या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पंचविसावा. (६७९ नियां येथ । जे न साधिती गुणातीत । ते नाडले हातोहात । निजस्वार्थ बुडाला ॥२॥ तैसी नव्हे तुझी मती । विनटलासी भगवद्भक्ती । तेव्हाचि तूं गुणातीतीं । जाण निश्चिती जडलासी ॥३॥ हरिभक्तांमध्ये वरिष्ठ । यालागी निजमुखें चैकुंठ । उद्धवासी ह्मणे पुरुपश्रेष्ठ । भाग्ये उत्कृष्ट तूं एक ॥ ४॥ त्रिगुणगुणी सविस्तारू । हृढ वाढला ससारतरू। त्याचे छेदाचा कवण प्रकारू तो शाईधरूसागत ॥ ५ ॥ एता सस्तय पुसो गुणकर्मनिषन्धना । येनेमे निर्जिता सोम्य गुणा जीवेन चित्तता । भक्तियोगेन मनिष्टो मनापाय प्रपद्यते ॥ १२ ॥ सत्यादि तिन्ही गुण एथ । केवळ आणि मिश्रित । पुरुषातें ससारी करीत । गुणकौं निश्चित वाधोनी ॥ ६॥ त्रिगुणकौस्तव जाण । जीवासी झाले हट बंधन । जेवीं घटामाजील जीवन । दानी आडकलेपण रविविवा ।। ७॥ घटी भरल्या समळ जळ । त्यामाजी रवि दिसे समळ । घटीचे डोलताचि जळ । कार्य चळचळ रविविध ॥८॥ तेवीं त्रिगुणाचें कर्माचरण । शुद्धासी आणी जीवपण । ते छेदावया जीवबंधन । भगवद्भजन साधावे ॥ ९ ॥ जिणावया गुणवंधन । रिघावे सद्गुरूसी शरण । तेथ मदावे करिता भजन वाढे सत्वगुण अतिशुद्ध ॥ ४१०॥ पायी जडली लोहाची वेडी । ते लोहेंचि लोहार तोड़ी। तेवीं सत्वगुणाचिया वोढी । त्रिगुणातें तोडी गुरुरावो ॥ ११ ॥ तेथ प्रवेशापया गुणातीती । अवश्य करावी गुरुभकी। जे गुरुभजनीं विश्वासती । त्यासी चारी मुक्ती आदण्या ॥ १२ ॥ ज्यासी गुरुचरणी भगवद्भावो । त्याचे सेवेसी ये ब्रह्मसद्भावो । तेध ब्रह्मसद्भावेसी पहा हो । मी देवाधिदेवो सवाह्य तिहें ॥ १३ ॥ जो गुरुचरणीं अनन्य शरण । तो सहजें होय ब्रह्मसपन्न । गुरुरू करिता माझें भजन । ब्रह्मसमाधान मद्भक्ता ॥ १४ ॥ उद्धवा ऐसे माझें भजन । समूळ जाणशी तू सपूर्ण । यालागी 'सौम्य हे विशेपण । स्वमुसें श्रीकृष्ण सवोधी॥ १५॥ भाग्य नरदेह पायल्या जाण । अवश्य करावे माझे भजन । येचि अर्थीचे निरूपण | स्वमुसे श्रीकृष्ण प्रतिपादी ॥ १६ ॥ तसाहमिम लब्ध्या ज्ञानविज्ञानसभवम् । गुणस निनिधूय मा भजन्तु विचक्षणा ॥ ३३ ॥ ज्या नरदेहाकारणे । अमर उत्कठित मने । त्या देहाचे जाहलेपणें । ज्ञान पावणे निष्टंक ॥ १७ ॥ नरदेह पावल्या जाण । आपणचि नव्हे ब्रह्मज्ञान । तेथे करावे माझे भजन । देहाभिमान सांडूनी ॥ १८॥ करिता माझे अनन्य भजन । सहजें वाडे सत्वगुण । सत्वगुणास्तव जाण । उपजे ज्ञान सविवेक ।। १९ ।। विवेकज्ञानाचिये वृत्ती । रज तम दोनी झडती । शोधितसत्वाचिये स्थिती । अभेद भक्ती उल्हासे ॥ ४२० ।। करिता माझे अभेद भजन । होय स्वानदाचे स्वादन । त्या नाव बोलिजे विज्ञान । तेथ तिनी गुण मिथ्यात्वें ॥ २१ ॥ नरदेह जोडलिया हाती । प्राण्यासी एवढी मासी । यालागी मनुष्य. देही भक्ती । अवश्य समस्ती करावी ॥ २२ ॥ हे भागनतीचे अतिगुय ज्ञान । मुख्य. त्वेसी भकिप्राधान्य । भावे करिता माझं भजन । स्त्रिया शद्रजन उसरती ।।२३।। नरदेह जोडल्या जाणमाझी भक्ति करिती विचक्षण | भजन जिणोनि गुणागण । नाय १ शुद्ध २ उदक ३ चादी ४ बक्षीस ५ तबाहेर ६ एकनिष्ठ ५ सांगत प्राप्तीमुळे १० विचारपूर्ण ११ गढन जातात १२ सेपन १३ मुख्यत्वे १४ जावे, पदाणे पुरर ,