या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७० एकनाथी भागवत. आतां वाढल्या एकेक गुण । गुणलक्षण ते ऐक ॥ ३॥ जो गुण पाढे अतिउन्नतीं । इतर त्या तळी वर्तती । ते काळींची पुरुपस्थिती । उद्धवाप्रती हरि सांगे ॥ ४ ॥ , यदेतरी जयेत्सल्य भास्वर विशद शिवम् । सदा सुपेन युज्येत धर्मशानादिभि पुमान् ॥ १३ ॥ समूळ फळाशा त्यागूनी । निर्विकल्प निरभिमानी । जो लागे स्वधर्माचरणीं । ते रज तम दोनी जिणे सत्व ॥ ५ ॥ जै भाग्याचे मरण उघडे । तै हरिकथाश्रवण घडे । मुखीं हरिनामकीर्ति आवडे । तेणे सत्व वाढे अतिशुद्ध ॥ ६ ॥ कां देवे जोडिल्या सत्संगती। श्रवणीं श्रवण लाचावती । वाचा लांचावे नामकी । अतिप्रीती अहर्निशीं ॥ ७॥ ऐसऐशिया अनुवृत्ती । रज तम दोनी क्षण होती । सत्व वाढे अनुद्वेगवृत्ती । त्या सत्वाची स्थिति समूळ ऐक ॥ ८॥ भास्वरत्वे प्रकाश बहळे । विशदत्वें अतिनिर्मळ । शिव मणिजे शात सरळ । हे सत्वाचे केवळ स्वरूप मुख्य ॥९॥ हे सत्वाची सत्ववृत्ती । आतुडे ज्या साधकाहाती । ते काळींची पुरुपस्थिती । ऐक तुजप्रती सागेन ॥ २१० ॥ तें विवेकाचे तारूं आतुडे । वैराग्याचें निजगुज जोडे । सर्वेद्रियीं प्रकाश उघडे । "शिगे चढे स्वधर्म ॥११॥ ते काळी जन अधर्मता | गर्व अभिमान असत्यता । बलात्कारही शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥ १२ ॥ निकट असता दुःखसाधन । सात्विक सदा सुखसंपन्न । बलात्कारें क्षोभवितां मन । सात्विक जाण क्षोभेना ॥ १३ ॥ ऐशिया निजसत्वदृष्टी । सुख सुखा येता भेटी । त्यासी स्वानंदे कोंदे सृष्टी । शुद्ध सत्यपुष्टी या नांव ॥ १४ ॥ ऐसें विशद सत्व जयांपाशीं । शमदम सेविती तयासी । वैराग्य लागे पायासी । शुद्ध सत्वराशी ते उद्धवा ॥ १५॥ तैसेचि सत्व तम जिणोन । जे वाढे गा रजोगुण । ते राजसावें लक्षण । ऐक संपूर्ण हरि सांगे ॥ १६॥ ।' यदा जयेत्तम सरव रज सह भिदा बलम् । तदा दुखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया ॥ १४ ॥ रजोवृद्धीचे कारण । देही उपजे ज्ञानाभिमान । पदोपदी देखे दोपगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥ १७ ॥ नवल रजोगुणाची ख्याती । ज्ञातेपणे कामासक्ती । नाना भोग बाछी चित्ती । तेणे रजाची प्राप्ती अनिवार ॥ १८ ।। ऐसेनि रजोगुण वाढोनि चाढी । सत्यतमातें तळी पाडी । त्या रजाची स्वरूपामोडी । ऐक निरवडी सांगेन ॥ १९॥ श्लोकी त्रैपदी प्रवळ । रज सगभिदावळ । बोलिला रजोगुण केवळ । तेचि विवळ हरि सागे ॥ २२० ॥ सग ह्मणिजे देहाभिमान । भेद हणिजे मीमाझेपण । घळ मणिजे काम गहन । आग्रहो पूर्ण वृत्तीचा ॥ २१ ॥ देहाभिमाने दुःख उठी । भेदें भय लागे पाठी । त्या नश्वर देहाचिया पुष्टी । काम्यकामाठी कर्माची माडी ॥२२॥ ज्या कर्माचेनि केवाड । यश श्री उदंड जोडे । तें तें कर्म वाढवी पुढें । हे रजोगुणे घडे आचरण ॥२३॥ मा एक पवित्र त्रिजगती । माझीच उत्तम कर्मस्थिती । प्रवृत्ती मान्यता 'आसकी । ते जाणाचा स्थिति राजस ॥ २४॥ रजाचे वळ उद्धट। कर्म आदरी अचाट । वाढवी कर्मचाद। तो जाण श्रेष्ठ राजस ॥२५॥ वाटेर दिने जस ॥२५॥ बाहेर दिसे सात्विकस्थिती। अतरी कर्मवासना द्रव्यासका। निकित २भरती .३ कान ४ बटाळ्यावाचून ५ तेजोरूपाने ६ पुष्कळ शान " एयावर आणखी लावर ढीग करितात तो, शीग चढे स्वधर्माची ८ खरूपाचे धोरण, रूपलक्षण.."""" रजागुण सगजनक झणजे देहाभिमान उत्पन करणारा, मेदबुद्धिजनक ह्मणजे मी व माय या पर जनक भणजे पासना व लोभ वाढविणारा आहे १० स्पष्ट ११ काम्य वस्तूच्या १२ विविध प्रकारच्या युकीनी "मृत्यु पहाणे हा करामती । कैवाइ जाणे" दासयाध 527 । लम वाढावणारा आहे १० स्पष्ट ११ काम्य वस्तच्या प्राप्तीसाठी कामाचा कारखाना-दुकान