या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेपिसावा. ६२९ स्वमींचा देह केवळ मन । त्याही देहासी असे मनपण । तैसा हाही देहो मनचि जाण । अमिमाने कठिण स्थूल केला ॥ १५॥ कार्यकारणरूपं जाण । ससारचि मनोभिमान । वाढवूनि सुखदुःख दारुण । जन्ममरण स्वयें भोगी ॥ ९६ ॥ भोगिलेचि भोग भोगिता। नानापरींची पावे व्यथा । तरी न सांडी अहंता । देहात्मता वाढवी ॥ ९७ ॥ ब्रह्ममळय होता जाण । देहअहंता नव्हे क्षीण । प्रळयीं विरेना अभिमान । सुखदुःख जाण तो भोगी ॥९८॥ यामाजी जीव असे कैसा । जपाकुसुमी स्फटिक जैसा। दिसोन त्या रगाऐमा । स्वये तैसा होयेना ॥ ९९ ॥ आत्मत्नी सुसदुःख नाहीं । ते प्रत्यक्ष दिसताहे देहीं । हे अविचाररमणीय पाहीं । कल्पनेच्या ठायीं आभासे ॥ ९०० ॥ तें देह माझें ह्मणोनि तत्त्वता । अभिमान घेऊनि माथा । जन्ममरणादि आवर्ती । सुखदुःखभोक्ता स्वयें होय ॥१॥ येणेंचि विवेके निजज्ञानी । प्राप्ततत्त्व गुरुवचनी । ते चर्तताही जनींवनीं । देहाभिमानी कदा नव्हती ॥२॥ऐसे प्रबुद्ध जे आत्मप्रतीती । त्यासी प्रारब्धाचिये निजगती। नाना सुखदु से देता भूती । आत्मस्थिति ढळेना ।। ३ ।। त्यासी द्वेष नुपजे भूती । कोप सर्वथा न ये चित्ती । मी एक निजगतीं । जाणोनि निश्चिती निवः ।। ४ ।। तो देखोनिया विषमासी । भय न धरी मानसीं । पारके न हाणे कोणासी । आप्त सर्वांसी निजात्मा ॥५॥ समविषमभाव ना भेद । जाता सर्वरूपं अभेद । तो न मानी कोणाचा भयखेद । सुखस्वानद सर्वदा ॥६॥ निदाउपद्रव अनुद्विग्न । साहोनिया सुखसपन्न । हे सिद्धाचे मुख्य लक्षण । तेंचि साधन साधका ॥ ७॥ पता समास्थाय परारमनिष्ठामध्यासिता पूर्वतमैमहर्षिभि । अह तरिष्यामि दुरन्तपार तमो मुकन्दाशिनिपेवयैव ॥ ५८ ॥ माझ्या पूर्वापरभाग्योदये । अद्वैतात्मनिष्ठा उपजली पाहे । जे निष्ठेचेनि समवायें । नाना दुःखें साहें नित ॥ ८॥ द्वंद्वसुखदु ससहिष्णुपण । हे सिद्धाचे सहज लक्षण । माझें मुख्यत्वे हेंचि साधन । मनोजयो जाण येणे होये॥९॥ हेंचि परमार्थसाधन वरिष्ठा। हेचि महागपीची निजनिष्ठा । हेचि निजभजन वैकुंठा । निजात्मनिष्ठा येणे साधे ॥ ९१०॥ येणे न वाधे द्वद्वदुस। येणे पाविजे नित्यसुख । दुस्तर ससारतारका हा निजविवेक आझासी ॥ ११ ॥ दुस्तर तरावया भवसागरू । हा विवेकू सुकल्प तारूं । एथ सद्गुरु कर्णधारू। परात्परपारू पारवी ॥१२॥ हा विवेक कैसेनि ये हाता । हेही करणे न लगे चिता । निजभावे एकाग्रता । शरण भगवंता रिघावें ॥ १३ ॥ साडोनि लौकिकाचे लाजे। साडोनि अभिमानाचे ओझें। भगवंता शरण रिधिजे । तै लाहिजे विवेक ॥ १४ ॥ ताने बाळ जेवीं जननीसी । अनन्य शरण सर्वभावेसीं । ऐसिया अनन्यता अहर्निशीं । शरण हरीसी रिघावें ॥ १५॥ हरीसी रिघालिया शरण । मुस न दाखवी जन्ममरण । तेथ बाधू शके द्वंद्व कोण । हरि रक्षण निजभक्का ।। १६ । मोक्षदाता मुकुद पूर्ण । त्यासी, कैसे रिघावे शरण । तो अनंतत्वें निजनिर्गुण । तेथ कोण पावेल ॥ १७ ॥ असो हरिरूप अतिनिर्गुण । त्याची मूर्ति चितिता सगुण । ध्यानी स्थिरावल्या सपूर्ण । द्वंद्वदु.सें जाण: हार १ जासवदीच्या फुलावर २ भोवऱ्यामध्य ३ गुरुचरणी ४ सकटास ५स आस्थाय ६ अध्यात्मनिष्ठा. ५ या परमात्मनिछेचा आश्रय करून ८ हा विवेक मणजेच पैलपार नेणारी उत्तम नौका होय नावादी