या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चोविसावा. उठावे ॥ १२ ॥ अहं खवळल्या दारुण । शिवासी विसरवी शिवपण । देहात्मवादे भुलची पूर्ण । जन्ममरण भोगवी ॥१३॥ त्या अहंकाराची मोहक शक्ती । भवनमें पाडी भ्रांती । अहंकाराची विकारउत्पत्ती । स्वयें श्रीपति सांगत ॥ १४ ॥ बैकारिकस्तैजसश्च तामसवेत्यह निवृत् । तन्मात्रेन्द्रियमनसा कारण चिचिन्मय ॥ ७ ॥ .. अहंकार अतिदुर्धर । गुणानुसारे त्रिप्रकार । गुण अहंता दृढ ससार । गुणविकार, तो ऐसा ॥ १५ ॥ प्रथम अहंभावो सात्त्विक । झाला अतःकरणद्योतक । तोचि देवताविकारजनक । यालागी वैकारिक बोलिजे त्यासी ॥ १६ ॥ अहकार जो राजसू । तो ज्ञानकमद्रियप्रकाश । वांछी रजतेजविलासू । यालागी तैजसू वोलिजे ॥ १७ ॥ तामसाहंकाराची सिद्धी । सूक्ष्म भूतांत उत्पादी । यालागी मणिजे तो भूतादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥१८॥ नवल अहंकाराची थोरी । सचेतना अचेतन नोवरी । स्वयें लग्न लावी प्रीतीवरी । चिदचिद्रंथी पुरी पाडूनी ॥ १९ ॥ चिन्मात्रस्वरूपता जीवासी । लग्न लावी जड़ देहेंसी। 'ओं पुण्या' एकात्मतेसी । कर्ता ज्योतिपी अभिमान ॥१२०॥ जीव ज्ञानस्वरूप चोखडा। तो करूनि जड मूढ वेडा । दृढ घाली हाडाचे खोडा । तो हा धडफुडा अहंकारू ॥२१॥. तोचि सात्त्विक आणि राजस । होऊनि तिसरा तामस । त्रिविध विकारी बहुवस । वाढवीअसोस ससारू ।। २२ ।।। . ; __ अर्थतन्मात्रिकालो तामसादिन्द्रियाणि च । तैजसाद्देवता आसोकादश च वैकृतात् ॥ ८॥ . विषय तेचि महाभूते । तामस, प्रसवला अपंचीकृते । विषयास्तव प्रकृटती भूते । ऐक तूते सागेन ॥ २३ ॥ शब्दापासाव नभ उद्भवत । स्पर्शापासाव मारुत । रूपापासाव तेज होत । रसास्तव येथ आप उपजे ॥ २४ ॥ गंधापासोनि पृथ्वी कठिण । उपजली ऑपी आपण । येरयेराचे अनुस्यूतपण । सर्वथा जाण मोडेना ॥ २५ ॥ शब्द, नि शब्दी जन्मला।तो आकाशात प्रसवला । आकाशी सूक्ष्म, स्पर्श झाला । तो स्पर्श व्याला मारुत ।। २६ ।। जन्मल्या मारताआंत । शब्द स्पर्श दोनी नादत । मारुत रूपातें ममयत । त्या रूपांत तेज जन्मले ।। २७ ॥ त्या जन्मल्या तेजाआत । शब्द स्पर्श रूप नादत । रूप रसाते प्रसवत । आप रसात जन्मले ॥ २८ ॥ जन्मले आपी समरस । शब्द स्पर्श रूप रस । नादताती सावकाश । विषयी विपयास प्रवेश ॥ २९ ॥ आपामाजी जन्मे गंध । गंधापासाव पृथ्वी शुद्ध । शब्द स्पर्श रूप रस गंध । पृथ्वी पंचविध विषययुक्त ।। १३० ।। विषययुक्त अपंचीकृतें । पूर्वी लीन होतीं समस्तै । तींचि स्थूळावली येथें । महाभूत ममिद्ध ॥३१॥ज्ञान कर्म उभयपंचक । श्रोत्रादि इद्रियदशक ! राजसापासोनि देख । स्वाभाविक जन्मलीं ॥ ३२॥ सत्त्वअहंतेचा विकार । चित्तचतुष्टय चमत्कार । मन बुद्धि चित्त अहकार 1 अकराही सुर इंद्रियाधिप ।। ३३ ॥ महाभूते अतिज. देख । इद्रिय तेथे प्रक १ महकार तीन प्रकारचा सात्विक, राजस र तामस तामस महकार सम्दादि पर रिपय उत्पन्न करिती, राजा फर्मेदिये उत्पन्न करितो व सात्विक इंद्रियदेवता उत्पन्न करिती २ परमाणुरूप भास ३ एकमेकांत मिश्रा न पानी पाण्यात, पाण्यापासून ५ अराड मस्तिस्व. ६र्य सान्दाची गति गाही असी परमा वख, सात ७ वायु धोय, स्वचा, पक्ष, जिव्हा, य प्राण, ही पांच ज्ञानदियें व पाचा, पाणि, पाद, उपस्थ, पगुद, ही पांच फर्मदिर्य प्रजापति, इद, विष्ण, मिन, चा, दिशा, वायु, सूर्य, धषण, मश्विनीकुमार, वमन ।