या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सब्धिमाषा. अविद्याशक्ती वाधक ॥४५॥ ते निरसावया अविद्यावंधन । अवश्य करावें माझें भजन । हे जाणोनि साधुसज्जन । भक्तीसी माण विकिला ।। ४६ ॥ माझिये भक्तीपरती । आणिक नाहीं उत्तम गती । तेंही भजन अभेदयुक्ती । ते चारी मुक्ती कामाया ॥४७॥ हृदयीं विपयाची विरक्ती । वरी अभेदभावे माझी भक्ती । ते भजन अनन्य प्रीती । त्याचा मी श्रीपति आज्ञाधार ॥४८॥ भक्तिनामाचा इत्यर्थ । माझे स्वरूपी निजभावार्थ । येणेंचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नाय ।। ४९ ।। माझिये भक्तीचेनि नावें । पशु पक्षी उद्धरावे । मा मानवी भजनभावे । म्या अवश्य न्यावे निजधामा ॥ ४५० ॥ यालागी सांडोनि व्युत्पत्ती । जाणती नेणती गा समस्ती। भावे करावी भगवद्भक्तीत निजात्मप्राप्ती अनायासे ।। ५१ ॥ भावे करिता माझें भजन । स्वयें निर्दळती तिन्ही गुण । सहजें प्रकटे निजनिर्गुण । हैं सत्य जाण श्रीकृष्ण बोलिला ॥ ५२ ॥ जेथ उगवली गुणगुती । तेथ प्रकटे निजशांती । हेचि ये अध्यायीं श्रीपती । उद्धवामती बोलिला ॥ ५३ ॥ यालार्गी जेय भगवद्भक्ती । तेथ गुणजयो लाभे वृत्ती । सहजे प्रकटे निजशाती । निजात्मप्राप्ती स्वत:सिद्ध ॥ ५४॥ ते निजभक्ति माझी जननी । ज्या पैठा केलो जनार्दनीं । एका जना• दैनधरणीं । मिळोनि मिळणी भजतचि ॥५५॥ युढिले अध्यायी कथा गहन । ऐलउर्वशीउपाख्यान । ज्या अध्यायाचें करिता पठण । अगम्यागमनदोप हरती ॥५६॥ ज्या पुरूरव्याची विरक्ती । स्वमुखें वील श्रीपती । वैराग्य निजात्मप्राप्ती । सभाग्य पावती वैराग्य ।। ५७ ॥ त्या वैराग्याचे निरूपण । अतिगोड निरूपी श्रीकृष्ण। श्रोता कृपा करावी पूर्ण । द्यावे अवधान कथेसी ॥ ५८॥जे कथेचेनि अवधाने । दुरितदोष होती दहनें । ब्रह्मीं ब्रह्मत्व पावणे । होऊनि ठाकणे चिन्मात्र ॥ ५९ ॥ एवढ्या निरूपणाची गोडी। पुदिले अध्यायी आहे फुडी । एका जनार्दनकृपा गाढी । परापरथंडीप्रापक ॥ ४६० ॥ भावें धरितां जनार्दनचरण । वाधू न शके वाधकपण । एका जनार्दना शरण । रसाळ निरूपण पढे आहे॥४६१॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कघे श्रीकृष्णोअवसवादे गुणनिर्गुणनिरूपण नाम पंचविंशोऽध्यायः ॥ २५॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।। H अध्याय सविसावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो देव जगन्मोहन । मोहिनीमोहना आधकारण । कार्यकारणातीत चिद्धन । जय जनार्दन जगद्गुरू ॥१॥ जगासी पडे मायामोहन । ते तू निर्दळिसी ज्ञानधन । जगी जगद्रूप जनार्दन । कृपालु पूर्ण दीनाचा ॥२॥ दीनासी देवमाया स्त्रीरूपें । भुलबी हावभावसटाटोपें । ते खीमोहादि मोहक रूपें । जनार्दन १ कामकरी, कामारी दामजे दासी २ सेपक, शब्द पाळणारा ३ भगवत्सप्पी भमितपणान राहणे हेच भसीचे लक्षण होय ४ विद्वत्ता शब्दशाम अलीकडे सोइन शब्दातीत जो मी ला मारे या एकत्ता राहावें ५निपुणाची गुतागत आहे. प्रविष्ट. ८परवीगमनादि पालव १ प्रखरूप १. चांगले, निधयपूर्वक ११ परेच्या पलीकडील तीरास पाचविणारी १२ मायचा मोह, सापड १३ नाहीस कारितोउ स्थानदघन १५ मायेचे प्रत्यक्ष रूप दागजे की ए मा ८६ गति तीरास पशिविणारी , परनोगमनादि पाती गी ला माझे सिमपान राहणे हेच