या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पचविसावा. १६६९ - यदा मामिपं आशाख मा भजेच सकर्ममित रज प्रकृति विद्यादिसामाशास सामसम् ॥ १॥ - जो का आचरोनि स्वधर्म 1 वांछी नाना फळकाम । तेंते जाण काम्य कर्म राजस धर्म या नांव ।। ८१॥ जो अभ्यंतरी अतिसकाम । तो जे जे आचरे कर्मधर्म । ते ते अवघेचि सकाम | फळसंभ्रम निजहेतू ॥ ८२ ॥ स्वरूपी काम्य कर्म नाही । कामना काम्य करी पाहीं । सोने स्वभावे असे ठायीं । लेणे उपायीं स्वयें कीजे ॥ ८३॥ स्वकर्म स्वभावे पवित्र जाण । स्वधर्म माझें शुद्ध भजन । तेथ कामनाफळ कामून । काम्य आपण स्वयें कीजे ।। ८४ ॥ फळकामें जे माझें यजंन । तें केवळ फळाचेंचि भजन । सकामें में स्वधर्माचरण । ते प्रकृति जाण राजस ॥ ८५ ॥ ऐसऐशिये प्रकृतीचा विलास । स्त्री अथवा हो का पुरुष । ते ते जाण पा राजस । ऐक तामस गुणवृत्ति ।। ८६ ॥ क्रोधयुक्त अत:करण । तेणेंसी ज्याचें स्वधर्माचरण । फळ वाछी शत्रुमरण । ते प्रकृति जाण तामसी ॥ ८७ ॥ जेथें दे वांधले घर । जे ठायीं क्रोध अनिवार । जो भूतमात्री निठुर । ज्याची प्रकृति क्रूर सर्वदा ।। ८८ ॥ ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो का नारी । ते ते तामस ससारीं । निजनिधोरी उद्धवा ॥ ८९॥जीव स्वरूपं चैतन्य पहा हो । त्यासी भज का हाणे देवो । जीवासी का सेवकभागो । सेव्य देवो कैसेनी ।। १९० ॥ येच अर्थाचे निरूपण कृष्ण सागताहे आपण सेयंसेवकलक्षण | मायागुणसंबंधं ॥ ९१॥ ___ सब रस्तम इति गुणा जीवस्य नैव में । चित्तजा यैस्तु भूताना सलमानो नियध्यते ॥ १२॥ बांधोनि नाणिता आया। जेपी देहाधीन असे छाया। तेवी भगवंताधीन माया । नीतळोनिया वर्तवी ॥ ९२ ॥ माया वर्तविता निवर्तविता । स्वामी भगवत तत्त्वतां । यालागी माअिध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥ ९३ ॥ सूर्य अधाराते नाशी। परी तो समुख न ये त्यापाशीं । तेवी मायानियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नन्हे ॥ ९४ ।। माझें जे देखणेपण । तेंचि मायेचे मुख्य लक्षण । मजपाशी माया जाण । गुणामिमानेसी नाहीं ॥ ९५ ॥ मायाविचित चैतन्य । त्यासी बोलिजे जीवपण । त्या जीयासी निगुणी वाधीन । देहाभिमान दृढ केला ।। ९६ ॥ जीवासी लागता देहाभिमान । तो झाला मायाघीन । मायानियंता नारायण । तो स्वामी जाण जीवाचा ॥ ९७ ।। जीव गुणाभिमाने बद्धक । यालागी झाला तो सेवक । आत्मा गुणातीत चोख । बंधमोचैक जीवाचा ॥ २८ ॥ यापरी सेव्यसैवकभावो । विभाग दावोनिया पहा वो । त्रिगुणगुणाचा अन्बयो । विशद देवो स्वयं सांगे ॥ ९९ गुण तिन्ही समसमान । त्यामाजी शोभोनिया जाण । जो जो वाढे अधिक गुण । ते ते लक्षण हरि सागे ।। २००॥ ब्रह्म निर्मळत्वे प्रसिद्ध । कर्म शोधकत्वे अतिशुद्ध येथ कर्मी उपजे कर्मचाध ! तो चित्तसवध गुणोमें॥१॥ कर्मब्रह्मी दोप नाही। दोप चित्तवृत्तीच्या ठायीं । तोही गुणक्षोभ पाही घाली अपार्टी पुस्पातें ॥२॥ येचि अर्थीचे निरूपण । सांगीतले मिश्रलक्षण । । चित्तात २ पूजा ३ सकाम मन ४ निधयार्ने ५ ब्रह्मस्वरूप ६ परमात्मा सेव्य व जीव सेवक हा भार ७ जरीन कपात आणून विशिष्ट भाकार न देताही ८ स्पर्श न करून ९ नाहीसी करणारा १० गुणमायेची नियामकता ११ मायेस स्वाधीन ठेवणारा १२ गुणापलीकडचा १३ जन्ममरणरूप बघनापासून सोडविणारा १४ जीवाचा उपाधि अपचीहत भूताचें कार्य जे चित्त त्याचे ठिकाणी गुण अभिव्यफ होतात, व त्याचे योगाने जीव देहद्रियादिकाच्या ठायी आसक्त होऊन गुणाधीनतेमुळे बधन पावती भगवत गुणाचा नियता असून नित्यमुक्त माहे माणन जीवा मुक्ततेसाठी गाच नित्य भजन केलंच पाहिजे --- - - - - - -

  1. गुण अभिमरणरूप बघनापासून करणारा १० गुणमाविक हा भार ।

y