या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पचविसावा. ६७१ ज्यासी प्रिया आवडे चित्ती । तो जाण निश्चिती राजसू ॥ २६ ॥ जेव्हां सत्व रंज दोनी गुण । जिणोनि तम वाढे पूर्ण । ते काळींचें पुरुपलक्षण । स्वयें नारायण सागत ॥ २७ ॥ पदा जयेद्रन सस्थ तमो 'मूद लय पदम् । युज्पैन शोकमोहाभ्यो निद्या हिंमयासया ॥ १५ ॥ रज सत्य करूनि गूढ । तमोगुण होय रूढ । तै तो पुरुषातें सदृढ । करी, जडमूढ अतिस्तब्ध ॥ २८ ॥ विश्वासूनि वाकोडें । जै परद्रव्य बुडवणे पडे । का परदारॉगमन घडे । ते तेणे वाढे तमोगुण ॥ २९॥ स्वमुखें परापंवाद बोलणे । स्वयें साधुनिदा करणे। संतसजना द्वेपणे । तै तमाचें ठाणे अनिवार ॥ २३० ॥ धुईचेनि आलेपणे । पडे सूर्यासी झाकणे । तेवीं विवेकाचे जिणें । तमोगुणे ग्रासिजे ॥३१॥ सत्वगुण प्रकाशक । रज प्रवृत्रिप्रवर्तक । दोनीत गिळूनि देस । तमाचे आधिक्य अधर्म वाढे ॥ ३२॥ करिता पूग्याचें हेलण । साधूचे देखतां दोपगुण । तेणे खवळला तमोगुण । त्याचे स्वरूप पूर्ण ते ऐक ॥ ३३ ॥ तमोगुण वाढल्या प्रौढ । स्फुर्तिमान होय मूढ । लयो उपजयोनि दृढ । करी जड जीवातें ॥ ३४ ॥ कार्याकार्यविवेकज्ञान । ते स्फूर्ति अध होय पूर्ण । या नांव गा मूढपण । ऐक चिह्न लयाचें ।। ३५ ॥ जागृतीमाजी असता चित्त । अर्थ स्वार्थ परमार्थ । काहीं स्फुरेना कृत्याकृत्य । लयो निश्चित या नाव ॥३६॥ समस्ताही इद्रियवृत्ती। अनुद्यम स्तब्धगती। नि.शेप लोपे ज्ञानशकी। जडत्वमाप्ती या नाच ॥ ३७॥ मूढत्ये पावे शोक दुःख । जडत्वे मिथ्या मोह देस । मोहास्तव होय पातक । अतिअविवेक अधर्मी ॥ ३८ ॥ ऐक लयाचे कौतुक । अहोरात्र निद्रा अधिक । निद्रेवेगळे ब्रह्मसुख । नावडे देख तामसा ॥ ३९ ॥ पूर्ण वाढल्या तमोगुण । ऐसे होय पुरुषलक्षण | वाढल्या सत्वादि गुण । फळ कोण तें हरि सांगे ॥२४॥ यदा चित्त प्रसीदेत इन्द्रियाणा च निवृति । देहेऽभय मनोऽसा वमन विद्धि मस्पदम् ॥ १६ ॥ वाढलिया सत्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न । कामक्रोधलोभाचे स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥४१॥ जे चित्त वर्णवणी विषयांलागी । तें उदास होय विषयभोगी । विषय आदळताही अंगी । ते विषयसंगौं विगुंतेना ॥ ४२ ॥ जेवा जळामाजी जळस्थ । पद्मिणी. पत्र जळी अलिप्त । तेजी विषयामाजी चित्त । विपयातीत मद्वोधे ।। ४३ ॥ सदा मरणभय देहासी । तें मरण आलिया देहापाशीं । भय नुपजे सात्विकासी। भावे मल्पदासी विनटले ॥४४॥ जववरी भासे मीतूंपण । सवारी अवश्य बाधी मरण । सात्विक मत्पदी अभिन्न । यालागी मरणभय त्या नाहीं ॥ ४५ ॥ सात्विक मत्पदी अनन्य दारण । यालागी वाधीना जन्ममरण । या स्थिती वर्तवी सत्वगुण | आता ऐक लक्षण रजाचें ॥ ४६॥ रिकुर्वन् प्रियया चाधीरनितिश्च चेतसाम् । गावास्यास्थ्य मनो भ्रान्त रज एनिशामय ॥ १७ ॥ खवळलिया रजोगुण । विपयचिता अतिदारुण । कम द्रियी क्रियाभरण | नानापरी, जाण उपपादी॥४७॥ शरीर असताही स्वस्थ । मन चिंतातुर अतित्रात । वाढवितां १गृढ २ अरळ ३ अनेक आवडीनी ४ परस्त्रीसग ५दुसन्याचे दोष ६धुक्याच्या ७ नीच वद्य वाटेल तसरे उद्यम करावयाला लागणारा टरिधार, अपमान, ९ कार्य कोणते व अकार्य कोणते याच्या विचाराचे ज्ञान मर होणे ह मुढपण १० लय झणजे आवरणखमाव, जागृतीमध्ये असूनही अर्थ, म्वार्थ ध परमार्थ है न फुरणे ११ इद्रियव्यापार सन्म होने यज्ञानशफीचा लोप होणे याचें नाम जइस १२ चाचल्य सोहन स्थिर राहिल्याने १३ भटफर्ते, पावतें..१४ मिडरे असतां १५ सिद्ध साले, १६कियाचा मलकार, गार, नियाकोचा घाट,