या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६०० एकनाथी भागवत. झालिया उन्माद काम । करूं लागे अगम्यागम । उपजवी नाना अधर्म । निंद्य कर्म धनवंता ॥ ४९ ॥ कामू जडलासे धनेसीं । तो सदा छळी धनवंतासी । काम खवळे धनापाशीं । अहर्निगी मुसमुशित ॥ २५० ॥ धनापाशी अति उद्धतू । काम पांचवा अन५ । काम तेय निश्चितू । क्रोध नांदतू सैन्येसीं ।। ५१ ॥ कामप्राप्तीसी आडवी काडी । होतां क्रोधाची पडे उडी । खवळला अति कडाडी । तपाच्या कोडी निळित ॥५२॥ जप तप निष्ठा नेम । शिणोनि साधिले दुर्गम । क्रोध अतिखवळल्या परम । ते करी भस्म क्षणार्धं ॥ ५३ ॥ धनाकडे कोणी दावी वोट । तेथ क्रोध उठी अचाट । वाढवी प्राणांत कचाट । क्रोध अतिदुष्ट धनेंशी ॥ ५४॥ धनागमनी अवरोधू । कां धनव्ययाचा संबंधू । ते सधी खवळे क्रोधू । अतिविरोधू उन्मत्त ॥ ५५ ॥धनापाशीं क्रोध समयूं। हा साहाया अतिअन५ । धनापाशीं गर्व अद्भुतू । तेचि निश्चितू सांगत ॥५६॥ धनगर्वाचिये पुष्टी । सखा वाप नाणी दृष्टी । मातेतें ह्मणे करटी । इतराच्या गोष्टी त्या काय ॥ ५७ ॥ सिद्ध साधक तापसी । त्यांतें देखोनि उपहासी । ह्मणे करटे ते होती सन्यासी । हरिदासासी विटीवी ।। ५८ ॥ अंगी धनाचे समर्थपण । त्याहीवरी ज झाले ज्ञान । ते गर्वाचा ताठा चढे पूर्ण । जेवीं और धार" गिळिला ॥ ५९॥ धनज्ञानगर्वाची जात कैशी । गर्व करी सद्गुरूसी । त्याच्या वचनाते हेळसी । शेखी धिक्कारेंसी निर्भर्सी ॥२६०॥ धनज्ञानगर्वाचे लक्षण देखे सद्गुरूचे अवगुण । गुरूसी ठेवी मूर्खपण । मी एक सज्ञान हे मानी ॥६१॥ जो भ्रांत ह्मणे सद्गुरूसी । गुरू मानी त्यात द्वेपी । वाप गर्वाची जाती कैशी । देखे गुणदोपांसी सर्वांच्या ॥ १२॥ नवल गर्वाची मैं काहणी । गुणु सर्वथा सत्य न मानी । दोष पडताचि कानीं । सत्य मानी निश्चित ॥ १३ ॥ सात्त्विक ये गर्वितापुढे । त्यासी 'सर्वधा मानी कुडें । अतिसात्त्विकता दृष्टी पड़े । तरी मानी वेडे अर्बुज ॥ ६४ ॥ अगी भवंडी भरे लाठी । तै भूमी लागेललार्टी। साष्टांग नमावया सृष्टी । पात्र गर्वदृष्टी दिसेना ॥ १५ ॥ तेथे कोण दे सन्मान श्रेष्ठा । कायसी वृद्धाची प्रतिष्ठा । धनगर्व चढला ताठा । मी एक मोठा ब्रह्माडी ॥ ६६ ॥ एक गुरुसेवाविश्वासकू । निजैसेवा झाला वश्यकू । त्यासी गर्व चढे मी सेवकू । तो अतिवाधकू सेवका ॥ ६७ ॥ ऐसा गर्वे उन्नद्ध । हा सातवा गर्ववाध । आता धनापाशी महामद । तोही सवध द्विज सागे ॥ ६८॥ जयासी चढे धनमदू । तो उघडे डोळी होय अंधू । कानीं नायके शब्दवोधू । धनमदें स्तब्धू सर्वदा ॥६॥ धनमर्दै अतिअहता । धनमदें उद्धतता । धनमडे अद्वातद्वता । करी सर्वथा अधर्म ॥२७० ॥ धनमद अतिअपवित्र । तो चढल्या होय अतिदुस्तर । न ह्मणे पात्र अपात्र । १ उन्मत्तपणा २ हव्या त्या स्त्रीचा समागम ३ रात्रदिवस प्रवळ विषयसुसतृष्णा धनापाशी राहते ४ आडकाठी, प्रतिषध ५ तापाचिया ६ भक्ति ७ व्रतादि नियम ८ अत्यत ९ होता कामअवरोधु १० द्रव्य सर्चावयाचा ११ मिक्षु सागे १२ प्रत्यक्ष वाप १३ अभागी १४ वेडावी, तुच्छ गणी १५ अजगरान १६ वाळक, काष्ठ १७ या ओवीतली 'आर, धारण' ही पदे याच दृष्टातासह ज्ञानेश्वरीत कशी आली आहेत ते पहा -"अत्यज राणिव बसविला 1 आर धारण गिळिला । तसा गवे फुगला । देससी नो"-ज्ञानेश्वरी १३-७२५ १८ गर्व मानी १९ वाईट २० व्यवहारशून्य २१ जोराची २२ निजसेवकू झाला आवश्यक २३ उन्मत, चटलेला २४ उघड्या डोळ्यानी २५ हवेतसे, अमातघाता 1 + - --