या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा केशी, अनुमोदूनि त्याचे बोलासी । शुद्ध, शातीसी हरि सांगे ॥ ५० ॥ निंदा अवज्ञा हेळण । दुर्जनी केलिया अपमान । हे साहे तो ईश्वर जाण । निजबोधे पूर्ण तो मद्प ॥५१॥ ज्यासी सर्वभूतीं निजात्मता । दृढ वाणलीसे तत्त्वता । तो दुर्जनाचिया घाता । साहे सर्वथा यथासुखें ॥५२॥ जो स्वयें होय अवघे जग । त्यासी लागता उपद्रव अनेग । उठेना क्रोधाची लगवग । साहे अनुद्वेग यथासुखें ।। ५३, ।। निजागी लागतां निजकर । नुठी क्रोधद्वेषाचा उद्दार । निजात्मता जो देखे चराचर । शाति त्याचें घर स्वयें रिघे ॥ ५४॥ उद्धवा, ऐसा ज्यासी निजबोधू । त्यासी मणिजे सत्य साधू । तोचि साहे पराचा अपराधू । शातिशुद्ध तो एक ।। ५५ ॥ नेणोनिया निजवोधाते । इतर जे सज्ञान ज्ञाते । ते न साहती द्वंद्वांते । ऐक तूतें सागेन । ५६ ॥ । म तथा तप्यते विद्ध घुमावाणे सुमर्मगे । यथा तुदन्ति मर्मस्था हसता परपेपद ॥३॥ तिल्याचे, अतितिख बाण । जेणे।धा होती विकळ प्राण । त्याहूनि दुर्जनाचे चॉग्वाण । अधिक जाण रुपती ।। ५७ ॥ लोहाचे वाण जेथ लागती । तेचि अगें व्यथित होती । परी वाग्वाणाची अधिक शकी । घायें भेदिती पूर्वज ॥५८ ॥ लोहवाणाचे लागलिया घाये । ते पानेपाल्या व्यथा जाये । परी, वाग्वाण रुपल्या पाहें । तें शल्य राहे जन्मात ॥ ५९ ॥ वर्मस्पर्शाचे वासटे जाण । विधितां निदेचे वाग्वाण । तेणें मेदिताचि अतःकरण । सर्वागी पूर्ण भडका उठी ॥६०॥ दुर्जनाचिया दुरुक्ती । अपमानाची उद्धती । साहाचयालागी शाती । नव्हे निश्चिती प्राकृतां ।। ६१ ॥ ऐशिया रीती यथोचित । उद्धवाचे मनोगत । सलथूनि श्रीकृष्णनाय । शातीचा निश्चितार्थ सागो पाहे ॥६२॥ पूर्वी सांगीतले निजशांतीसी । वेगीं साधी ह्मणे उद्धवासी । ते अटक वाटेल तयासी । अतिसकोचासी पावेल ।। ६३ ॥ होतें उद्धवाचे मानसीं । हे शाति असाध्य सर्वासी । हे जाणोनियां हपीकेशी । सागे इतिहासेसी भिक्षुगीत ॥ १४॥ कथयन्ति महापुण्यमितिहासमिहोद्धच । तमह वयिष्यामि नियोध सुसमाहित ॥ ४ ॥ अशातिक्षोभाचे चित्तमळ । क्षाळावया जी तत्काळ । इतिहासगगा केवळ । अतिनिर्मळ कृष्णोक्ती ॥ ६५॥ श्रीकृष्णवंदनब्रह्माद्रीं । श्रीभागवतऔदुवरी । जन्मली शातिगोदावरी । निजमूळाकारी निर्मळ ।। ६६ ।। ते गुप्त ओघे नारदगती । उद्धवगंगाद्वारी व्यासोती । तेचि शुकमुख कुशावर्ती । प्रकटे अवचिती पवित्रपणे ॥६७ ॥ तया पवित्र ओघाचिये गती । श्रद्धाकृती समरसे भक्ती । प्राची अरुणा वरुणा सरस्वती । हे सगैममाप्ती जेय होय ॥ ६८॥ तेणें शौतिगंगेची स्थिती । भरूंनि उथळे अतिजन्नती । तेथ आपरेच स्वरूप झणजे आमरप जो सर्वभूतांच्या ठायी पाहतो २दुसावाचून, चित्तक्षोभावाचून ३ पोलादाचे सिस्ट माण, पोलादी तीन वाण ४ मममेदक कठोर पास्ये ५ वनस्पती वगैरे औषधी ६ मरणापर्यंत ७ विषान माखलेल, विधान भरलेलें, विपदिग्ध "तया द्वेपाचेनि कारकूटे । वासटोी निसटें । कुवोलाची सदटें । सूति काउ"ज्ञानेश्वरी अध्याय १६-४.४ ८ वरोवर लक्षात येऊन १ भदयग १० एका सयासाने गायिलेले वायपिचार ११ काम कोपादिकानी क्षध आशा १२ श्रीकृष्णमुष हाध कोणी प्रापर्वत, त्यावर भागवतरूप भांदुवरपक्षाखार्टी शातिगोदावरी जन्मास आली १३ क्शावत ह तीर्थ ध्यपफेश्वरी आहे, तेथे गोदावरी प्रस्ट झाली अशी कथा, माहे १४ भदा, धति भक्ति याच अरुणा, वरुणा, सरखती, लाचा मिटाफ. १५ शांतिगण दुयी भहन पाहते. 114