषयत्यागू । तेथे उन्मळे भवरोगू । आंदणा मी श्रीरगू । त्यासी विपयभोगू नावडे ॥ १३॥ ते हे पर्चे विपय गा जाण । तुज म्या केले निरूपण । आतां त्रिगुणांचे लक्षण । ऐक सावधान सागतो ॥ ६४ ॥ उत्पत्तिस्थितिनिर्दळण । त्रिगुणांस्तव घडे जाण । यालागी स्वयें श्रीकृष्ण । तीन्ही गुण अगीकारी ॥ ६५ ॥ अगीकारूनि तीन्ही गुण । अठ्ठावीस तत्त्वे केली पूर्ण । हे कृष्णसमत लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥ ६६ ॥ त्रिगुणेवीण प्रकृती । सृष्टिसर्जनी नाही शकी । गुणद्वारा उत्पत्तिस्थिती । सहार अती स्वकार्य ॥ ६७ ॥ तेचि अर्थाचे निरूपण । स्वयें सागताहे श्रीकृष्ण । कार्यकारणलक्षण । यथार्थ जाण विभाग ॥ ६८॥ साँदी प्रकृतिाम्य कार्यकारणमपिणी । सत्यादिमिर्गुणधत्ते पुरुषोऽव्यात ईक्षते ॥ १७ ॥ प्रकृतीपासाव विकारमेळा । त्रिगुणाचिया गुणलीळा । सात कारणे कार्य सोळा । ऐक घेगळी विभाग ॥ ६९ ।। महदहंकार महाभूतें । सातही कारणे निश्चितें । अकरा इद्रिय विपययुक्त । इये जाणाची येथे कार्ये सोळा ॥ १७० ॥ यापरी निजप्रकृती । रजोगुणातें धरोनि हाती । कार्यकारणाचिया युक्ती । करी उत्पत्ति सृष्टीची ॥७२॥ सजिलिये सृष्टीसी जाण । सत्वगुणे करी पालन । तमोगुणे निर्दळण । प्रकृति आपण स्वयें करी ॥७२॥ पुरुपें न करिता ईक्षण । उत्पत्ति स्थिति निर्दळण । प्रकृतीचेनि नव्हे जाण । तही उपलक्षण अवधारी ।। ७३ ।। हात पाय न लाविता जाण । केवळ कृमींचे अवलोकन । करी पिलियाचे पालन । तैसे ईक्षण पुरुषाचे ॥७॥ का सूर्याचिया निजकारणी । जेवी अग्नीतें नये मणी । तेणे स्वधर्मकर्मे ब्राह्मणी । कीजे यज्ञाचरणी महायागू ॥ ७५ ॥ तस हे जाण चिह । येणे होय कार्य कारण । चाले स्वधर्मआचरण । यापरी जाण उद्धवा ॥७६ ।। ऐसे चालता प्रकृतिपर । ब्राह्मण करिती स्त्राचार । तेणे वृद्धि कर्माचार । परापर उद्धवा ॥७७ ॥ तेवीं पुरुपाचे ईक्षण । प्रकृति लाहोनि आपण । उत्पत्ति स्थिति निर्दयण । कराचया पूर्ण सामर्थ्य पाये ॥ ७८ ॥ छायामंडपींचे विचित्र सैन्य । दिसावया दीपचि कारण। तेवीं प्रकृतिकार्यासी जाण । केवळ ईक्षण पुरुपाचे ॥ ७९ ॥ जगाचे आदिकारण । प्रकृति होय गा आपण । प्रकृति प्रकाशी पुरुप जाण । तो महाकारण या हेतू ।। १८० ।। प्रकृति व्यक्त पुरुप अव्यक्त । हे विकारी तो विकाररहित । हे गुणमयी गुणभरित । तो गुणातीत निजागें ॥८१॥ प्रकृति स्वभाव चचळ । पुरुप अव्ययत्व अचळ । प्रकृति वद्धत्वं शव परुप केवळ वधातीत ८२॥ प्रकृति स्वभावे सदा शून्य । पुरुप केरळ वेतन्य १ मोठेपणा, प्रतिष्ठा २ ससाररूपी रोग उमळून जातो (उलथून पडत्तो, नाश पावतो) ३ भवस्वर्ग ४ आदन दिलेला चाकर, गुगम ५ जग उपम करण्याविपयों ६ मायेपासून ७ सकरा इद्रिये व पाच विषय मिटून सोला काय य महत्तत्य, मदार य पचमहाभूते ही सात कारणे मिळून प्रकृति पनते ८ सहार ९ अगोकन १. कांगवी १५ पिलांचे १२ सूर्यकात. १३ पल्यावर दिव्याच्या साह्या आयेषों चित्रं दाराविण्याकरिता तयारलेल्या महपातील १४ मायोपाधिक.