या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा. ५९३ आपण । जे वर्चनमाने जाती प्राण । त्यासी मागे कोण अन्नोदक |॥ ९० ॥ देखोनि त्याचिया घरासी । ब्रह्मचारी नित्य उदासी । आशा त्यजिली सन्यासी । जेवीं राजहंसी गोमय ।। ९१ ॥ भिकारी सांडिलें त्याचे द्वार। अतिथीं डॉवलिलें निरंतर । पाहुणा दूरी पाहे विहार । निराशी पितर सर्वदा ॥ ९२ ॥ दारा न ये कोरानकर । घर सांडुनि गेले उंदीर । काउळी वोसडिले ते घर । चिडिया साचार न मिळे दाणा ॥ ९३ ।। मुग्यांसी पडे नित्य लंघन । तिहीं धरिलें विदार आन । पोटें ना खाय जो आपण । तेथ कथा कोण इतराची ।। ९४ ॥ अत्यंत भूक लागल्या पोटीं । चणेही न खाय जगजेठी । तेथ कायसी सेवकांची गोठी । कावली पोटी खीपुत्रं ॥ १५ ॥ ज वमन घडे त्यासी । तें न करी फळाहारासी । अधिक वेचू कोण सोशी । यालागी उपवासी स्वयें पडे ॥ ९६॥ तेथ कुळगुरूचा सन्मान । कुळधर्म गोत्रजभोजन । व्याही जावई यांचा मान । धनलोभी जाण कदा न करी ॥९७ ॥ ऋतुकाळे फळे येती पूर्ण । त्यासी दृष्टिभेटी हांटी जाण । परी जिह्वेसी आलिगन । प्राणांती आपण हों नेदी ।। ९८ ॥ मातेचे स्तनपान सेविलें । तेचि क्षीर रसना चाखिले । पहें दधचि वर्जिले त्रित धरिले धनलोभ || ९९ ॥ रस रस. नेचे माहेर । तेणेंवीण ते गोदली थोर । धनलोभ अतिनिष्ठुर । करिता करकर भेटों नेदी।। १०० ॥ वस्त्रे मळकी अतिजीर्ण । मस्तक सदाचा मलिन । मुखी वास निघती जाण । स्वमीही पान न खाय ॥ १॥ सण वार दिवाळी दसरा । तें जुने जोंधळे धाडी घरा । अन्नवीण पीडी लेकुरा । कदर्यु खरा या नांव ॥२॥ धनलोभी धर्महीन । देखोनि कदर्युवर्तन । विमुख झाले स्वजन । तेचि निरूपण हरि सागे ॥३॥ दुशीलस कदर्यस्य द्यन्ते पुत्रवान्धवा । दारा दुहितरी भृत्या विषण्णा नाचरन् प्रियम् ॥ ८ ॥ नाही स्वधर्मों निजशीळ । दानधर्म खुडी सकळ । अत्यंत धनलोभी केवळ । त्यासी दुःशीळ वोलिजे ॥ ४ ॥ अन्नआच्छादनेंवीण 1 कुटुंसहित आपण । जो फेदधी निजप्राण । कदर्यु पूर्ण त्या नाव ॥ ५॥ कदर्यु नरासी तंव देख । मुख्य स्त्री होय विमुस । स्वजन आणि सेवक । पुत्रही पराङ्मुख होती त्यासी ॥६॥ आपले जे का सखे वधू । तेही करू लागती विरोधू । द्रव्यविभागाचा सबंधू । कलह सुबडू आरभे ॥७॥ गाठी असोनि अमित धन न करी माहेरसणबोळवण । कन्या क्षोभोनिया जाण । शाप दारुण त्या देती ॥ ८॥ गोत्रज सदा चितित । हा मरे ते जेबू दूधभात । आव ते झाले अनौठ । अवघे अनहित बाछिती॥९॥जयाचिया द्रव्यासी जाण । नाहीं धर्माचे सरक्षण | ते काळेंचि होय क्षीण । तेचि लक्षण हरि सागे ॥ ११०॥ तखैर यक्षविसस्य युतस्योभयलोक्त । धर्मकामविहीनस्य धुकधु पच भागिन ॥९॥ साय ना जेवी ना लावी हात । ठेव्यापाशी जैसे भूत । तैसें याचें यक्षवित्त । असे रापत ग्रहो जैसा ॥११॥ केवळ धर्मकामरहित । धनलोभी जैसें भूत । त्या नाव बोलिजे ८ ॥ ॥९ ॥ १ पोलण्यानेच ? दोण ३ दार, घर ४ साडिले ५ मिन्हाट ६ चिमण्याना ७सत माला असून ८ पासून गेरी, काजळी पोरी सीयुत्रा, ९ फका बाजारात ती डोळ्यानी पाहत बसे110 मिली : पाग, १२ तोइन टाकी (पूर्वापार चालत आलेला दानधर्म बद ) १३ पासवी १४ग्नु, इंटे १५ समय किंवा भूत ते ठेवा राखण्याचे काम कारतें साप्रमाणे याचे काम हो । '