या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२० एकनाथी भागवत. आपला विजयो दे आपण। शेखी सद्गुरुनिजबोधी पूर्ण । मन होय लीन निजात्मता ॥९४ जेवी का सैंधवाचा खडा । रिघोनि सिधूमाजिवडा । स्वयें विरोनियां रोकडा। सिंधूएवढ तो होय॥ ९५ ॥ यापरी साधक जाण । होतांच निरभिमान । स्वयें होती ब्रह्म पूर्ण मीतूंपण गिळोनी ॥ ९६ ॥ मग त्याचिया निजदृष्टी।। मीचि एक अवघे सृष्टीं। मौवळर द्वंद्वत्रिपुटी । सुखदुःख पाठी लागेना ॥ ९७ ॥ तेथे कैचें सुख केचे दुःख । 'कचा वं कैंचा मोक्ष । कोण पंडित कोण मूर्ख । ब्रह्म एक एकले ॥ ९८ ॥ तेथ कोण देव को। भक्त । कोण शात कोण अशांत । मावळले द्वैताद्वैत । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ ९९ तेथ उगोणले क्रियाकर्म । लार्जा विराले धर्माधर्म । कैचें अधम उत्तम मध्यम । परिपूर ब्रह्मा कोंदलें ॥ ७०० ॥ तेथ कैचें शास्त्र कैचा वेद । कैंची बुद्धि कैचा बोध । निःशे निमाला भेद । परमानंद कोंदला ॥१॥ यापरी मनोविजय पहा हो । ऐशिया स्थिर पावला भावो । तेंचि स्वयें वदे देवो । ये अर्थी सदेहो असेना ॥२॥ मनोजयार सद्भावो । ब्रह्मादिकां अगम्य पहा वो । जो स्वांगें करी स्वयमेवो । तो देवाधिदेवो निज बोधे ॥ ३ ॥ जो निजमनाते जिंकोनी । जनी पावला जनार्दनीं तो धन्य धन्य त्रि वनी । त्याचेनि अवनी पवित्र ॥ ४ ॥ तेणेंचि पूर्वज तारिले । तेणे सकळ कुळ उद्धरिले तेणेचि परब्रह्म आगविले । जेणे जिंकिले मनाते॥ ५॥ मनोजये जे अतिसमर्थ । शाँ सर्वस्वे विकिली तेथ । त्यांसी सुखदुःखांचे आवर्त' गेले न लगत निजात्मतां ॥ ६ ऐसी भिक्षुची निजवाणी । उल्हासे सागे शाईपाणी । उद्धवास ह्मणे सतोपोनी । धन त्रिभुवनीं मनोजय ॥७॥ जेणे निजमनाते जिकिले । त्यासी मी किती वा वोले। तेथे मज आपुले पोसणे केले । की विकत घेतले खितेंचि ॥ ८॥ मज सुखरूपा त्याचेनि सुखप्राप्ती । मज नित्यतृप्ता त्याचेनि तृप्ती। मज अनंता त्यामाजी वस्ती। मी दाटुग त्रिजगती त्याचेनि ॥९॥'मी तो' या शब्दकुसरी । त्याही जाण आहाबाहेरी। आतुर्व निजविचारी । तोचि मी निर्धारी निजऐक्यता ॥ ७१० ॥ मनोजये हे पदवी प्राप्त । तं मनोजय न करूनि येथ । प्राकृत रिपुजयें जे गर्वित । त्यांते निर्भसित स्वयें भिक्षु॥ ११ त दुर्जय शत्रुमसघवेगमरतुद त न चिजिस्य केचित् । कुर्धन्त्यसद्विमहमन मायमिनाण्युदासीनरिपूस्विमूढा ॥ १९ ॥ पार्थिव शत्रु सबळ येती । तेथ सामदानादिका स्थिती । कारणी लावोनिया ख्याती जिंकिले जाती निजांगें ॥ १२ ॥ हे प्रकार मनाच्या ठायीं । करिता न चलती पाहीं मनासी करावी शिष्टाई । ते कोणाचे कहीं ऐकेना ॥ १३ ॥ मनासी या विषयदान परी विषयी तृप्त नव्हे मन । तेणे अधिकचि होय दारुण । आवरी कोण तयासी ॥१४॥ न चले शमदमादि प्रकारू । तरी मनासी करावा मारू । तेथ न चले 'हातियेरूं । मारण विचारू स्फुरेना ॥ १५ ॥ यापरी हा मनोवैरी । दुर्जयत्वे कठिण भारी । त्या सुखदुः खांच्या भरोवरी । सर्वदा मारी जन्ममरणे ॥ १६ ॥ इतर शत्रु नावरती । तरी पळो ये १ ऐक्यरूपार्ने २ समुद्रजळांत ३जन ४ चट निघून गेली ५ स्तब्ध पसल ६ लज्जेर्ने ७ ओतप्रोत भरले ८ समनप्यास फठिण पृथ्वी १० स्वाधीन करून घेतले ११ भोवरे १२ दास, अकित १३ उक्त, एकदमच एर, १४ अतरंगांतल्या. १५ उपदेशाच्या गोष्टी सागणे १६ हत्यार, शख्न १७ तरकाळ पळून जाता येते ।।