या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा ॥६४ ॥ हद होतां देहामिमान । पुढती जन्म पुढती मरण । भवचक्री परिभ्रमण । निजभ्रमें जाण जीवासी ॥६५॥ जेवीं केवळ अग्नीप्रती । घणघीय कदा न लागती। तेचि लोहाचिया सगता । धणं वरी घेत सुबद्ध ॥६६॥ तेवी नित्यमुक्त परिपूर्ण । तेणे धरिता देहाभिमान । अगी लागले जीवपण । जन्ममरण तेणे सोशी ॥ ६७ ॥ जेवी डोळे बाधोनि व्यापारू । भंवे तेलियाचा ढोरू । तेवीं अहंकारें अध नरू। परिभ्रमे थोरू भवचक्री ॥ ६८॥ तेथ सोशिता जन्ममरण । अतिदुखी होय आपण । तरी न साडी देहाभिमान । अर्धेतमी जाण तो घाली ॥ ६९ ॥ ज्याचे दुःखें न पविजे पार । जो तरवेना अतिदुस्तर । जो भोग भोगवी अघोर । तो ससार मनोजेन्य ।। ७७० ॥ मनचि सुखदुःसासी कारण । हैं आठवे श्लोकी निरूपण। भिक्षु वोलोनि आपण । जनादि दुःखकारण मिथ्यात्वे दावी ॥७॥ जनस्तु हेतु सुखदुः खयोशेत् किमात्मनश्चात हि मोमयोस्तत् । जिह्वा पचिरसदशति स्वदगिस्तद्वेदनाया कतमाय कुप्येत् ॥ ५५ ॥ जननीजठरी ज्यासी जनन । त्या नांव बोलिजेति जन । तें सुखदुःखासी कारण । सर्वथा जाण मज नव्हेचि ॥ ७२ ॥ जन जनासी दे दुःखबाधू । तेथ आत्म्यासी काय सबंधू । आत्मा देहातीत शुद्ध । सुखदुःसवाधू त्या न लगे ।। ७३ ॥ देहे देहासी होईल दुख । देहो तितुका पाचभौतिक । त्यासी परस्परें असे ऐक्य । सर्वथा सुखदुःख घडेना ॥ ७४ ॥ जळामाजीं जळ सूता । जेवी जळासी नव्हे व्यथा । का दीपू दीपें एकवटता । दीपासी सर्वथा दुख न बाधी ।।७५ ।। तेवीं पार्थिव पार्थिवासी । सुखदुःखबाधा न घडे त्यासी । आत्मा नातळे सुखदु खासी । तो देहासी स्पर्शना ॥ ७६ ॥ ह्मणाल जीव जो देहाचा अभिमानी । सुखदुःखें होती त्यालागोनी । दुःखभोक्ता दुजेपणी । पाहता कोणी दिसेना ॥७७॥ आपुली जिह्वा आपुले दाती । रगडिली होय अवचिती । तया कोपाची अतिप्राप्ती । कोणामती करावी ॥ ७८ ॥ तेथील कोपाच्या कडाडीं। दांत पाडी की जीभ तोडी । तैसी जर्गी एकात्मता धडफुडी । कोप यावया सवडी असेना ॥ ७९ ॥ जो पुदिलाचे ढक्यानी पडे । तो त्यावरी को वावडे । स्वये निसरोनि गडबडे । तो लाजिला मागेपुढे न कोपता निघे || ७८०॥ तेवीं मीचि भूतें मीचि भोक्ता । माझ्या दुखाचा मी दाता । जी मीच मी एकात्मता । कोणावरी आता कोपाचे ।। ८१॥ माझ्या सुसद - खासी कारण | यापरी नव्हती जन । ह्मणाल जरी देवतागण । तेही प्रमाण घडेना॥८२॥ दु खस्य हेतुर्यदि देवतास्तु किमात्मनस्तान विकारयोस्तत् । । यदाम न निहन्यते चित्क्रुध्येत कसं पुरुष म्वदेहे ॥ ५२ ॥ __ आता दुसरे कारण मती । देवापासोनि दुखमाप्ती । देवाची देहामाजी वस्ती । आत्मा निजस्थिती विदेही ॥ ८३ ॥ देहींच्या इंद्रियविकारी । देव झाले अधिष्ठात्री । आत्मा अखड अविकारी । सुखदुःसामाझारी अलिप्त ॥ ८४ ॥ भूमि सहजें निर्विकार । तिची भिती तीवरी सविकार । तेवीं वस्तु नित्य निर्विकार । तेथ भासती सविकार अधिष्ठात्री १ पुन्हा २ घणाचे घाव ३ घाण्याचा बैल ४ पोर नरकी ५ केवळ मनाने पल्पिलेला ६ जननीच्या उदरात जाम घेतात ते जन ७ घालता मिनत्वाने ९संतप्तता अती १० गरीसरी ११ घश्यानी १२ उसस्तो १३ ऐमी १४ दुरा देणे किंवा भोगणे, ह विकार पावणा-या ला ला दियाच्या देवतांकडे जमर्ने