या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चोविसावा. म्यां तारावें सर्वथा ।। ५५ ॥ जेवीं तान्हयालागी माता । तेवीं भक्तांची मज चिंता। त्यांची सेवाही करिता । मी सर्वथा लाजेना ।। ५६॥ माता बाळकाचें पुरवी कोड । तैसे ते माझे लळेवांड । त्याचे प्रेमचि मज गोड । उपचारचाड मज नाहीं ।। ५७ ॥ मी शरीर तो माझा आत्मा । प्रेमळ असे पढिया आह्मा । प्रेमळावरती सीमा । भक्तीचा महिमा चढेना ॥५८॥ त्यासी झणे काळ सहारी । यालागीं त्या आतबाहेरी । मी निजांगाचे दुर्ग करी । ऐशी प्रीति पुरी प्रेमळाची ॥ ५९॥ तेथ काळाचेनि हटॅतटें । लावूनि ब्रह्मस्थितीचे चाटे । माझे भक्त नेटेपाटें । आपणिया आंतवटें स्वसुसें वसवी ॥ ३६०॥ त्याचे स्वाभाविक कर्म जाण । तें माझे प्रीतीचे पूजन । तो देखे ते माझं दर्शन | त्याची चाचटी तें स्तवन खुणेचें माझें ॥ ६१ ॥ तो स्वयें करी आरोगण । तेचि मज नैवेद्यअर्पण । त्याची निद्रा ते जाण । समाधि सपूर्ण पै माझी ॥ १२ ॥ त्याचा निमेपोन्मेपाचा व्यापार । तो मज अत्यत प्रियकर । त्याचे साचे परिचार । मज अपार सुखविती ॥ ६३ ॥ भक्ताची शरीरस्वभावस्थिती । तेणें मी सुखावे श्रीपती। ऐसे सप्रेम भक्त आवडती । माझी अनन्यनीती मदता ।। ६४॥चारी पुरुपाथों नातळती । उपेक्षनि चारी मक्ती। सप्रेम करिती माझी भक्ती । मजचि पावती मदत ॥६५॥ गंगा सागरी मीनली मिळे। मीनली त्याचीच त्यावरी लोळे । तैसा भक्त मिळोनि भाववळे । माझे भक्तीचे सोहळे । मजमाजी भोगी।। ६६ ॥ जेवी का भरें तरुणांगी। तरुणपण भोगी सर्वागी । तेवीं भक्त मिळोनि मजलागी । माझे भक्तीचे भोगी वैभव ॥ ६॥ कां सतरावीचे गोडपण । चन्द्र जाणे आपुले आपण । तेवी मी होऊनि माझें भजन । भक्त सज्ञान आणती ॥ २८ ॥ जातिस्वभावे उदक एक । तेचि गंगा यमुना नांवी देख । प्रयागसगर्मी उद्धरी लोक । तेवीं भक्त भाविक मद्योगे ॥ ६९ ॥ तेवीं माझे भक्त मज मिलून । अनन्य करिती माझं भजन । येथ भाविक सात्विक अतिदीन । उद्धरती जाण मद्योगें ॥ ३७० ॥ पृथ्वी निधाने भरली आहे। परी पायाळेंवीण प्राप्ति नोहे । तेवीं आत्मा स्वत सिद्ध आहे। गुरुकृपा लाहे ते प्राधी ॥ ७१॥ चहूं पुरुपायतें त्यागिती । चारी मुक्ति उपेक्षिती । पंचम पुरुषार्थाची भक्ती । मज पढियती उद्धवा ।। ७२ ॥ येचि भक्तीचे मज कोडें । हेचि भक्त माझे लळेवाड । मज अवाप्तकामा त्याची चाड । ऐसे प्रेम गोड तयाचें ॥७३॥ आह्मी प्रेमाचे पाहणे । भावार्थाचे आंदणे । म्या अनन्याची सेना करणे । जीवेमाणे सर्वस्त्रे ॥ ७४॥ माझें नाम आत्माराम । मी अवाससकळकाम । परी प्रमळालागी सकाम । ऐसें गोड प्रेम तयाचें ॥ ७५ ॥ मग आपुलिये सर्वसाटीं । प्रेमळू घे मी उठाउठी । परीव सुखही देशेवटीं । मज प्रीति मोटी प्रेमाची ॥७६।। प्रेम मजसी मोले अधिक। सपसाटी करिता देख । यालागी परीव देता सुख । नये ते सेवक सेलेचा होय ।। ७७ ।। प्रेमाचा १ लाडके २ प्रिय ३ कदाचित् ४ मा ५ निमह फरून ६ वायफळ चोलणे ७ राक्षणिक, सांपतिक, गुम ८ भक्षण, जेवणे ९ पापप्या हालविण्याचा १० त्याच्या विश्वासाचे ११ ऐक्यतेस थाली, मिलाली १२ ज्यापर पोडश कला येतात व आतात भरा न्यद्राचा मूळ देह "वे बेळी भरे । अवमा सरे। ते चद्रचि उरे । सनरावी दगी" अमृताराभव प्र ४-१५ १३ सोने, मोसी, इत्यादि च्याने १४ आवडा अपेक्षा १५ मी पूर्णकान आई सरी मन्म. १६ मग खत च्या मोबदला त्या प्रेमळ भकाटी घेतों व शिवाय मुसरपी मरला देतो वरीष-परवा, । मनमा आपल्या परतूनी अदलाबदल केली असता त्योकी ज्याची परतू कमी गोलाची भरेल त्याला भरपाई परग्याकरिता दुसन्याम भी रोक्द रमन चावी लागते ती १७ माश्याहून जास्ती १८ रोल सगो शेउवा, चोटा, कि सावता "शेल विधीसे उपदेशानिरीटीगि देवें"-माओ०१ ११-६४१ ए मा.८२ सानिमहासाचे ११ चीचि उरी महा पोडश कळा येतात व सोने, मोतीं, इस्पात व शिवाम मुसरपी माया भील त्य