या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय धाविसावा. ५६.९ सत्ता जाण आवरिले॥९१॥ तेचि देहदुर्गाभवती जाण । त्रिगुणांचें आगई पूर्ण । तेथे मानि त्रिपुटीविदाण । मारा दारुण अभिमान करी ।। ९२ ॥ त्या दुर्गाचे दृढ रक्षण । मुख्यत्वे त्रिपुटीचि जाण । ते त्रिपुटीचे मूळ लक्षण । तुज मी आपण सागेन । ९३ ॥ अगा उद्धचा बुद्धिमंता । तुज मी सांगेन ऐक आता । तेथ असती तिनी वाटा। दोनी अन्हाटा एकी नीट ।। ९४ ॥ त्या मार्गांची उभारणी । सैन्य रचिले दाही आरणी । युद्धकार जो निर्वाणी । तो तेथूनी निरीक्षी ॥ ९५॥ तेही मार्ग धरिले चौपाशीं । राखण बैसले तिनी बाटेशी । तेथ रिघावया सायासीं । ज्ञानियासी काय काज ।। ९६ ॥ आतां असो इतुली परी । देहदुर्गाची थोर भरोभरी । ह्मणे ऐकें गा यया थोरी । उद्धवाते हरी सागत ॥९७॥ कार्य कारण कर्तव्यता । कर्म क्रिया अहंकर्ता । ध्येय ध्यान विषयध्याता । दुर्ग सर्वथा दृढ केले ॥ ९८ ॥ तेथ भोग्य भोग भोक्ता । कर्म कार्य आणि कर्ता । अभिमान जाहला वसता । प्रकृतिसमता सयोगें ॥ ९९ ।। तेथ चोरद्वाराचिया लक्षी । उघडूनि कामक्रोधखिडकी । घाला घालिता एकाएकी । सकळ लोकी कापिजे ॥३०॥ त्याचा घेऊनिया भेदरा । तापस पळाले सैरा । लंगोटी साडिल्याही दिगंबरा । क्रोध थरथरा कापवी ।। १॥ लोभयंत्राचे कडाडे । तमधूम दाटे चहूकडे । महामोहाचे गडद पड़े। मागेपुढे दिसेना ॥२॥ दुर्गासभोंवतीं नवद्वारें । नवद्वारी नवही यंत्रे । तेणे तेणे यंत्रद्वारें। विपय महामार मारिती ।। ३ ।। देहाभिमानाचें चाळक । मुख्यत्वे मनचि एक । तें दुर्धर महामारक । दुर्गअटक तेणें केले ॥ ४॥ माळ चढोनि अवचट । पोरके रिपती घडघडाट । ते दशमद्वाराची वाट । देऊनि कपाट दृढ जिले ॥५॥ यापरी स्वयें मन । दुर्ग पन्नासी आपण । त्यासी सवाह्य राखण । घरटी जाण स्वये करी ॥६॥ धरोनि कामाचा हात । मन रिघे पारक्यात । मुख्य धुरासी लोळवीत । इतराचा तेय कोण पाडू ॥७॥ ऐसें मनाचे मारकपण । अनिवार अतिकठिण । त्रिविधता खोंचूनि जन । हुंचते जाण पाडिले ॥ ८॥ देवापासूनि आधिदैविक । मानस ताप आध्यात्मिक । भूतापासाय तो भौतिक । या नांव देख त्रिविध ताप ॥९॥ सत्त्वगुणे देख अत करण । रजोगुणें इंद्रिये जाण । महाभूते विषयभान । तमोगुणे जाण प्रसवत ॥३१०॥ त्रिविध विकारी विकारवहळ । ते हे प्रकृतीच येथे केवळ हेचि दुर्गसामग्री प्रवळ । प्रपंच सवळ येणे जाहला ॥११॥ सकल्पमहापर्जन्योदकी । वासनाजीवनें भरली टाकी । तेणें जीवने दुर्गाच्या लोकी । समारसुखदुखी विचरिजे ॥१२॥ दुर्गनवद्वारी समस्ते । आधिदच आणि आधिभूते । अध्यात्म ते कोण येथे। ऐक निश्चितें सागेन ॥ १३ ॥ कोणे द्वारी कोण यत्र। कोण चेतविता कैसे सूत्र ! कैसा होतसे विषयमार । तोही निर्धार तू ऐक ॥१४॥ . १ सदर २ विंदाण-युजीची रचना, व्यवस्थित माडणी ३ आडवाटा ४ युद्धस्था ५प्रकार सामग्री ५ प्रकृतीच्या समतीन, तिच्या सगी ८ भयकर भीति ९ तमोगुणाचा धूर १० दाट अधार ११ मोठ्या मायने १२ १३ दुर्गाचा बदोबस्त करितें १४ मोटाले पुढारी, झोरके, खाना १५ पण्हत १६ मनापासून होणारा १७ नानाप्रकारच्या पुष्कळ विकारांनी भरलेली १८ माया १ फेला २० सकल्परूप मोठ्या पावसाच्या धारा सुरल्या हणजे घासनानळया टापरी भरताव २१ ददवाने २२ देह 'नवद्वारे पुरे देही' ए भा ७०