या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा. ५९९ विख्याता । ऐसें मिथ्यात्वे छळी पंडितां । राजद्रव्यार्थालागूनी ॥ २५॥ विरक्त ह्मणबिती परमार्थी । तेथही असत्ये घातली वस्ती । नाथल्या सिद्धि दाविती । अर्थप्राप्तीलागोनी ॥ २६ ॥ अर्थी असत्याचा पर्दिवारू । सद्भावे केला जो सद्गुरू । त्यासी मिथ्या नास्तिक विचारू । एकांती नरू प्रतिपादी ॥ २७ ॥ अर्थ नाहीं जयापाशीं । ना अर्थकरूपना जयासी । असत्य स्पर्शना तयासी । कटाकाळेंसी कल्पाती ॥ २८॥ अर्थापाशी असत्य जाण । त्याचे सागीतले लक्षण | आता अर्थापाशी दंभ संपूर्ण । तेही वोळसण अवधारीं ॥ २९ ॥ पोटी नाहीं परमार्थ । धरोनिया अर्धस्वार्थ । स्वयें हाणविती हरिभक्त । या नाव निश्चित भजनदंभू ।। २३० ॥ धन जोडावयाकारणे । टिळे माळा मुद्रा धारणें । धनेच्छा उपदेश देणे । या नाव जाणणे दीक्षादभू ॥३१॥ देखोनि धनवत थोरू । त्याचे उपदेशी अत्यादरू नेमनि गुरुपजाकरेंभारू | सागे मन तो दाभिक ॥३२॥ जयापासोनि होय अर्थप्रासी । ते समर्थ शिष्य आवडती । दीन शिष्यातें उपेक्षिती । हे दाभिकस्थिति गुरुत्वा ॥ ३३ ॥ गुरूसी द्यावे तन मन धन । ऐसे उपदेशूनि जाण । जो द्रव्यसग्रही आपण । ते दामिकपण गुरुत्वा ।। ३४ ॥ जेथ धनलोभ गुरूपाशी । तो काय तारील शिष्यासी । धनलोभाची जाती ऐसी । करी गुरुत्वासी दामिक ॥ ३५ ॥ अखंड भूता ऐसा जाण । गुरूपाशील न्यावया धन । उपदेश घे होऊनि दीन । तो दाभिक जाण शठ शिष्य ॥३६॥ गुरूपदेशे शिकोनि युक्ती । स्वयें ज्ञानाभिमाना येती । गुरूते मानी प्राकृतस्थिती । तोही निश्चिती दाभिकू ।। ३७॥ मी एक सधन सज्ञान । ऐसा सूक्ष्मरूप ज्ञानाभिमान । करी गुरुआज्ञेचे हेळण । हेही लक्षण दभाचें ॥ ३८ ॥ अह ब्रहा हेही स्फूती । न साहे जेय स्वरूपस्थिती । तेथ मी ज्ञाता हे धोंगडी युक्ती । स्फुरे निश्चिती सूक्ष्मदर्भ ॥ ३९ ॥ जीवासी देहाचे मध्यस्थान । तेय दंभाचे अधिष्ठान । त्यासी मिळोनिया मन । ज्ञानाभिमान उपजवी ।। २४० ॥ नवल दभाचे कवतिक । आही अग्निहोत्री यानिक । तेचि जीविका करूनि देख । नाडले वेदपाठक धनलोभे ॥४१॥ सोडोनि परमार्थाची पोथी । ब्रह्माज्ञान सागे नाना युकी। तेही ज्ञाते दर्भ नाडिजेती । द्रव्यासकी धनलोभ ।। ४२ ॥ मत्रतंत्राची कथा कोण । मुख्य गायत्री वेचिती ब्राह्मण । आली स्वधर्मनिष्ठापावन । हाणती जाण दाभिक ॥४३॥ दंमें नाडिले सन्यासी । लौकिक राखणे पडे त्यासी । ज्यालागी मुंडिले शिसीं । त्या अर्थासी विसरले ॥४४॥ दृष्टि सूनि अन्नसन्मान । सन्यासी करिती शौच स्नान । शुद्ध न करवेचि निजमन । बौदव्याख्यान अतिदमें ॥ ४५ ॥ ध्यावया परद्रव्य परान्न । का देहप्रतिष्ठेलागी जाण । मिथ्या दाखवी साविकपण । हे दंभलक्षण पै चौथें ।। ४६ ॥ द्रव्यापाशी वसे काम । अतिशय अतिदुर्गम । द्रव्य तेथ कामसधम । अतिविपम सागात ।। १७ ॥ द्रव्य नसता अपेक्षा काम । ती सबाह्य करवी अतिश्रम । अनेक कष्टाचे विम । अतिदुर्गम भोगवी ॥४८॥ धन १ सोल्या, दाभिमपणाच्या २ मोठेपणा ३ ढोंग ४ गुरपूजेच नियमित द्रव्य घेऊन, गुरुपूजेसाठी यमुरुप द्रव्य दिले पाहिजे असा करार करून ५ अज्ञ, सामान्य मनुष्यामारसा ६ पटाची, स्थूट ५ फौतुक, चोज ८ सदुपदे शाची ९ज्या हेतूम्तव सन्यास घेतला ते प्रदर्चितन विसरले १० अन आणि सन्मान याच्या ठिकाणी रष्टि देवून ११ वेदव्याख्यान. १२ मदनानी पीडा. १३ अति नि:सीम १४ सफर, दगदग