या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा. ६१९ सुनाट ॥ ६७० ॥ इंद्रियविपयां होय सगती । ते काळी मैं दुश्चिती, मनोवृत्ती । तेव्हा न घडे विषयप्राप्ती । इंद्रियां स्फूर्ती स्फुरेना ॥ ७१ ॥ जेव्हां अनासक मनोधर्म । तेव्हां इंद्रियांचें न चले काम । मलाअधीन इंद्रियग्राम । इंद्रियां मनोनेम कदा न घडे ॥७२॥ इंद्रियाचा राजा मन । इंद्रिये न चालती मनेवीण । पुरुपातेही मन आपण । वश्य जाण स्वयें करी ॥ ७३ ।। अतिवळिया वळी मन । तेथ इंद्रिये वापुडी कोण । मनाचे करावया दमन । नव्हे आंगवण चरिष्ठां ॥ ७४ ॥ काळ निजसत्ता सर्व ग्रासी । परी मनाची लॉब नुपडे त्यासी । करिता उत्पत्तिस्थितिमळ्यांसी । मन काळासी नाटोपे ॥ ७५ ॥ शस्त्रे न तुटे सर्वथा मन । त्यासी विरबू न शकेचि जीवन । मन जाळू न शके दहने । मनाते गगन शस्य करूं न शके ॥ ७६ ।। मनासी लागों न शके व्याधी । मन रोडेजे ऐशी नाही आधी । मन आकळावया सिद्धी । पाहतां त्रिशुद्धी दिसेना ।। ७७ ॥ मन ब्रह्मादिकांच्या रची कोडी। मन ब्रह्मा घडीमोडी । मन निजकल्पनाकडाडी नाचवी धाडी त्रैलोक्या ॥ ७८॥ मन कळिकाळातें छली । मन प्रळयानळातें गिळी । मन वळियामाजी अतिवळी। मनाते आकळी ऐसा नाहीं ॥ ७९ ॥ मन देवासी दुर्धर । मन भयकरा भयकर । मने आकळिले हरिहर । मनासमोर कोण राहे ॥ ६८० ॥ मनाचा अनिवार मार । कोण राहे मनासमोर । मनास पंजी ऐसा थोर । सुर नर असुर दिसेना ।। ८१॥ मनासी मेळवी हातोळी । ऐसा त्रिलोकी नाही बळी । मन कळिकाळातें आकळी । प्रळयरुद्रात गिळी न मीखता दाढ ॥ ८२॥ ऐसा मनाचा अगाध भावो । चालागी यातें हाणिजे देवो । मनाचा भयानका भेवो । यालागी भीष्मदेवो मनाते हाणती ।। ८३ ॥ ऐसी मनाची अनावर स्थिती। यासी आकळावयाची संवर्म युकी। साचार सागेन तमामती। सावधान स्थिती अवधारा ।। ८४॥ जेवी हिरेनि हिरा चिरिने । तेवीं मनेंचि मन धरिजे। हेही तेंचि गालाहिजे । गुरुकृपा पाविजे सपूर्ण स्वयें ॥८५॥ मन गुरुकृपेची आदणी दासी । मन सदा भीतसे सद्गुरूसी । तें ठेविता गुरुचरणापाशीं । दे साधकासी सतोष ।। ८६॥ या मनाची एक उत्तम गती । जरी स्वये लागले परमार्थों । तरी दासी करी चारी मुकी। देबाधोनि हाती परब्रह्म ।। ८७॥ मनाच मनाचे द्योतक । मनचि मनाचे साधक ! मनचि मनाचे वाधक । मनचि घातक मनासी ।। ८८॥ जेवों बेळु बाढवी वेलुजाळी। वेलचेलवा काचणीमेळी । स्वयें पाडूनि इगळी । समूळ जाळी आपण्यात ॥ ८९ ॥ तेवीं मन मनासी चिंती मरण । ते सद्गुरूसी रिघवी शरण । त्याचे वचर्नी विश्वासोन । करी गुरुभजन निरभिमाने ।। ६९० ॥ सद्गुरुकृपा झालिया संपूर्ण । हे मनचि मनासी दावी खूण । तेणे निजसुखें सुखागोन । मनचि प्रसन्न मनासी होय ॥ ११॥ मन मनासी झालिया प्रसन्न । तेव्हा वृत्ति होय निरभिमान । ऐसे साधका निजसमाधान । मने आपण साधिजे ।। ९२ ॥ पावोनि गुरुकृपेची गोडी । मनोविजयाची निजगुढी । मने उभयूनि लवडसवडी। दीजे रोकडी साधकाहाता ।। ९३ ॥ यापरी साधकासी संपूर्ण । मन १ इंदियाचा समुदाय २ सामध्य ३ कस मुद्रो वाकडा करिता येत नाही ४ पाणी ५ अमि ६ जबरीन ७ प्रख्यकाळाच्या समोर ८ वदवतामध्ये ६ पराजित करी, ति, वर्षी १० हात धरून झोपी करणे ११ गावपण करित १२ लागता, सरी होती १३ भय १४ मार्मिक १५ रामेल १६ घग भरीत असता १५ दिगगी १८ गाने हातोहाती - - --- - -