या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - अध्याय पाविसावा. ५८७ आपण उद्धरिती ॥ २३ ॥ यालागी उद्धवा जाण । साहोनि इंद्वांचे काठिण्य । शांति साधूनि संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण पावावें ॥ ९४ ॥ पूर्ण ब्रह्म पावल्यापाठीं । जन्ममरणाची खुटे गोठी । परमानंदें पड़े मिठी । भवभयाची तुटीतै होय ॥२५॥ ऐकोनि श्रीकृष्णाचे बोला ! उद्धव अत्यंत चाकाटला । द्वंद्ववाध जो ऐकिला । तो न वचे साहिला आझांसी ।। ९६ ॥ ऐकिल्या नाहीं ये शांतीच्या गोष्टी । मा केवी देखिजेल दृष्टी । ऐशी शांति ज्याच्या पोटीं । तो पुरुप सृष्टी नसेल ॥ ९७ ॥ मागें ऐकिली ना देखिली । ऐशी शांति खां कैंची कादिली । हे ऐकता तुझी वोली । भये दचकली बुद्धि माझी ।। ९८ ॥ ऐशी शाति ज्यासी आहे। तो मागे झाला ना पुढे होये । देवो बोलिला निर्जेनिर्वाहे । तें दुसह होये आझांसी ॥९९| ज्या सांगीतलिया द्वंद्वासी । तो अतिदुःसह योगियांसी। केवी साहवे आझांसी । तेचि देवासी पूसत ।। ७०० ॥ उप उवाच-यथैवमनुबुध्येय पद नो पदतावर । सुदु सहामिम मम्य पारमन्यसदतिक्रमम् ॥ ५९ ॥ विदुपामपि विश्वारमन् मतिर्हि बलीयसी । ते त्यधर्मनिरताडात्रास्ते चरणालयान् ॥ १०॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादास्कन्धे भगवदुदवसवादे वापिसोऽध्याय ॥ २२॥ । जे सागों जाणती वेदशास्त्रार्थी । ते वक्त हाणिर्पती तत्त्वता । त्या वक्त्यामाजी तुझी श्रेष्ठता । मुख्य वेदांचा वक्ता तूं होसी ॥१॥ शास्त्रे लाहोनि तुझी युक्ती । तुझी तुज प्रतिपादिती । ते परोक्षवादें थॉटावती । श्रुति 'नेति नेति' परतल्या ॥२॥ त्या तुझे मुखींच्या ज्ञानोकी । कृपेनें ऐकोनि कृपामूर्ती । श्रवणाचे भाग्य चानू किती। जे ऐकती ते धन्य ॥३॥ ऐसऐशिया अतियुकी । उद्ध प्रार्थिला श्रीपती । हात जोडूनि परम प्रीती । हाणे विनंती अवधारी ॥४॥ स्वामी बोलती अतिअगाध । हे बोलणे परम शुद्ध । माझे वुद्धीसी नव्हे चोध । पराचे अपराध कोण साहे ॥ ५॥ जे साहे पराचे अपराध । तेही कठिणत्वे अतिविरुद्ध । हा दुसह महावोध । कैसेनि बंद साहवे ॥६॥ उत्तमें केलिया अपराधा। कोर्टीमाजी साहे एकादा । परी नीचाची विरुद्ध बाधा । कोणीही कदा न साहे ॥७॥ ज्याचें न व्हावे दर्शन | ज्यासी करूं नये गमन । त्याचे मस्तकी वाजता चरण । साल कोण गोविदा ज्याचा निःशेप जाय प्राण । तोचि साहे हैं कठिण । जो होय सचेतन । त्यासी सर्वथा जाण न साहवे ॥ ९ ॥ इतराची कायसी कथा । सज्ञान जे का तत्त्वता । तेही अतिक्रमू न साहती अल्पता । माँ अपमानता कोण सांहे ।। ७१० ।। क्रोध जाहला भस्म केले सगरासी । नारदें कुवरपुत्रासी । वृक्षत्वासी आणिले ॥१॥ दुर्वासाची सागता गोठी । त्याची कथा आहे मोठी । कोप आला'शृंगीचे पोटीं । मेल्या सर्पासाठी शापिलें ॥ १२॥ मुख्यत्वे शाति सनकादिकासी । द्वारी आडकाठी केली त्यासी । वैकुंठी क्षोभूनि आवेशी । जयविजयासी शापिले ॥१३॥ सज्ञानाची ऐशी स्थिती । मा इतरांची कोण गणती । परापराधसहनशाती । दुर्लभ त्रिजगती गोविंदा ॥ १४॥ प्रक्रति निजगुणी सवळा ते अल्प क्षोभवी तत्काळ । साधु संज्जन केवळ । ५ शीतउण, मुखद ख, इत्यादि द्वद्वांचा कठिणपणा २ चकित झाला ३ सादिला जात नाही, सहन होत नाही ४ मग ५ ठामपणे, निश्चयाने ६ टरे जातात ७ वर्णन करितात, सागतात ८ असमर्थ होतात ९ ते नन्हे, ते नव्हे, हणन श्रति मागे परतल्या १० काना १५ अति १२ अत्यत सहनशीलतेमुळे १३ पीटा १४ स्याची लाय पसली असता १५सोशी १६ भीमपी, याच परीक्षितीला शाप दिला १५ दुसऱ्याचे अपराध सहन करणारी शादी - - --