या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पचविसावा. ६६१ अध्याय पंचविसावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐनमो देव निर्गुण । ह्मणी पाहें तंब न देखें गुण । गुणेवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥ १॥ सर्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडॉ नेदिगी सगुणपण | नातळशी गुणागुण | अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥२॥ अंगुणाच्या विपरीत तूं गुणी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी । पंचभूतापासूनी । सोडविता जनी जनार्दन ॥३॥ ज्याचेनि जनासी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन । जो जीवासी जीवे मारी पूर्ण । तो कृपालु जनार्दन घडे केवी ॥४॥ जनार्दनाचे कृपाळुपण । सर्वथा नेणती जन नेणावया हेचि कारण । जे देहाभिमान न साडिती ।। ५॥ जननीजठरी जन्म जाण । त्या जन्मा. स्तव ह्मणती जन । त्या जनजन्मा करी मर्दन । यालागी जनार्दन नाम त्यासी ॥ ६॥ मरण मारूनि वाढवी जिणे । जीव मारूनि जीववणे । हेही नादवी विदेहपणे। ऐसी जनार्दनें कृपा कीजे ॥ ७ ॥ निजभावार्य परिपूर्ण । एकाकी देखूनिया दीन । कृपा करी जनार्दन । कृपालु पूर्ण दीनाचा ॥ ८॥ जे जे भावना भावी जन । ते ते पुरवी जनार्दन । जो मागे परम समाधान । त्याचा देहाभिमान निर्दळी ॥९॥हो का जनार्दनासमोर । के आला होता अहंकार । मा तेणे घेऊनिया शस्त्र । करी शतचूर निजागें ॥१०॥जेगी सूर्याचेनि उजिये. । अंधारी रात्री उडे । तेवी जनार्दननामापुढे । अहंकार यापुडे उरे केवीं ॥ ११ ॥ ऐकता गुरुनामाचा गजरू । समूळ विरें अहकारू । येथ दुखदायक ससारू । कैसेनि धीरू धरील ॥ १२ ॥ ज्याचे नाम स्मरतां आवडी । ससारबोदवडी फोडी । जीवाचे जीवबंध सोडी । नामाची गोडी लाजवी मोक्षा ॥ १३ ॥ निजमोक्षाही. बरतें । ज्याचें नाम करी संरते । त्याच्या कृपाळूपणाते । केवी म्या येथे सागावे ॥१४॥ नामप्रतापा न करवे सीमा । त्या सद्गुरूचा निजमहिमा । कशापरी आकळे आमा । काय निरुपमा उपमावे ।। १५॥ अगाध कीर्ति गुरूची गहन । गुण गणिता अनतगुण । काय घ्याचे त्याचे आपण । नित्य निर्गुण निजागें ॥ १६ ॥ धाव घेऊनि त्यो जावों । तंव त्या नाही गावठावो । त्याचे प्राप्तीसी न चले उपायो । एक सद्भावोवाचूनी ॥ १७ ॥ सभा स्मरता नामासी । गुरु प्रकटे स्मरणापाशीं । जेवीं सागरू सधनासी । ये भेटीसी निजागे ॥ १८॥ सागरा देता आलिंगन । जेवीं सैधव होय जीवन । तेती बदिता सद्गुरुचरण । मीतूंपण हारसे ॥ १९॥ सद्गुरकृपा झालिया पूर्ण । जनचि होय जनार्दन । तेव्हा जन वन विजेन । भिन्नाभिन्न भासेना ॥ २०॥ जन तेचि जनार्दन । जनार्दनचि सकळ जन । हंचि उपनिषत्सार पूर्ण । हे निजखूण जनार्दनी ॥२१॥ येणेचि अभिन्नार्थे येध । सारय बोलिला भगत । उत्पत्तिस्थितिप्रळयात । वस्तु सदोदित संपूर्ण ॥ २२ ॥ सारय ऐकोनिया उद्धयो । विचारी आपुला अमिमायो । ससार वाढवी जो अहभागो । तो अवश्य पहा हो साडावा ॥ २३ ॥ अहकार जडला चित्ता । तो साडिता न वचे सर्वथा। हे पुसों जरी १ अयगुणाचाचि परी तू २ दुध जनांचं सदन शशि परणारा तो भनार्दन, लिपा जननीमठराजन नजेम देऊन हिंडविणारा जो लिंगदेह सार्च अदालणजे नाश मल करणारा तो जनादन ३ालन ४ नारा ५ साचा उदरांत ६ जीपत टेवणे, जगवणे नाहींसा फरितो ८ नाहीसा होतो रोदवीरेदगाना, राग १. . ११ पता १२ सापाशी १३ मिटाला १४ स्पान १५ दानिपदाने रहम्म १६ परमम


-- --- -- -- - - -