या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय ,चोविसावा. ६४१ विधी | होऊनिया समवुद्धी । कल्पकल्पांचिये अवधी । मोह त्रिशुद्धी बाधीना ॥ ५८ ॥ यापरी ब्रह्मा-कल्पादी। पावला परम समाधी। प्रकटोनि निजात्मवुद्धी । सर्जनसिद्धी तेणे केली ॥ ५९॥ सुरासुर मानव पन्नग । यांचे वसते तिन्ही लोक । सप्तैतळ घरें देख। गोपुरै अलोलिक सप्तसख्या॥१६० ॥भूशब्दें पाताळलोक । भुवःशब्दें मृत्युलोक । स्वाशन्दें स्वर्गलोक । त्रिलोक देख या नाव ॥ ६१॥ चतुर्दश भुवने सकळ । तेथ वसते लोक लोकपाळ । तेचि करोनिया विवेळ । सागे प्रांजळ श्रीकृष्ण ॥ २॥ देवानामोक भासीरम्बभूताना च भुव पदम् । मर्यादीना भूलोंक सिद्धाना च नितयात्परम् ॥ १२ ॥ अधोऽसुराणा नागाना भूमेरोकोऽसूजन्मभु । निलोक्या गतय सर्या कर्मणा त्रिगुणात्मनाम् ॥ १३ ॥ मागील श्लोकाचे अती । भुर्भुवःस्वर इति । यापरी त्रिलोकी श्रीपती । जाण निश्चिती बोलिला ।। ६३ ॥ तेवीं पुढील श्लोकार्था । पाताळलोक होय चौथा । तो मृत्युलोक एकात्मता | जाण तत्त्वता व्याख्यान॥ ६४॥ इंद्रादि सकळ देवांसी।स्वर्ग निजमंदिर त्यांसी । यक्षरक्षभूतगासी । निवासासी अतरिक्ष ॥ ६५ ॥ जेणे पाविजे निजमोक्षासी। जेथूनि गमन लोकातरासी । ते कर्मभूमी मनुष्यासी । निजभाग्यसी भूर्लोक ॥ ६६ ।। त्रिलोकीवरतें जाण । सिद्ध वोळंगती आपण । तें सिद्धाचे सिद्धिस्थान । वसते जाण निरतर ॥ ६७ ॥ अतळ वितळ सुतळ । रसातळ महातळ । तळातळ आणि पाताळ । अधःसख्या सकळ पाताळा ।। ६८ ॥ सप्तपाताळी अधिकारमेलू । अतळी बसे भयपुत्र वळू । प्रतापें अतिप्रवलू । दैत्यमेळू समुदाय ॥ ६९ ॥ वितळी वसे हाटकेश्वरू। जो उमाकात कर्पूरगौरू । जेथिले हाटकनदीचा पूरू । सुवर्णसंभारूपवाही ॥१७० ॥ सुतळी महावैष्णव धळी । ज्याचा द्वारपाळ वनमाळी । प्रन्हादही त्याचजवळीं । वैष्णवकुळी नादत ।। ७१ ॥ त्रिपुर भेदूनि शंकरू । रसातळी स्थापिला मयासुरू । तो मायालाघवी महावीरू । सपरिवारू वसताहे ॥ ७२ ॥ महातळी कद्रूसुत । जे विषधर क्रोधयुक्त। ते सर्प जाण समस्त । तेथ नादत निजवासे ॥ ७३ ॥ तळातळी नादती दान । निर्यातकवची चीर सर्व । फणिमुख्य राजगौरव । रचना अपूर्व ते ठायीं ॥ ७४॥ सातवे पाताळी वसती नाग । शतसहस्र फणिगणभोग । वासुकिप्रमुख अनेग । पझिनीभोग भोगिती ॥ ७५ ॥ स्वर्गी रमा उर्वशी सुदरी । का पाताळी पझिणी नारी । त्याच्या सौंदर्याची थोरी । लोकातरी वाखाणे ॥७६॥ त्या तळी ती शतयोजनावरी । शेप वसे सहस्रशिरी । जयाच्या निजागावरी । निद्रा करी मी भगवंत ।। ७७ ।। त्याहूनि तळी आत्यतिक । मधतामिन्नादि महानरक । त्याहीतळी कूर्म देख । आमरणोदक तयातळी ।। ७८ ॥ ज्याचा स्वर्गभोग होय क्षीण । अधोभोगाचे उरे पुण्य । तेणे पुण्यानुक्रमें जाण । ससपाताळी जन जन्मती ॥७९॥ ज्याचे गाठी पाप चोख। तो भोगी नाना नरक । ऐशी त्रिलोकी देस । चतुर्मुस स्वयें रची ॥१८०॥ ज्यासी निष्कामता नाही चित्तीं।जे स्वमीं न देखती विरक्ती । त्यासी - - १ देव देल २ सप 1 सप्त पाताळे पुढील सये ५सष्ट ६ आकाश - भूलोक पाने अतर मात पातालासह पृथ्वी ८ राहतात ज्यामध्ये पुफळ सोर आहे अशा प्रवाहाचा, हाटक साने सोनं १. कादय, गप फड ही दक्षाची मुलगी कश्यपाची घी असून सर्व सपांची मावा होर ११प्रहादाचा मान दादलाचे पुर. जनों याचा वध पेल्याची कथा भारतवनरांत साहे १२ गुदर पमित्यादिनागांगना न ऐसी आद.४ार