या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसागा. ५९५ ऐसे ठेवे बुजिले दृढ । त्याची चाड धरू गेला ॥ ३५ ॥ ठेवे ठेविले जे अनेक । ते पृथ्वी गिळिले नि शेख । भाग्य झाले 5 विमुख । झाले अनोळख ते ठाय ॥ ३६॥ अधर्म अदृष्ट झाले क्षीण । विपरीत भासे देहींचे चिह्न । पालटला निजवर्ण । ब्राह्मणपण लक्षेना ॥३७॥ देखे तो युसे ज्ञाति कोण । तो सांगे जरी मी ब्राह्मण । ऐकत्याचें न मनी मन । वर्णापण मावळले ॥ ३८॥ एवं नि.शेप नासले धन । ब्रह्मवर्चस्व गेले जाण । म्लानवदन हीनदीन । खेदखिन्न अतिदुःखी ॥ ३९॥ स एवं नरिणे नष्टे धर्मकामविवर्जित । उपेक्षितच मजनैचितामाप दुरत्ययाम् ॥ १२ ॥ गेले शेत निमाली कुळवाडी। घर पाडिले परचक्रधाडी । धन नासले नाही कवडी। अधर्माचे जोडी हे दशा ॥ १४० ।। नाहीं स्वधर्मकर्म ना दान । विहित भोगन करी आपण । त्या धनलोभ्याचें नासले धन । जेवी का स्वम रकाचे ॥४१॥ देव झाले पराअख । त्या हतभाग्याची दशा देख । स्त्रीपुत्रं झाली विमुख । तिहीं निःशेख दवडिला ॥४२॥ ऐक धनलोभाच्या ठायीं । इष्ट मित्र पूर्वीचि नाहीं । गोत्रजासी त्याचे सुख कायी । दवडिला पाहीं उपेक्षितू ।। ४३ ।। निदा प्रत्यक्ष करिती लोक । राडा पोरें धुंकती देख । खापया नाही नि शेख । मागतां भीक मिळेना ॥४४॥ भिकेलागी जेथ जेथे गेला । ह्मणती काळमुखा येथे का आला होता धनलोभे भुलला । भला नागविला ईश्वर ॥ ४५ ॥ यापरी धिकारिती लोक । धन जाऊनि झाला रक । चितापती पडला देख । दुम्सें महादुःख पावला ॥ ४६॥ सस्यैव ध्यायतो दीर्धे नष्टरायतपस्विन । खिद्यतो धापकण्ठस निर्वेद सुमहानभूत् ॥ १३॥ धनलोभ्याचे गेलें धन । धनीसवें न वचे आठवण । ते आठनता फुटताहे मन । तळमळी जाण अतिदुः॥ ४७ ॥ काटा रुतल्या भुजंगेकपाळी । पुच्छ तुटल्या सापमुरळी । हो का जळावेगळी मासोळी । तैसा तळमळी अतिदुःखें ॥४८॥ मने आठविताचि धन । हृदयीं चालिले स्फुदैन । अश्रुधारा नवती नयन । मूपिन्न क्षणक्षणा ॥४९॥पोटी दखें अति चरफडे । धाय मोकलूनिया रडे ठेचसे पाहे पडे। लोळे गडवडे आरडत ॥ १५० ॥ मग ह्मणे रे टकदा । झालों एक वेळ करटा । अहा विधरतया दुष्टा । काय अष्टा लिहिलसी ॥५१॥ मज ठीवो नाही कोणीकडे । विचार सभवेना पुढे। अतिदुख आले जी रोकडे । तेणे विचारे रडे महादु-खी ॥ ५० ॥ हैं अल्पदाख पागला येथे पुढे थोर दुःख आहे मात । यम दडील निपुर घात । कोण तय सोडवी ॥ ५३॥ म्या नाहीं दीधलें दान । मी नाही स्मरलो नारायण । मज येती नरक दारुण । तेथ कोण सोडवी ॥ ५४ ॥ म्या नाही केले पचमहायज्ञ । नाही दीपले अतिथीसी अन्न । नाही केले पितृतर्पण । माझे दुख कोण निवारी ॥ ५५ ॥ म्या नाही केली द्विजपूजा । नाहीं भजलों अधोक्षजा । नाहीं पदिले वैष्णवरजी ( माझे दुखसमांजा कोण नाशी ॥५६॥ मी सर्वधा अकर्मकारी । बुडालों बुडालों अघोरी । धाव पाव गाश्रीहरी। १ पवमत, पूपपुण्य • प्राह्मणपण ३ वदावेज ४ कुळात जन्मलेल्यास ५ कान्तोंड्या, अपशकुनी, कपाळकरटा भिकारी चिंतेच्या मोरन्यात ८ बननाशापरोबर स्मृतिनाशपाला नाही, मागील , सपन स्थितीची साला निरंतर भाठवण होइ १ सपाच्या मस्तकावर १० दून रतणे ११ वाहतात . १२ हाय हाय । देवा! १३ प्रादेवा ! १४ कपाळौं, नशिवी. १५ विभातीची जागा १६ भगानकाच्या पायधुळीला. १५ दुखाचे डोगराना