या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बाविसावा. भरलें दिसे ॥ ३५॥ ते घटचि होती जाती परी आकाश सहजस्थिती । तेवी उत्पत्तिस्थितिअती । अलिप्त श्रीपति चिदात्मा ॥३६॥ तो आदीची अनादि आदि । तो वुद्धीची 'अनादि बुद्धी तो सिद्धीची अनादि सिद्धी । जाण त्रिशुद्धी परमात्मा ॥ ३७॥ हा प्रकाशा प्रकाशक । अर्काचाही आदि अर्क । स्वयें निपुटीचा द्योतक । अलिप्त एक परमात्मा ॥३८॥ हा विवेकाचाही विवेक । हा सुखाचा सुखदायक । बुद्धीचा जो वोधक । प्रकाशा प्रकाशक परमात्मा ॥ ३९ ॥ त्यासी जाणों जाता जाणपणे । वेदासी जाहले लाजिरवाणे | वेडावली स्मृतिपुराणे । न कळे शास्त्रपठणे भाडता ॥ ३४० ॥ देवो देवी आणि देवता । भोग्य भोग आणि भोक्ता । नाना त्रिपुटीची त्रिगुणता । जाण सर्वथा प्रकृतीचि हे ॥४१॥ हा आद्य अव्यक्त अतळ । प्रकृतिपुरुष परमात्मा एक । यासी जाणावया विवेक । न चले देख आणिकांचा ॥ ४२ ॥ याचेनि हा हृदयीं देखिजे याचेनि हा इत्थंभूत जाणिजे । यातें धरोनि हा पाविजे । हेही लाहिजे कृपे याचेनी ।। ४३ ॥ हा स्वप्रकाश सहज निजें । यासी प्रकाशी ऐसे नाही दुजें । याचेनि प्रकाशे हा देखिजे । याचेनि होइजे याऐसे ॥४४ ॥ अधिदैव अध्यात्म अधिभूत । नेत्रद्वारा सागितले तेथ । तैसेच अन्य इंद्रियीं व्यावृत्त । देव सागत सकलितें ॥ ४५ ॥ एवं त्वगादि श्रवणादि चक्षुर्जिहादि नासादि ध चित्तयुक्तम् ॥ ३ ॥ योऽसौ गुणक्षोभतो विकार प्रधानमूलान्महत प्रस्त ॥ । प्रधानापासाव महदादिद्वारा । नाना विकाराचा पसारा । गुणो क्षोभूनि पुरा । उठिला उभारा त्रिपुटीरूपें ॥ ४६॥ जेवीं सूर्य चक्षुरादि विंदान । तैसेचि श्रोत्र त्वचा रसना प्राण । हे ज्ञानेंद्रियपंचक जाण । याचे कर्म समान त्रिपुटीरूपें ॥४७॥ येथ कमेंद्रिये पाच आन । ती ज्ञानेंद्रिया अधीन । हस्त पाद गुद शिश्न । वाचा जाण पाचवी ॥४८॥ त्यासी ज्ञानेंद्रिये प्रेरिती । तें कर्मेंद्रियें की वर्तती । एवं उभयपचकस्थिती । जाण निश्चिती दर्शद्रिये ॥ ४९ ॥ चित्तचतुष्टयचमत्कार । मन बुद्धि चित्त अहकार । ही एकचि परी भिन्न प्रकार । जैसा व्यापार तैसें नाय ॥ ३५० ॥ केवळ देहाकार मीपण । तो सबळ अहकार जाण । संकल्पविकल्प जे गहन । तेंचि मन उद्धवा ॥५१॥गतमोगाचें में चिंतन । ते चित्ताचे लक्षण | केवळ निश्चियात्मक जाण । बुद्धि सपूर्ण ती नाव ॥५२॥ हे गुणक्षोभाचे लक्षण । भोगसाधनें भोग्य जाण । त्याहुनि भोका तो भिन्न । तही उपलक्षण अवधारीं ॥५शा त्वगिद्रियी विषयस्पर्मन । तेथे अधिदैव वायु जाण । त्याहूनि परमात्मा भिन्न । चित्स्वरूपं जाण अविकारी ॥५४॥ गधविपयो प्राणेद्रिये । तेथ अधिदैव अश्विनौदेव होये। आत्मा त्याहूनि वेगळा पाहें । चित्स्वरूप राहे अविकारी ॥ ५५ ॥ रसनेंद्रिय अतिगहन । रस विषयो तेथील जाण । वरुण अधिदैवत आपण । आत्मा स्वानंदपूर्ण रसातीत ॥५६॥ श्रवणेंद्रियी विषयो शब्द । तेय दिशा अधिदेव प्रसिद्ध । शब्दी निजात्मा निःशब्द ।चिदत्वें शुद्ध अविकारी ॥५७) चक्षुरिंद्रियलक्षणापूर्वी १सूयाया २काशक शाबाचे शान ४ अब्बयी ५प्ररुतिपर मिटने ७ उउट सोपान ९प्रतीपासून. १.प्रधान. ११ दुसरी १२साधीन १३ मन, बुद्धि, पित्त, महकार, ही सर्व एकासरीय नांद हाचा निरनिराळ्या व्यापारांपरून परली आहेत. १४ चैतन्यरूपाने