या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पपिसावा. मोधी रोगोश हिंसा पाया दम्भ छमा कलि । शोकमोही विपादाती निद्राशाभीरनुपम' ॥ ५ ॥ क्रोध कामाची पूर्णावस्था । लोभ माणिजे अतिकृपणता । अन्त मणिजे असत्यता । हिंसा ते तत्त्वतां परपीडा ।। ९२॥ याचा मणिजे लोलंगता । दंभ मणिजे अतिमान्यता । समनामें अतिआयासता । व्यर्थ कलहता कलि जाण ॥ ९३ ॥ शोक हणिजे हाहाकारू । मोह मणिजे भ्रमाचा पूरू । विपाद झाणिजे दुःखसचारू । अभ्यंतरू जेणे पोळे ।।९४ ॥ ऑति मणिजे अतिसताप । निंदा हाणिजे असिरोप । आशा हणिजे अतिलोलुप्य । महाभयकप भीशन्दी ॥९५॥ ऐक निद्रेचे निजवर्म । जे आळसाचे निजधाम । जाब्यता सोलीव परम । से निद्रा निसीम तामसी ॥ १६ ॥ साडूनिया सर्व कर्म । स्तब्धता राहे परम । या नांव अनुद्यम । सुखाचलें तम ते ठायीं बसे ।। ९७ ॥ या तमोगुणाच्या सोळा कळा । ज्याचे अगी बाणती सकळा । तो तमोरात्रीचा चंद्र काळा । अविवेक आधळा तामसू ।। ९८ ॥ सत्वरजतमोगुण । याचे ओळखीलागी जाण । केलें भिन्नभिन्न निरूपण आता मिश्रलक्षण ते एक ॥ १९॥ सयस रजसतासमसमानुपूर्व वृत्तयो पणितमाया ससिपातमयो शृणु ॥ ५॥ सागीतली त्रिगुणस्थिती । त्या एकएकाच्या अनंत वृत्ती । त्याही अनंतपाय होती। जीवासी गुणगुंती येथेचि पडे ॥ १०॥ मस्तकी केश चिकटले होती। ते ज्याचे त्या नुगवती । तेवीं त्रिगुणांची गुणगुंती । जीवाहाती उगवेना ॥१॥ मिळोनि सख्या मायबहिणी । हाती घेऊनि तेल फणी । उगविती चिकटल्या केशश्रेणी। तेवीं त्रिगुणाची वेणी जीवासी ॥२॥ निगुणाचा विभागवृत्ती । जीवसामय जरी होती तरी शुद्धसत्वी करूनि वस्ती 1 गुणातीती प्रवेशता ॥ ३ ॥ ऐसा निजगुणाचा उगयो । जीवाचेनि नोहे निर्वाहो । यालागी गुरुचरणी सद्भावो । सभाग्य पहा वो राखिती ॥४॥जे सभाग्य भाग्यवंत जनीं । ज्यासी सद्गुरु सखी जननी । विवेक वैराग्य घेऊनि फणी । जो त्रिगुणांची वेणी उगवितू ॥ ५ ॥ ज्याची उगविली गुणगुंती । पुढती गुती पडे मागुती । यालागी ते महामती । मुंडूनि साडिती सन्यासी ॥ ६॥ एकाची नवलगती । उनट वैराग्याची स्थिती । गुंती उगवाया न रिघती । मुळींचि मुडिती समूळ ॥ ७ ॥ विवेकफणीचेनि मेळे । ओढिता वैराग्य वळे । जो अशक्त भाषबळें । तो मध्यचि पळे उठूनी ॥ ८॥ अश पळता देखोनि दूरी । एके पळाली मोहअधारी । एके गुती रासोनि शिरीं । गुतीमाझारी रिघाली ॥९॥ एक अत्यंत करंटी नव्हेचि गुरुमाउलीसी भेटी । ऐशी ससारी पोरे पोरटीं । गुणदुखकोटी भोगिती ॥११० ॥ द्विपर्धाियु विधाता । त्याचेनि नोहे गुणभागता । मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वता निवडावया ॥११॥ एशिया ज्या त्रिगुणवृत्ती । मजही निःशेष न निवडती । यालागी ध्वनितप्राय पदोकी। देव श्लोकार्थी चोलिला ॥ १२ ॥ मागिल्या 'ती श्लोकार्थी । सागीतल्या त्रिगुणस्थिती । त्रिगुणाची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥१३॥ १ ढोंग २ श्रम ह्मणजे ३ अत करण ४ दैन्य ५ निद्रा ६ मिथ्या आरोप करणे अत्यत - समादि चीनी गुणांमध्ये गुरुकरणे इत्याचे त्याला सोडविता येत नाहीत १. निगुणात १९ उलगडा १२ दोन पराभ वर्षे आयुष्य ज्याला तो ग्रहादेव १३ मा १४ तीन १५ मिसळलेली ए मा. ८४ 47