या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ १ अध्याय दुसरा सागावे स्वामी सकळ धर्म ॥६५॥ नवल या धर्माची ख्याती । सप्रेम आदरितां प्रीती । तेणे तुष्टोनिया श्रीपती।दे सेवका हाती आपणिया ॥६६॥ अजन्मा या नामाची ख्याती। वेदशास्त्री मिरवी श्रीपती । तो भागवतधर्माचिया प्रीती । सोगी जन्मपंकी भक्ताचिया ॥ ६७ ॥ एवं भागवतधर्मी जाण । जो कोणी अनन्य शरण । त्यासी तुष्टोनिया नारायण । निजात्मता पूर्ण स्वय देत ॥ ६८॥ भागवतधर्मश्रवणार्थ मज अधिकार जरी नसेलचेय। तरी मी अनन्य शरणागत । आणि तुह्मी समस्त कृपाळू ॥ ६९ ॥ भूतदयेचें निडोरलेपण । तुमच्या ठायीं वोसडे पूर्ण । तुझी दयानिधी सपूर्ण । दीनोद्धरण तुमचेनी ॥ २७० ।। जेध तुमची कृपा पूर्ण । तेथ न राहे जन्ममरण । सर्वाधिकार सपूर्ण । सहज आपण वोळंगे ॥७१॥ तंव तुमचे कृपेपरते । आन सामर्थ्य नाही येथे। ऐसे जाणोनिया निश्चिते । शरण तुह्मांतें मी आली ॥७२॥ कायशी ज्ञातेपणाची लाज । येथे तुमचे कृपे माझें काज । ऐसे विदेहें प्राथूनि द्विज-1-चरणरज दिले ॥ ७३ ॥ ऐकोनि विदेहाचा नम्र प्रश्न । सतोपले नवही जण । तेंचि श्रीमुखें नारद आपण । करी निरूपण वसुदेवा ॥ ४॥ नारद उवाच-एव ते निमिना पृष्टा वसुदेव महत्तमा । प्रतिपूज्यानुवन्धीत्या ससदसलिन नृपम् ॥ ३२ ॥ जो जगाची स्थितिगती जाणता।जो हरिहराचा पढियंता । जो निजात्मज्ञाने पुरता । तो जाला बोलता नारदू॥७५ ॥ नारद ह्मणे वसुदेवा । विदेहें प्रश्न केला बरवा । तेणे परमा नंदू तेव्हा । त्या महानुभाता उलथला ।। ७६ ॥ सतोपोनि नवही मूर्ती । धन्य धन्य विदेहा ह्मणती । ऋत्विजही सादर परमार्थी । सदस्य श्रवणार्थी अतितत्पर ।। ७७॥ ऐसे देऊनि अनुमोदन । वोलते जाहले नवही जण । तेचि कथेचे निजलक्षण । नव प्रश्न विदेहाचे ॥७॥'भागवतधर्म', 'भगवद्भक्त' 'माया' कैसी असे नादत तिचा 'तरणोपाव येथ । केवी पावत अज्ञानी ॥ ७९ ॥ येथ कैसे असे 'परब्रहा' । कासया नाव ह्मणजे 'कर्म' । 'अवतारचरित्रसख्या' परम । 'अभका.अधमगति' कैशी ॥२८०॥ कोणे गुगी कैसा धर्म। सागाचा जी उत्तमोत्तम । एसे नव प्रश्न परम । जनक सगर्म पुसे ॥ ८१ ॥ ऐसे विदेहाचे प्रश्न । अनुक्रमें नवही जण । उत्तर देती आपण । तयात प्रथम प्रश्न कवि सागे ।। ८२ ॥ कविरवाच-मन्येऽकृतश्विद्भयमच्युतस्य पादाम्बुजोपासनमत नित्यम् । उहिमधुझेरसदात्मभावाहिश्वात्मना यत्र निवर्तते भी ॥ ३३ ॥ रायें पुशिले आत्यंतिक क्षेम' । तदर्थी कवि ज्ञाता परम । तो आत्यतिक क्षेमाचे वर्म । भागवतधर्म प्रतिपादी ॥८३ ॥ ऐक राया नवलपरी । आपुला सकल्प आपणा वैरी । देहवुद्धी वाढवूनि शरीरी । आतिहद करी भवभया ।। ८४ ॥ जयापाशी देहबुद्धी । त्यासी सुस नाहीं निशुद्धी । ते बुडालेद्वसधी । आधिव्याधिमहार्णवी ॥८५॥जे देहबुद्धीपाशी । मकळ दुःखाचिया राशी । महाभयाची भूते चौपाशी । अहर्निशी झोवती ।। ८६ ॥ देवुद्धीचिया नरा । थोर चितेचा अडदरा । सकल्पविकल्पाचा मारा । ममताद्वारा अनिवार ॥ ८७॥ देहबुद्धीमाजी सुख । अणुमात्र नाहीं देख । सुख मानिती ते महामूर्ख। द खजनक देहबद्धी ॥८८॥दीपाचे मिळणीपाशीं । केवळ दुस पतगासी । तरी आलिगूधाचे त्यासी । तेवी १ आपणा, खत स २ प्रसन्न होऊन ३ असें निश्चित तुह्माशी ४ परिपत्रता ५ उतून जाते ६आपोआप येतो ७ एव ८ अन्य ९ राक्षका १. पूण ११ प्राप्त झाला १२ जनक सुवर्म पुसिले १३ गुरतुग, शीतोष्णादिवामध्य १४ चहूकान १५ भय १६ आसक्ताच्या द्वारांनी १७ देहच आमा भसी बुद्धि 15