या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा. संपूर्ण जाणीतले ॥ ४२ ॥ याचे वेपाचा विचारू । शठ नष्ट दांभिक थोरू । भिक्षामिसे हिंडे हेरू। धरा चोरू निश्चितीं ॥ ४३ ॥ ऐसे विकल्पवाक्य गर्जती । एक वाधा बाधा मणती । एक दृढदोरी बाधिती । दोहीं हाती अधोमुस ॥४४॥ क्षिपन्त्येकेऽयनानन्ते एप धर्मध्वज शठ । क्षीणवित्त इमा वृत्तिममहीरस्य ननोज्झित ॥३०॥ त्याचे पूर्ववृत्त जे जाणती । ते अपमानूनि निदिती । पूर्वी कदयूं याची ख्याती। हा आह्मांप्रती सन्यास मिरवी ॥ ४५ ॥ येणे सूक्तोसूक्की सचिले धन । अधम वित्त झाले क्षीण । स्वजनी साडिला दवडून । पोटासी अन्न मिळेना ॥४६॥ अन्न मिळावया पोटासी। झाला कपटवेप सन्यासी । लाज नाही या निर्लज्जासी । योग्यता आह्मासी दाविता ॥४७॥ पूची लागूनि हा वंचकू । झाला सन्यासी दांभिकू । याचे मत नेणे हा भोळा लोकू । महाठकू दृढमौनी ॥४८॥ हो का बहुरूप्याची सोंगे जैसी । तेवी हा उत्तमवे सन्यासी । होऊनि ठकू आला आझासी । मारितां यासी दोप नाहीं ॥४९॥ महो एप महासारो पुतिमान् गिरिराडिय । मौनेन साधयस्यर्थ बकवाढनिश्चय ॥ ३९ ॥ हा दाभिकांमाजी महावळी । धरिल्या पाते प्रतिपाळी । आह्मी पीडिता न डडेली। जेवी का टोळी महामेरू ॥ ५५० ॥ याच्या धैर्याचे शहाणपण । साधावया अन्नआच्छा. दन । वकाच्या ऐसें धरिल मौन । स्वार्थ पूर्ण लक्ष्नी ।। ५१ ॥ वक गिळापया मासा । मौन धरोनि राहे जैसा । हाही जाणावा तैसा । भोळ्या माणुसा नांडील || ५२ ॥ आता हा धनलोभार्थ जाणा । पूर्वील उपद्रव नाणी मना । तेचि झालीसे दृढ धारणा । उपद्रवगणना या नाहीं ॥ ५३ ॥ एक ह्मणती धैर्यमूर्ती । ह्मणोनिया लाता हाणिती । एक ते नाकी काच्या खुपसिती । याची निजशाती पाहों पा ॥ ५४॥ ऐसऐसे उपद्रविती । नानापरी उपहासिती । तरी द्वेप नुपजे चित्ती । निजशांती निश्चलू ॥ ५५ ॥ जय जंव देखती त्याची शांती । तंव तव दुर्जन क्षोभा येती । नाना उपद्रव त्यासी देती । तंचि श्रीपति सांगत ॥६॥ इत्येके निहसन्त्येनमेवे दुर्चातयन्ति च । त ववन्धुनिसरधुर्यथा शौनक द्विजम् ॥ ४० ॥ कदर्या वाणली पूर्ण शाती । ऐसे एक उपहासिती । एक नार्की चुना लाविती । एक मुस माखिती काजळें ।। ७७ । एक अतिशठ साचोकारे । पुढा ठाकोनि पाठिमोरे । श्रद्धा करिती अधोद्वारें । नाकी तोंडी भरे दुर्गध ॥ ५८ ॥ तरी त्याचिया निजस्थिती । अणुमान क्षोभ न ये चित्ती । तोचि सन्यासी त्रिजगतीं । ज्याची ढळेना शाती क्षोभविल्याही।। ५९ ॥ एवं क्षोमेना त्याचे मन । देसोन सपळले दुर्जन । त्यासी गळा शृसळा निरोधून । आणिला बाधून चौवारा ॥ ५६०॥ यासी चोळखा रे कोणी तुही । हा धनलोभी जो अकर्मी । तो आजी सापडविला आहीं । अतिअधर्मी दाभिक ।। ६१॥ जेवीं गारुडी बाधी माकडा । तेवीं सन्यासी वाधिला गाहों। मिळोनिया चहूकडा । मागापढा वोढिती ।। ६२॥ एक ओढिती पूर्वेसी । एक ओदिती पश्चिमेसी । सन्यासी हासे १चोर, पास्त ठेवणारा हेर २ शुभाशुभ भागान, न्यायायाय कस्न ३ पहिल्यापासून ४ पराव्या ५ रनमत नाहीं गच्या धासी माल्या तरी परत जसा डगत नाही ७ वान ८ ठकवील ९पूर्व १. सर १५ त्वाच्या पुरे उभे राहून व पाठ करून अपानवायु सोडतात १२ गळ्यात गाराळी योधून, गळसापळा १३ चव्हाट्यापर १४ भटकर,