या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बाविसावा ५ तैसे वैराग्य व्हावे अंगी । तै प्राप्तीलागी अधिकारू ॥ ४७ ।। ऐसे मुमुक्षु जे पुरते । परम कृपेचेनि हाते । सद्गुरु थापटोनि ज्यांतें । करी अद्वैत जागृत ॥४८॥ ज्यासी देहादिमे दपुष्टी । मिथ्या माया गुणत्रिपुटी । ब्रह्मानंद कोंदली सृष्टी स्वागत् दृष्टी ससारू॥४९॥ येन्हडी ही परम प्राप्ती । वैराग्यविवेकें चढे हाती । तेचि वैराग्य उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥ ६५० ॥ बमादुद्धच मा भुद्ध निषयानदिन्द्रियै । आमाग्रहणनिर्भात पश्य घेकरिपक भ्रमम् ॥ ५६॥ । विपयाची जे आसक्ती । ते वाधक परमार्थप्राप्ती । विषय साडी साडी निश्चितीं । परतोनि हाती नातळ ।। ५१ ॥ आसक्त वृत्ति इंद्रिययोग । अतिलोलुप्य विषयभोग । तोचि मुख्यत्वें भवरोग । यालागी त्याग करवा ॥५२॥ विख राधिलें परमान्न । तें प्रासमान हरी माण । विप एकदा मारक जाण । विपय पुनःपुनः मारक ।। ५३ ॥ ह्मणसी प्रारब्धे भोग येती । ते त्यागिले केवीं जाती। विषयत्यागाची युक्ती । वैराग्यस्थिति घडे केवी ॥५४॥ प्रारब्धे विषयभोग येती । ते साधका दुःखरूप होती। वणवा मृगें आहाळती। तैशी स्थिति भोगणे ॥५५॥ व्यायमसी सापडे गाये।तेसा भोगी चरफडीत जाये। ऐसेनि अनुतापें पाहे । वैराग्य होये अनिवार ।। ५६ ॥ वैराग्य जाहलिया धईफुडें । सद्गुरुकृपा हाता चढे । तेणें गुरुकृपाउजियेडे । ससार उदे द्वंसी ।। ५७ ॥झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठसावे परब्रह्म । तेथ जन्ममरण कैंचें कर्म '। भवभ्रम असेना ॥५८ ॥ तेथ वाती लावूनि पाहतां । समार दिसेना मांगुता । जेवी निझमें पाहों जाता। न लगे हाता रजुसर्प ।। ५९ ।। भवडीचेनि वेगवशे । भिंगोरी" नीट उभी दिसे । तेवीं भ्रमाचेनि आवेशे । ससार भासे सत्यत्वे ।। ६६० ॥ केवळ जो निविड भ्रम । ससार हे त्याचें नाम । येन्हवीं निसिल परब्रह्म । तेथ जन्मकर्म असेना ।। ६१ ॥ ऐसे जरी झाले ब्रह्मज्ञान । तरी प्रारब्ध भोगावे गा जाण । जेवीं कुलाल भाडे ने आपण । परी चक्रभ्रमण राहेना ।। ६२ ।। वृक्ष समूळ उपडल्या जाण । उपडिता न बचे साईपण । तेवीं होताचि ब्रह्मज्ञान । प्रारब्ध जाण सोडीना ।। ६३ ।। त्या प्रारब्धाचिये गती । विषयभोग जरी येती। तेथ उपाचो न करावा निवृत्ती। निजशांती साहावे ।। ६४ ॥ विपयभोग आलियाही जाण । निजशाति धरोनि सपूर्ण । सुसें वर्तती साधुजन । विवेकसंपन्न क्षमावंत ॥६५॥ हाता आलिया निजशाती ! ससार वापुडातो किती। तेचि शातीची स्थिती। स्वयें श्रीपति मांगत ॥ ६ ॥ निशातीचे कल्याण । जेणे जीन पावे समाधान । ते अतिगोड निरूपण ।दों श्लोकी सागत ।। ६७ ॥ क्षिप्तोऽवमानितोऽसद्धि प्ररम्धोऽसूचितोऽयवा । ताडित समिरुदो या वृत्या वा परिहापित ॥५॥ निष्टितो मूनितो वार्षहुधेध प्रापित । श्रेयस्काम फुच्गत आत्मनात्मानमुद्धरेत् ॥ ५८ ॥ . देहाभिमानी तामस जन । अतिदुष्ट जे दुर्जन । तिही साधूसी करिता छळण । शांतीस्तैव सज्जन क्रोधी नव्हती ॥६॥ अल्पउपद्रवी जाण । न येती कोधा सज्ञान । तैसे १ मोक्षाची इच्छा करणारे २ मन्तरे वरद हस्त ठेवून ३ निफ्याप्रती ४ विपात शिजविलें ५ भाजतात. पोळतात ६ खरखरें, तीन ७ गुरुकृपेच्या प्रकाशाने “ मुखदु सादि द्वाय पुन्हा १० भिंगरी ११ दाट, गर्द, पूग श्रम हाव ससार १२ कुमार १३ बोरेपण १४ बापुडे ते किती १५ जवळ शाती असत्यामुळे मोधाच्या अधीन होत नाहीत १६ अल्प पीडा झाल्यास ए मा ७४ ti