या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पंचविसावा. निश्चित सात्विक ॥ १५ ॥ भिन्न खाणी भिन्नाकर । भिन्न नांवें भिन्न व्यापार । तेथ वस्तु देखे अभिन्नाकार । हें ज्ञान साचार सात्विक ॥ १६ ॥ करूनि वेदशास्त्रपठन । निर्धारिता निजज्ञान । सवेचि विकल्पी आपण । विकल्पी पूर्ण रजाचे ॥ १७ ॥ करून वार्तिकात व्युत्पत्ती । अद्वैतनिश्चयो नाही चित्ती । आपण विकल्पी आपुल्या युक्ती । ते ज्ञान निश्चिती राजस ॥ २८ ॥ करूनि वेदशास्त्रश्रवण । होय शिश्नोदरपरायण । इद्रियार्थी श्रद्धा पूर्ण । तो केवळ जाण राजस ॥ १९ ॥ एक निश्चयो नाही चित्ती । विकल्प उपजती नेणा किती। हे रजोगुणाची ज्ञानवृत्ती । ऐक निश्चितीं तमोगुण ॥ ३२० ।। महामोहो गिळी ज्ञानस्फूर्ती । मी जड़ अध मानी निश्चिती। नश्वर पदार्थों आसकी ते ज्ञान निश्चिती तामस ॥ २१ ॥ आहार निद्रा भय मैथुन । केवळ पशुप्राय जे ज्ञान । ते निश्चयें तामस जाण । ऐक निर्गुणविभाग ॥ २२॥ कार्य कर्ता आणि कारण । त्रिपुटी त्रिगुणेंसी करूनि शून्य । केवळ जे चैतन्यधन । तें निर्गुण ज्ञान उद्धवा ॥ २३ ॥ सत्वाचेनि निजउल्हासे । सर्वेद्रियीं ज्ञान प्रकाशे। ते ज्ञानचि मानी वायवसे । मी ज्ञानरूपं असे अनादि ॥ २४ ॥ सिधुज सरिता चाहती । त्या आलिया सिधूप्रती । तेणे उल्हासेना अपापती । तेची ज्ञानस्फूर्तिलाना ॥ २५ ॥ रजोगुणें आलिया सकाम । त्यासी क्षोभू न शके काम । हाणे माझेनि चाले काम्य कर्म । शेखी मी निष्काम निजागें ।। २६ ।। होता काम्य कर्माचा सोहळा । जेवी सूर्या न बाधी उन्हाळा । तेवी काम्य कर्मी मी जिव्हाळा । माझेनि सोज्वळा काम सवेग ।। २७ ॥ तमोगुणाच्या झडाडा । पडिला महामोहाचा वेदान करितां मोहाचा निझाडा। मोहनिर्णय गादा आपण मैं जाणे ॥ २८॥ सूर्यों न दिसे जिकडे । अंधारू व्यापी तिकडे । तेवी स्वरूपनिष्ठेपुढे । न वाधी साकडे मोहाचें ॥ २९॥ अगी आदळता तिन्ही गुण। जो गजवजीना आपण । ते निजनिष्ठा निजनिगुण । उद्धवा जाण निश्चित ।। ३३० ॥ अज्ञानाच्या अवसरी । ज्ञानाची चाड न धरी । प्रवर्तता कामाचारी । निष्कामाचा न करी पागंडा ॥ ३१॥ आदळता मोहाची झटें। ज्याचा बोध कदा न पालटे। त्रिगुणी निर्गुणत्वें राहाटे । माझिया निहें मद्भक्त ॥ ३२॥ त्रिगुणाचा विविध वास । निर्गुण निजरहिवास । येचि अर्थी हृषीकेश । विशद विलास सांगत ॥३॥ धन तु सावियो बासो मामो राजस उच्यते । तामस पूतसदन मलिकेत सु निर्गुणम् ॥ २५ ॥ पविन आणि तीर्थभूत । विजन वन एकात। ऐशिये वस्ती सुखावे चित्त । तो वास निश्चित सात्विक ॥ ३४ ॥ वस्ती व्यवहारी व्यापारी। का सदा सन्माने राजद्वारी। विवाहमंडपामाझारी । ज्यासी प्रीति भारी वस्तीसी ॥ ३५ ॥ ज्यासी आवडे धनसपदा । निकदेवासें बसती प्रमदा। जो नगरी ग्रामी वसे सदा । हे वस्ती सपदा राजस ।। ३६॥ जेथ सन्मान वाछी चित्त । सदा क्षोभे विषयासक्त । ऐसऐशी वस्ती जेथ । ते जाण निश्चित १जीवनीक्य २ तमोझान ३ नाशिवत वस्तूच्या ठिकाणी ४ वायवर्स किंवा बापा द्वाजे लटि, व्ययअमृतानुभव प्रकरण ५-३७, व विवरसिंधु ३०१-३५ ५ सगुन ६ प्रीिठा पाळगीत नाही बरतना चार मगर सांगितले आहेत कैवल्यज्ञान मणने आमरस्पज्ञान रात्विक, वैकलिक ने देहान विषय नेदयुध द्वार राग, प्रान्त ज्ञान से तामग, व परमानविषयक ज्ञान से निगुग ८ टकया, अपेक्षा लिया