________________
अध्याय वाविसावा. ५७३ ज्ञान कर्म उभय पंचक । हा इंद्रियांचा दशक । जाहला रजोगुणद्योतक । यालागीं ऐंद्रियक ह्मणिपे त्यासी ॥ ३८० ॥ तामस गुण जो कां येथे । आकाशादि पंचीकृतें । आवरणरूप महाभूते । विपयसमवेते उपजवी ॥ ८१॥ महाभूत विषयपंचक । झाला तमोगुण प्रकाशक । यालागी भूतादि देख । यासी आवश्यक बोलिजे ॥ ८२ ॥ एवं त्रिगुणगुणविकारें । काम्यकर्मसस्कारें । सबळ होऊनि अहकारें । ससारी सचरे नाना हेतु ।। ८३॥ या प्रकृतिविकारांपासून । आत्मा अतिशय भिन्न । जेवीं मृगजळात भरून । अलिप्त भानू नभामाजीं ॥ ८४ ॥ जैसा प्रकाशोनि साकार । सर्पासी नातळे स्वयें दोर । तेवी प्रकाशोनि ससार । निःसग निर्विकार निजात्मा ॥ ८५ ॥ जेपी कृष्ण पीत रक्त श्वेत । स्फटिक ठेविता तेथतेथ । जरी तदाकार भासत । तरी तो अलिप्त शुद्धत्वे ।। ८६ ॥ तैसा गुणसगे जीवात्मा बद्ध । दिसे तरी तो अतिशुद्ध । हा नेणोनिया निजबोध । करिती विवाद मतवादी ॥८७|| एक ह्मणती आत्मा देही । एक ह्मणती तो विदेहीं । एक ह्मणती आत्म्याच्या ठायीं । हे दोन्ही नाही सर्वथा ।। ८८ ॥ एक हाणती आत्मा सगुण । एक हाणती तो गुणविहीन । एक ह्मणती ते वेगळी खूण | सगुण निर्गुण परमात्मा ।। ८९ ॥ एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादिती अभेद । एक ह्मणती दोन्ही अबद्ध । आमुचें मत शुद्ध देहात्मवादः ॥ ३९॥ एक हणती है मिथ्याभूत । प्रत्यक्ष दिसताहे जो येथ । तो प्रपंच मानिती सत्य । हेंचि मत एकाचें ॥ ९१ ॥ ऐसे भेदवाद सकळ । विचारिता अज्ञानमूळ । आत्मा चिन्मात्र केवळ । भेदातें समूळ छेदक ॥१२॥'आत्मा परिज्ञानमय' शुद्ध । हैं श्लोकींचें मूळ पद । तेणे निरसे अज्ञानभेद । आत्मा शुद्ध वुद्ध चिदात्मा ॥९३ ॥ जेवीं सनक्षत्र रंजनी । निवटीत प्रकटे तरणी । तेवीं सभेद कार्य निरसूनी । प्रकट चिकिरणी चिदानू ।। ९४ ॥ तेथ गुंणेसी माया उडे । भेदासहित वाद वुडे । मूळासह अज्ञान खुडे । चहूकडे सच्चिदानंद ॥ ९५॥ आत्मा सच्चिदानंद पूर्ण । तेथ सकळ मिथ्या अज्ञान । ते अज्ञाननिरासी साधन । विवेक साख्यज्ञान व्यर्घ दिसे ॥ ९६ ॥ तेचि विषयींचे निरूपण । श्लोका सुलक्षण । स्वयें सागताहे श्रीकृष्ण । साध्यसाधनविभाग ।। ९७ ॥ पर्थोऽपि नेपोपरमेत पुसा मत्त परावृत्तधिया स्वलोकात् ।। ३३ ।। मूळी समूळ मिथ्या अज्ञान ! अज्ञानजन्य विषयभान । तें देखोनि भुलले जनापडिलें विस्मरण स्वस्वरूपी ॥ ९८॥मी परमात्मा हृदयस्थ सन्निधी । त्या मजपासोनि उपरमे वुद्धी । मग विषयासक्ति त्रिशुद्धी । आवडे उपाधि देह गेह दारा ॥ ९९ ॥ जे स्वस्वरूपाचे विस्मरण । तें वाढवी तीन विपयध्यान । तेणें जीवासी जन्ममरण । अनिवार जाण देहामिमाने ॥ ४०० ॥ तो नासावया देहाभिमान । वैराग्ययुक्त ज्ञान ध्यान 1 मीचि बोलिलों साधन । समूळ अज्ञानच्छेदक ॥१॥जववरी अगी देहाभिमान । तव अवश्य पाहिजे साधन । निशेप निरसल्या अज्ञान । वृथा साधन मीही मानी ॥२॥णशीत कोण १इद्रियसवधी २ सूक्ष्म एयतत्वे परस्परानुप्रवेशाने पचीकरण होऊन प्रत्यक्ष दिसणारी झाली की त्या पतीपत दाणतात ३ भूतांच्या पूर्वीचा ४ ससरे ५ महतीच्या विकारातून आत्मा विलक्षण आहे ६ टाकागांत ७ देहरहिस ८ केवळ चैतन्यरूप ९ सनक्षत्र अशा रानीला नाहीशी फरीत जसा सूप प्रकटतो, समा प्राविधिकारासर प्रहतीश निरसून निरसूर्य प्रकट होतो १० गुणासह ११ सडे १२परास होते