या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चोविसाग ६५३ काळसत्ता निजसूत्र । तेणे रचिला संसार । चराचर गुणबद्ध ॥४८॥ गुणकमें स्वर्गा चढे । गुणकम नरफी पड़े । नाना योनींचें साकडें । भोगणे घडे गुणकर्मे ॥४९॥ स्वर्ग भोगूनि वाकोडें । महर्जनतपोलोकापुढे । सत्यलोकवरी परता चढे । उन्मजन घडे या नाव ॥ ४५० ॥ पशुपक्षिस्थावरात । वृक्षपापाणकृमित्व प्राप्त । महानरकी अधःपात । निमजन एथ त्या नांध ॥५१॥ उंची चढोनि नीची पडणें । भोगवी नाना जन्ममरणे। तें प्रकृतिपुरुषाचे साजणे । जीवबंधने भोगवी ॥५२॥ अणुहरदा स्थूलो यो यो भाव मसिध्यति । सर्वोऽप्युभयसयुक्त प्रकृत्या पुरुषेण च ॥ १६ ॥ __ अणु हणिजे अतिसूक्ष्म सान । बृहत् ाणिजे विशाळ जाण । कृश हणिजे फिरकोलपण । स्थूळ ते पूर्ण जडावयवीं ॥ ५३ ॥ जे जे दृष्टिगोचर झाले । जे जे नावरूपा आले। ते ते उभययोग केले । जाण घडले प्रकृतिपुरुषी ।। ५४ ॥ जे उभययोगसभव । जग ऐसे ज्याचे नाव । ते प्रकृतिपुरुष सावेव । तिसरा भाव असेना ॥ ५५ ॥ या दोहीवेगळे निरैवयव । जेथूनि या दोहीचा उद्भव । तेचि सदरतु सौं सर्व । देवाधिदेव सागत ।। ५६ ।। यस्तु यस्याटिरन्तश्च स वै मध्य च नस्य सन् । विकारो व्यवहाराधों यथा तेजसपाथिवा ॥ १७॥प्रकृतिपुरुसी साकारले दिसताहे चराचर । त्यासी आद्यंती जे अनश्वरं । तेंचि साचार मध्येही ॥५७॥ लेण्याआँधी कनक एक । लेण्याअती तेंचि आवश्यक । मध्येही लेणरूप देख । भासे कनक विशुद्ध ॥५८॥ न करिता मातीचे गोकुळ । पूर्वी मृत्तिकाचि केवळ । गोकुळ मोडल्या सकळ । उरे अविकळ मृत्तिका ॥ ५९॥ तेचि गोकुळरूपं असता । भासे मृतिकाचि तत्त्वता । तेवीं आदिमध्य अवसानतां । भासे चित्सत्ता अनन्धर ।। ४६० ॥ त्रिगुणगुणे सविकार । जे जग दिसताहे साकार । ते मायिक गा चराचर । जेवीं व्यवहार स्वप्नीचा ।। ६१ ॥ सकळ विकारांचे कारण । अगें अविद्या आपण । ते विकारी सत्यता स्थापिता जाण । आले सत्यपण अविधेसी ॥ ६२ ॥ अविद्या आपुलेनि नावे जाण । आपुलें नास्तिक्ये सांगे आपण । हे धर्म जाणती सज्ञान । नेणोनि अज्ञान मानिती सत्य ॥६३ ॥ अविद्या अविद्यकत्वे मिथ्या जाण । वस्तु वस्तुत्वे सदा सपन्न । येचि अर्थीचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ।। ६४ ॥ यदुपादाय पूर्यस्तु भावो चिकुरले परम् । आदिर तो यदा यस्य तरसरयमभिधीयते ॥ १८ ॥ प्रकृतिअगीकारें देख । वस्तूंपासाव होती लोक । जेवीं निद्रायोर्ग एक । होय अनेक निजस्वमी ।। ६५ ।। जेवी ततूपासाव कोटि पट । कोटि पर्टी ततु एकवट । पाहता आदि मध्य शेवट । द्वैताचे चोट रिघेना ॥ ६६ ॥ तेवीं वस्तूपासोनिया लोक । प्रकृतिपुरुषादि सकळिक । आदिमध्यअवसानी एक । द्वैतवार्ता देस असेना ॥ ६७ ॥ तंतु सत्य पट मायिक । वस्तु सत्य अविद्या लटीक । जें आदिमध्यअवसानी एक । ते मत्य निष्टक उद्धचा ॥६८॥ जेनी का काष्ठाची बाहुली । काठावयवे शोभे आली । तेवीं वस्तु वस्तुत्वें एकली। शोभा पावली जगत्वे ॥ ६९ ॥जेयी का एकले देह देस । दिमे अवयपरूपी १ उन्मनन-वर येणे, उलानि, उन्नति निमबन-चाली जाणे, थपकाति, भवननि २ लहान ३ पाइप्याग योग्य ४ साकार ५राशर ६ प्रलवस्तु ७ अविनाशी तत्य ८ अर कारापूर्वी सोने १०अहितीय 11 रिकारही। १२ वीही पाळी १३ ब्रह्माच अस्तित्व १४ अविद्याकल्पित १५ अभाव १६ विद्यमान ही वी भविधा १७नमा पासून १८ एकर १९ माथा २० निर्दोप, निर्विकार. २१व्या अवयवा