या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा. भक्तीस्तव परिली ॥ १३ ॥ जाण पा अविवेकी केवळ । गौळी गोधने गोपाळ । तेही उद्धरिले सकळ । श्रीकृष्णसखे प्रवळ अनन्यप्रीतीं ॥ १४ ॥ शास्त्रविरुद्ध अविवेकस्थिती । जारभावे श्रीकृष्णप्रीती । गोपी उद्धरिल्या नेणों किती । अनन्यभक्तिसख्यत्वें ॥१५॥ न करिता नाना व्युत्पत्ती । सुगमोपायें ब्रह्मप्राप्ती । अव तरावया निश्चिती । भगवंते निजभक्ति प्रगट केली ॥ १६ ॥ ते हे राया भागवत जाण । मुख्यत्वे भक्तिप्रधान । भावे करिता भगवजन । अज्ञान जन उद्धरती ॥ १७ ॥ हे भागवत नव्हे नव्हे । अज्ञानालागी निजपव्हे । भवाब्धि तरावया भजनभावे । महा नाव देवे निर्माण केली ॥ १८ ॥ भागवताचे महानावे। जे रिघाले भजनभावे । त्यांसी भवभयाचे हेलोवे । भजनस्वभावे न लागती ।। १९ ।। स्त्रीशूद्रादि आघवे । घालूनिया ये नावे । एकेच खेपे स्वयं न्यावे । भजनभावे परतीरा ॥ ३२० ॥ जे आलितां भाववळें । तोडी कर्माकर्मकरजळें । स्ववोधाचेनि पाणीढालें। काढिती एकवेळ निजामतीरा॥२१॥वैराग्याचे निज नावाडे । अढळ वसले चहूकडे । विषयाचे आदळ रोकडे । चुकवूनि धडपड़े काढिती कार्टी ।। २२ ॥ सचितक्रियमाणाच्या लाटा । मोडोनि लाविती नीट वाटा । वेचूनि प्रारब्धाचा सांठा । निजात्मतटा काढिती ॥ २३ ॥ तेथ गुरुवचन सांचोकारें । साभाळीत उणेपुरे । भूतदयेचेनि दोरें । निजनिर्धार वोढिती ॥२४॥ तंव एकाएकी एकसरी । काढिली परात्परतीरी । तंव मत्यावृत्ती येरझारी । आत्मसाक्षात्कारी खुंटली ॥ २५ ॥ येथ धरिला पुरे भावो । ते बुडणेचि होय वायो । मग ठाकावा जो ठायो । तो स्वयमेवो आपण होय ॥२६॥ येथ पोहणेयावीण तरणे । प्रयासेवीण माप्ति घेणे। सुखोपायें ब्रह्म पावणे । यालागी नारायण प्रकाशिली भक्ती ॥२७॥ भागवतधर्माचिये स्थिती भाळीभोळी भवाब्धि तरती। सुसोपायें ब्रह्मप्राप्ती। तेचिश्लोकार्थी विशेद सागे॥२८॥ यानाथाय नरो राजस प्रमायेत कहि चित् । धापनिमीत्य वा नेने न स्वरेज पतेदिह ॥ ३५ ॥ जो श्रुतिस्मृती नेणता । भावे भजे भगवत्पधा । त्यासी विधिनिषेधवाधकता। स्वीही सर्वथा प्रमाद न घडे ॥ २९ ॥ सद्भावेसी सप्रेम । आचरिता भागवतधर्म । बाधू न शके कर्माकर्म । भायें पुरुषोत्तम सतुष्ट सदा ॥ ३३० ॥ श्रुतिस्मृति हे दोन्ही डोळे । येणेंवीण जे आधळे तेही हरिभजनी धावता भावव। पडे ना आडखळे सप्रेमयोगें।।३१॥ प्रेमवीण श्रुतिस्मृतिज्ञान । प्रेमेंवीण ध्यानपूजन । प्रेमेंवीण श्रवण कीर्तन । वृथा जाण नृपनाथा ॥३२॥ माता देखोनि प्रेमभाव । वाळक डोळे झाकूनि धावे । ते घावेसवे झेपावे । अति समावे निजमाता ॥ ३३ ॥ तैसा सप्रेम जो भजे भक्त त्या भजनासचे भगवतु । भुलला चाले स्वानंदयुक्त। स्वयं सांभाळित पदोपदी ॥ ३४॥ ऐसे आचरिता भागवतधर्मी बाधून शके कर्माकर्म । कर्मासी ज्याची आज्ञा नेम । तो पुरुषोत्तम भजनामाजी ॥ ३५॥ ऐसा भागनतधर्मे गोविदु । तुष्टला चाले स्वानंदकंदु । तेथें केवी रिघे विधिनिषेधु । भक्ता प्रमादु कदा न वाधी ।। ३६ ॥ जेवीं का स्वामीचिया वाळा । अंबरोधुन करवे द्वारपाळा । तेवी भागवतधर्मभजनशीळा । कार्गळा बाधू न शके ॥३७॥ ज्यासी भगवद्भजनी विश्वासु। विधि सो या उपायाने र भक्तिप्रमाण ३ आत्मन्यरूपाची पाणपोई भगवताचे महानाचे। जो रिघाला पहारे ६ पल्हविता हिगवे ८ तीस सरोसर १० पुनरागृति, परत येणे जाण, जमायूचे पेरे ११ व्यय १२ राष्ट १३ भतिभावान गगयन्मागांग सेवितो १४ धावण्यासरसा १५ झेलीत पावे. त्याच्या १५फदाफर्मः १८ अनवधान १९ अध्याय २.धमानी भहसर