या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत आतां वाढल्या एकेक गुण । गुणलक्षण ते ऐक ॥ ३ ॥ जो गुण पाढे' अतिउन्नती । , इतर त्या तळी वर्तती । ते काळींची पुरुपस्थिती । उद्धवाप्रती हरि सांगे ॥ ४॥ ___ यदेतरी जयेत्सत्व भावर विशद शिवम् । तदा सुसेन युज्येत धर्मज्ञानादिमि पुमान् ॥ १३ ॥ समूळ फळाशा त्यागूनी । निर्विकल्प निरभिमानी । जो लागे स्वधर्माचरणीं । ते रज तम दोनी जिणे सत्व ॥ ५॥ जै भाग्याचे मरण उघडे । तै हरिकथाश्रवण घडे । मुखी हरिनामकीर्ति आवडे । तेणे सत्व वाढे अतिशुद्ध ॥ ६॥ कां देवे जोडिल्या सत्सगती। श्रवणी श्रवण लांचावती । वाचा लांचावे नामकीर्ती । अतिप्रीती अहर्निशी॥ ७॥ ऐसऐशिया अनुवृत्ती । रज तम दोनी क्षण होती। सत्व वाढे अनुद्वेगवृत्ती । त्या सत्वाची स्थिति समूळ ऐक ॥८॥ भास्वरत्वे प्रकाश बहः । विशदत्वे अतिनिर्मळ । शिव मणिजे शात सरळ । हे सत्वाचे केवळ स्वरूप मुख्य ॥९॥ हे सत्वाची सत्ववृत्ती । आतुडे ज्या साधकाहाती । ते काळीची पुरुपस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ २१० ॥ तै विवेकाचे तारूं आतुडे । वैराग्याचे निजगुज जोडे । सर्वेद्रियी प्रकाश उघडे । शिगे चढे स्वधर्म ॥११॥ ते काळी जन अधर्मता । गर्व अभिमान असत्यता । बलात्कारही शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥ १२ ॥ निकट असतां दुःखसाधन । सात्विक सदा सुखसंपन्न । बलात्कारें क्षोभवितां मन । सात्विक जाण क्षोभेना ॥ १३ ॥ ऐशिया निजसत्वदृष्टी । सुख सुखा येतां भेटी । त्यासी स्वानंदें कोंदे सृष्टी । शुद्ध सत्वपुष्टी या नांव ॥ १४ ॥ ऐसे विशद सत्त्व जयांपाशी । शमदम सेविती तयांसी । वैराग्य लागे पायासी । शुद्ध सत्वराशी ते उद्धवा ॥ १५॥ तैसेचि सत्व तम जिणोन । – वाढे गा रजोगुण । तै राजसाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि सांगे ॥ १६ ॥ यदा जयेत्तम सत्त्व रज सग भिदा बलम् । तदा दु खेन युज्येत कर्मणा यशसा निया ॥ १४॥ । रजोवृद्धीचे कारण । देही उपजे ज्ञानाभिमान । पदोपदी देखे दोषगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥ १७ ॥ नवल रजोगुणाची ख्याती । ज्ञातेपणे कामासक्ती । नाना भोग वांछी चित्ती । तेणे रजाची प्राप्ती अनिवार ॥ १८ ॥ ऐसेनि रजोगुण वाढोनि वाढी । सत्वतमातें तळी पाडी । त्या रजाची स्वरूपामोडी । ऐक निरवडी सांगेन ॥ १९ ॥ श्लोकी त्रैपदी प्रवळ । रज सगभिदाबळ । बोलिला रजोगुण केवळ । तेचि विवळ हरि सागे ॥ २२० ।। सग मणिजे देहाभिमान । भेद हणिजे मीमाझेपण । वळ मणिजे काम गहन । आग्रहो पूर्ण वृत्तीचा ।। २१ ॥ देहाभिमाने दुःख उठी। भेदें भय लागे पाठी। त्या नश्वर देहाचिया पुष्टी । कौम्यकामाठी कर्माची माडी ॥२२॥ ज्या कर्माचेनि कैनाडे । यश श्री उदंड जोडे । तें तें कर्म वाढवी पढ़ें। हें रजोगणे घडे आचरण ॥२३॥ मा एक पवित्र त्रिजगती । माझीच उत्तम कर्मस्थिती। प्रवत्ती मान्यता आसक्ती । ते जाणावा स्थिति राजस ॥ २४ ॥ रजाचे वळ उद्भट । कर्म आदरी अचाट । वाढवी कमकचाट । तो जाण श्रेष्ठ राजस ॥२५॥ वाहेर दिसे सात्विकस्थिती। अतरी कर्मवासना द्रव्यासका। जिपिरा २ मरती ..३ पान ४ कटाळ्यावाचून ५ तेजोरूपा ६ पुष्कळ ७ शाग झणजमा एपामर गाणखी त्यावर ढीग करितात तो.भीग चढे स्वधर्माची 2 स्वरूपाचे धोरण, रूपलक्षण १ तान सपना रमोगुणगानक प्रगजे देहाभिमान उत्पन्न करणारा, भेदबुद्धिजनक झणजे मी व माझ या धुरा पर जनक दाणजे वासना व रोम वाढविणारा आहे १० स्पर ११ काम्य वस्तूच्या प्राप्तीसाठा ॥ १२ विविध प्रकारच्या यकीनी "गृस्य सहाणे हा फरामती । स्वाद जाणे". दासवाध ३.१११ - -- रियो सारना व सोम वाढविण करणारा, मेदबुद्धिजनका सापाचं धोरण, रूपलक्षण : तीन पदानी