या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पचविसावा. अव्यंग । संपूर्ण सांग निर्दुष्ट ॥ ४६ ॥ सकळ देहांमाजी जाण । असे पुरुपदेहप्राधान्य । त्याहीमाजी विवेकसपन्न । वेदशास्त्रज्ञ मुमुक्षु ।। ४७ ।। वेदशास्त्रविवेकसपन्न त्याहीमाजी ज्या माझ भजन । भजत्यामाजी अनन्य शरण । सर्वस्त्रं जाण मजलागीं ॥४८॥ सर्वस्वे जे अनन्य शरण । तेथ माझी कृपा परिपूर्ण । माझे कृपें माझें ज्ञान । पावोनि संपन्न मदजनी ॥ ४९ ॥ यहीं गुणी विचारितां लोक । आर्थिला दिसे उद्धव एक । त्यालागी यदुनायक । पुरुषवर्याभिषेक वचने करी ॥ ५० ॥ ऐसे संबोधूनि उद्धवासी । त्रिगुणगुणस्वभावासी । सागता प्रथम सत्वासी । हपीकेशी उपपादी ।। ५१॥ उदंड सत्याची लक्षणे । त्यात पंधरा बोलिली श्रीकृष्ण । तेचि ऐका कोणकोणे । निजनिरूपणे हरि सागे ॥ ५२ ॥ मो दमस्तितिक्षेक्षा तप सस्य दया स्मृति । तुष्टिस्त्यागोऽस्टहा अद्धा हीर्दयादि स्वनिति ॥२॥ आपुली जे चित्तवृत्ती । सांडूनि वाह्यस्फूर्ती । अखंड राखणे आत्मस्थिती । शमै निश्चिती त्या नांव ॥ ५३॥ बाह्य इंद्रियांची चडफड । शौसी करावा गलजोड । निग्रहणे विपयचाड । दमाचे कोडे या नांव ॥ ५४॥ जेणे हरिखें साहणे सुस । त्याचि वृत्ती साहणे दुःख । तितिक्षा या नाव देख । शुद्धसत्वात्मक उद्धवा ।। ५५ ।। मी कोण कचा किमात्मक । निष्कर्म की कर्मवद्धक । करणे निजात्मविवेक । ईक्षापरिपाक या नाव ॥५६॥ जागृतिस्वमसुपुप्तीआत । भगवत्प्राप्तीलागी चित्त । झुरणीमाजी पडे नित्य । तप निश्चित या नाव ॥५७॥ आवडी जेवी नेघवे विख । तेवीं प्रोणाते न बोले लटिक । साचचि बोलणे निष्टको सत्य देख सात्विका ॥५८॥ भूताचरी कठिणपणा जो स्वप्ती न देखे आपण! भूतदया ते सपूर्ण । उद्धवा जाण निश्चितः ॥ ५९ ॥ माझा मुख्य निजस्वार्थ कोण । मी काय करितो कर्माचरण । ऐसे जे पूर्वानुस्मरण । स्मृति जाण या नाव ॥६॥ न करिता अतिआटाटी । यथाला सुखी पोटीं । या नाच गा निजसतुष्टी । जाण जगजेठी उद्धवा ॥ ६१॥ जे मिळाले जीविकाभाग । त्यातही सत्पात्री दानयोग । विपयममता साडणे साग । त्या नान त्याग उद्धवा ।। ६२ ॥ अर्धस्वायाँ इच्छा चढे । अर्थ जोडता अधिक वाढे । ते इच्छा साडणें निजेनिवाडें । निस्पृहता घड़े ते ठायीं ॥ ६३ ॥ जेथ निस्पृहता समूळ साग । त्याचि नाव दृढ वैराग्य । हे परमार्थाचें निजभाग्य । येणे श्रीरग सापडे ॥६४॥ जो गुरुवाक्यविश्वासी । सबाह्य विकला सर्वस्वेंसीं । तोचि भावार्थ द्विजदेवासी। श्रद्धा त्यापाशी समूळ नादे ।। ६५ ।। नरदेही लाम परवाहा । तदधन करून सरकम । विषयाय करी धर्माधर्म । ते लज्जा परम अतिनिद्य ।। ६६ ।। जेणे दुःखी होइजे आपणे । से पुढिलासी नाही करणे । दुःख नेदूनि सुख देणे । हे दया म्या श्रीकृष्णे वदिजे ॥६॥ पुढिलासी नेदूनि दुःख । स्वयें भूतमात्री देणे सुस । हेचि दया पारमार्थिक । दुमरेनि देख यालागी सागे ॥ ६८ ॥ खाता नानदेपुढे पेंड जैसी । तैसे गौण देखोनि पियासी। १ सकलेंद्रियाच्या ठिकाणी पद २ सपान मसा, युफ आधी मनुष्यत्व, सात सयपत्र, लविहीं पुरुष, खावही येदशास्त्र व विवेक या गुणांची जोड, त्यांतही भजन मुसाकहे ओर, पतीही भजनशीलता अभ्यमिगरिणी अशा गुर्माना पुष असा एक उदय असल्यामुळे प्याला पुरुषोत्तम गो श्रीरप्पा या 'पुष्पपर्य' ही पदवी देऊन मानि ३मंतारदिशांचा निप्रह ४ गटामिठी, आलिंगन, गलाजोड ५ कपनुरू, रिलाग करणी, पराफन ६ घोगरया बनाया ७ गारमविवार ८ पूर्णपणे समजणे ९ प्राण गेला तरी १० निधयात्म ११ स्वहित १२ सदरनियादानी सापन निाद करून, निधित युद्धी १४ मनुष्यदेहात १५ मदापातासाठी दुसन्याय. १७ राम सागरेएई