या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बाविसावा. ५७५ ज्यातें सोडूनि जाये । तेथ अभिमान उभा न राहे । मनोयोगें अभिमान पाहे । देहाचा वाहे खटाटोप ॥ २२ ॥ जेथ विषयासक्त मन । करी शुभाशुभ कर्माचरण । तेव्हां होऊनि कर्माधीन । देही करी गमन देहातरा ॥ २३॥ आत्मा यासी अलिप्त भिन्न । परी देहासवें दावी गमन । हे अतिअतयं विंदान । ऐक लक्षण तयाचें ॥ २४ ॥ घट जेथ जेथ हिडॉ वैसे । आकाश त्यासवें जात दिसे । परी ढळणें नाहीं आकाशे । आत्म्याचें तैसे गमन येथें ॥ २५ ॥ घटामार्जी भरिजे अमृत । अथवा घालिजे खातमूत । आकाश दोहींसी अलिप्त. वेवी सुखदुःखातीत देहस्य आत्मा ॥ २६ ॥ घट घायें कीजे शतचूर । परी आकाशी न निघे चीरें । तेवी नश्वरीं अनश्वर । जाण साचार निजात्मा ॥२७॥ घट फुटोनि जेथ नाशे । तेथ आकाश आकाशी सहज असे । नवा घट जेय उपजों पैसे । तों तेथ आकाशे व्यापिजे ॥ २८ ॥ तेवी देहाचें नश्वरपण । आत्मा असंडत्वे परिपूर्ण । आत्म्यासी देहातरगमन । जन्ममरण असेना ॥ २९ ॥ देहींचे देहातरगमन | वासनायोगें करी मैन । ते मनोगमनाचे लक्षण । ऐक सपूर्ण सांगेन ॥ ४३०॥ .ध्यायन्मनोऽनुविषयान हटान्वानुऽश्रुतानय । उधरसीदत् कर्मतन्त्र स्मृतिस्तदनुशाम्यति ॥ ३७ ॥ श्रुतदृष्टविषयाचे ध्यान । निरतर वाढवी मन । तीव्र धारण दारुण । अन्य स्फुरण स्फुरेना ।। ३१ ।। आवडल्या विषयाचें ध्यान । अतकाळी ठसावे जाण । तेव्हां तदाकार होय मन । सर्वभावें आपण तन्निछा ॥ ३२ ॥ तेव्हा भोगक्षये जापा । मागल्या देहाचा अभिमान । सहजेचि विसरे मन | पुढील ध्यान एकामतां ॥ ३३ ॥ विषयवासनारूढ मन । निजकर्मतं जाण । देहातरी करी गमन । तेष समाण सचरे ॥ ३४ ॥ मागील साडिल्या देहांतें । सर्वथा सरेना चित्त । पुढें धरिले आणिकाते । हेही मनाते सरेना ॥ ३५ ॥ विपयामिनिवेशेन नामानं यास्मरेवुन । जन्तोवै कस्यचिदतोसन्युरत्यन्तविस्मृति ॥ ३८ ॥ जन्म स्वारमतया पुस सर्वसावेन भूरिद । विपयस्वीकृति प्राहुर्षया स्वममनोरय. ॥ ३९ ॥ विपयामिनिवेशे भन । ज्या स्वरूपाचें करी ध्यान । तद्रूप होय आपण । पूर्वदेहाचें स्मरण विसरोनियां ॥ ३६॥ तेंचि विस्मरण कैसें । निजबालत्व प्रौढवयसें । निःशेष नाठो मानसें । पूर्वदेह तैसे विसरोनि जाय ।। ३७ ॥ ऐसें अत्यंत विस्मरण । त्या नांव देहाचें मरण । त्या विसरासवे जाण । चेतना सप्राण निघोनि जाये ।। ३८ ॥ जेव्हा चेतना जाय सप्राण । तेव्हा देहासी ये प्रेतपण । त्या नाव उद्धवा मरण । जन्मकथन तें ऐक ॥३९॥ लेहें अथवा भये । अतकाळी जें ध्यान राहे । पुरुष तद्रूपचि होये । जन्मही लाहे तैसचि॥४४०॥ भर्रत करिता अनुष्ठान । अती लागलें मृगाचें ध्यान । तो मृगचि झाला आपण । ध्यानानुरूपै मन जन्म पावे ॥४१॥ भयास्तव भृगाचें ध्यान । कीटेकी करिता जाण । ते तद्प होय आपण । ध्यानानुरूपं मन जन्म पावे ॥ ४२ ॥ द्वे ध्याता श्रीकृ. ष्णासी । तद्रूपता झाली पौडूकासी । जेसें दृढ ध्यान मानसीं । ते गति पुरुषासी त्रिशुद्धी १कसष, करणी २ विधाममादिक घाम शेकडों तुकडे ४ पारीक मेग, महा ५ येथे लिंगदेह मार इदि च मन या सदा तत्वाचा आहे असे घर सागितले आहे, पण इतर इद्रियाया व प्राणाचा लान मतमा फस्न दहा इद्रियें, पाच प्राण व मन मिळून पोडशकलात्मक लिंगदेह आहे म. समकपाहिलेल्या किंवा ऐकलेल्या ७ चैतन्म, ८ जहमरत. याची कथा भागवत कप ५ अध्याय ८ मर्ये पहावी .