या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. शारिस आपण भापुलें । मुख देखिलें संमुख ॥ ९० ॥ आपण पूर्वामुख आहे । प्रतिबिंब पूर्वेकडे न होये । आपले आपणा संमुख होये । हें लांघव पाहें मायेचें ॥ ९१ ॥ प्रतिबिंब दिसतां समुख । संमुख लणतां, अतिविमुख । पुरुष पूर्वेकडे देख । प्रतिबिंबाचें मुख पशिगेफडे ॥ ९२ ॥ तेवीं आत्मदृष्टि,स्वरूपी, पडे । जीवदृष्टि प्रपंचाकडे । येणे समखत्व पपई। विमुखत्व गा. जीवासी ॥ ९३ ॥ तेची ब्रह्मीं जे ब्रह्मस्फुरण । तेंचि मुळमायेचें rar | ईश्वरत्वे जाण । होय आपण्या आपण समुख ।। ९४ ॥ जे अद्वितीय वस्तु शुम । तेथ मिथ्या मायासंबंध। अभेदी उपजवूनि भेद । केली द्विविध शिवशंक्ती ॥१५॥ गोरेफरारो की प्रकृति सोमयास्मिका । ज्ञान स्वन्यतमो भाव पुरुष सोऽभिधीयते ॥ ४॥ । स्या दोही भागांमाझारी । प्रकृतिभाग तो विकारी । पुरुषभाग तो अविकारी । स्वयें Deर सांगत ॥९६ ॥ तेथ आपण आपुली कांता । आपुले कातेचा आपण भो । एफपणी दावूनि देता। भिन्नविभागता शिवशक्ती ॥ ९७ ॥ जेवी आपुले एक अंग. तेथ बोलती शाम सव्य भाग । तेवीं प्रकृतिपुरुपविभाग । जाणावे सांग मायिक ॥ ९८ ॥ अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी । प्रकृतिपुरुषी तैशी परी । एक शरीरी एकात्मता 1.९९ ॥ पुरुपविभाग लपवी । तै स्वेच्छा प्रकृति नाचवी । प्रकृतिभाग 5 लपवी। ते पतली प्रकट दिसे ॥ १०॥ मधील पडदा जै तोडिती । तें पुरुष ना प्रकृती। शेषहां मफटे निजात्मस्थिती । स्त्रीपुरुषव्यक्ति समूळ मिथ्या ॥१॥ ऐशी मिथ्या मायिक । गती। तीपासाव गुणोत्पत्ती । गुणास्तव ससारस्थिती । स्वयें श्रीपति सांगत ॥२॥ । तगो रना सरवमिति प्रकृतेरभवन्गुणा । मया प्रक्षोभ्यमाणाया पुस्पानुमतेन च ॥५॥ , मयी पर्ण । ते लाहोनि पुरुपईक्षण । प्रकट करी तिन्ही गुण । तेंचि निरूMOसांगे॥३॥जेवी सूर्यावलोकनमेळीं । कळी विकासे कमळदळी । ते वेगळवेगळी पोलीहोती मूळी कळिकेमाजी ॥४॥ तेवीं पुरुषाच्या ईक्षणी । गुणमयी झाली गर्पिणी । ते तमरजसत्त्वगुणी । प्रसवली तिनी गुणांतें ॥ ५ ॥ जेवीं जळे वीज क्षोभूनी । होनी द एलयूनी । डि निघाला त्यांतूनी । तरतरूनी तिर्वणा पै॥६॥ तेवीं परमात्मा भी आपण । पुरुपत्याते पायोनि जाण, क्षोभवूनी पूर्ण । तिनी गुण प्रकटविले ॥७॥ जेवीं का सूर्याचे किरणी । से. अग्नी) - प्रकृति भोगुनी । गुण तिनी ते प्रसवे ॥८॥ " तेभ्ध समभद्र , सूत्रेण . विमोहन ॥६॥ ते तिनी गुण सूत्र प्रधान । क्रियाशक्ति जाण या । तेंचि महत्तत्त्व नांव - दोहींचें रूप एकचि जाण ॥ ११ ॥ क्रियायुक्त जे पु कौतुक २ . । ९ गर्भार. १० पाभ्यान वी फुगडे नोय १४ सूमात्मा किया

  • जाण

१३ निराळे