या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा. ६२३ ॥ ६४ ॥ दृढ होतां देहाभिमान । पुती जन्म पुढती मरण । भवचक्री परिभ्रमण । निजभ्रमें जाण जीवासी।। ६५॥जेवीं केवळ अग्नीप्रती । घणघीय कदा न लागती। तेचि लोहाचिया संगती । घण वरी घेत सुवद्ध ॥६६॥ तेवीं नित्यमुक्त परिपूर्ण । तेणे धरिता देहाभिमान । अगी लागलें जीवपण । जन्ममरण तेणे सोशी ॥ ६७॥ जेवी डोळे बाधोनि व्यापारू । भवे तेलियाचा ढोरू । तेवी अहंकारें अध नरू । परिभ्रमे थोरू भवचक्री ॥ ६८॥ तेथ सोशिता जन्ममरण । अतिदुःखी होय आपण । तरी न साडी देहाभिमान। अंधेतमी जाण तो घाली ॥ ६९ ॥ ज्याचे दुःखें न पविजे पार । जो तरवेना अतिदुस्तर। जो भोग भोगवी अघोर । तो ससार मनोजन्य ॥७७० ॥ मनचि सुखदुःखासी कारण । हे आठवेश्लोकी निरूपण। भिक्षु बोलोनि आपण । जनादि दुःखकारण मिथ्यात्वे दावी ॥७॥ जनस्तु हेतु सुखदुः सपोश्चेत् किमात्मनश्चात हि भौमयोतत् । जिह्वा पचिस्मदशति स्वदलितदिनाया क्तमाय कुप्येत् ॥ ५ ॥ जननीजठरी ज्यासी जनन । त्या नाव वोलिजेति जन । ते सुसदु खासी कारण । सर्वथा जाण मज नव्हेचि ॥ ७२ ॥ जन जनासी दे दु सवाधू । तेथ आत्म्यासी काय संवधू । आत्मा देहातीत शुद्ध । सुखदु खवाधू त्या न लगे॥७३॥ देहें देहासी होईल दुःख । देहो तितुका पाचभौतिक । त्यासी परस्परे असे ऐक्य । सर्वथा सुखदुःख घडेना ॥ ७४ ॥ जळामाजी जळ सूता। जेवी जळासी नन्हे व्यथा । का दीपू दी एकवदतां । टीपासी सर्वथा दुख न वाधी॥७५ ॥ तेवीं पार्थिवे पार्थिवासी । सुखदुःखवाधा न घडे त्यासी । आत्मा नातळे सुसदुःखांसी । तो देहासी स्पर्शेना ॥ ७६ ॥ ह्मणाल जीव जो देहाचा अभिमानी । सुखदुःखें होती त्यालागोनी । दुःखभोक्ता दुजेपणी । पाहतां कोणी दिसेना ॥ ७७ ॥ आपुली जिह्वा आपुले दातीं । रगडिली होय अवचिती । तया कोपाची अतिप्राप्ती । कोणाप्रती करावी ।। ७८ ।। तेथील कोपाच्या कडाडी । दात पाडी की जीभ तोडी । तैसी जगी एकात्मता धडंफुडी । कोप यावया सवडी असेना ॥ ७९ ॥ जो पुढिलाचे ढक्यानी पडे । तो त्यापरी कोपें वावडे । स्वयें निसरोनि गडबडे । तो लाजिला मागेपुढे न कोपता निघे ॥ ७८० ॥ तेवीं मीचि भूते मीचि भोका । माझ्या दु खाचा मी दाता । जगी मीच 'मी एकात्मता । कोणावरी आता कोपावे ॥ ८१ ॥ माझ्या सुसदु:खासी कारण । यापरी नव्हती जन । ह्मणाल जरी देवतागण । तेही प्रमाण घडेना।।८।। दु सस्य हेतुर्यदि देवतास्तु किमारमनखत विकारयोस्तत् । यदङ्गमलेन निहन्यते चिरफुध्येत कसै पुरष म्वदेहे ॥ ५२ ॥ आता दुसरे कारण मती । देवापासोनि दुःखप्राप्ती । देवाची देहामाजी वस्ती । आत्मा निजस्थिती विदेही ।। ८३ ॥ देहींच्या इंद्रियविकारी । देव झाले अधिष्ठात्री । आत्मा असड अविकारी । सुखदुखामाझारी अलिप्त ॥ ८४॥ भूमि सहजें निर्विकार । तिची भिती तीवरी सविकार । तेवीं वस्तु नित्य निर्विकार । तेथ भासती सविकार अधिष्ठात्री १ पुन्हा २ घणाचे धाव ३ घाण्याचा चैल ४ घोर नरकी ५ क्वळ मना पन्पिरेला ६ जननीच्या उदरात जम घेतात ते जन ७ घालतो ८ मिन्नत्ताने ९सतप्तता अती १० सरीसरी ११ घश्या! १२ उसस्तो ११ पेसी १४ दुख देणे किवा भोगणे, हे विकार पावणान्या त्या ला इद्रियांच्या देवताकई नसते